Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८० एकनाथी भागवत. मिळोनी ॥ ७८ ॥ गोड गोजिरे बोल । ऐकोनि दोघां येती डोले । धांचोनियां वेळोवेळ,। निबलोण उतरिती ॥ ॥ ७९ ॥ तासा पतन सुस्पर्शे फूतितर्मुग्धचेष्टितै । प्रत्युद्गमैरदीनाना पितरौ मुद्रमापतु ॥ ६ ॥ ।। __ त्यांचेनि आलिंगनचुंबने । मृदु मंजुळ कल भापणे । दो पक्षांचेनि स्पर्श । दोघे जणे निवताती ।। ५८० ॥ माता पिता दोघं वैसती । सन्मुख अपत्ये धांवती। लोल वक्र चोवंगती । वेगें दाविती येरयेरां ॥ ८१॥ मग देवोनिया खेवे । दूरी जाती मुग्धभावे । तेथुनि घेऊनियां धांवे । वेगें यावे तयापासीं ॥८२ ।। मायवापांच्या पाखोच्यापासीं । हीनदीनता नाही वाळांसी । जे जन्मोनि त्यांचे कुशीं । त्या दोघांसी सभाग्यता ।। ८३॥ लाडिकी लडिवाळ वा । ला.को. पुरविती लळे । देखोनि निवती दिठी डोळे । स्नेह आगळे येरवेरां ॥ ८४॥ ऐसी खेळता देखोनि वा । दोघं धांवती एक वेळे । उचलूनिया . स्नेहवळे । मुख कोवळे चुंविती ॥ ८५ ॥ ___स्नेहानुयदयावन्योन्य विष्णुमायया । विमोहितो दीनधियो शिशू-पुपुषतु प्रजा ॥ ६ ॥ अजाची जे अजा माया । त्या कैसी भुलवी राया । अन्योन्यस्नेह बांधोनि हृदया। पिली पोसावया उद्यत ॥८६॥ स्त्रीपुत्राचा मोह गहन । त्याचे करावया पोपण । चिंतातर अतिदीन । करी भ्रमण अन्नार्थ ॥ ८७॥ , ,एकदा जग्मतुस्तासामन्नार्थो तो कुटुम्बिनो । परितः कानने तस्मिन्नधिौ घेरतुश्विरम् ॥ १२ ॥ एवं टेणकी जाली वालें । कुटुंव थोर थोरीवलें । अन्न बहुसौल पाहिजे झाले । दोघे विव्हळे गृहधर्मे ।। ८८ ॥ यायरी कुटुंबवत्सले । पुत्रस्नेहें स्नेहाळे । दोघे जणे एके बेळे । अन्न वहुकाळें अर्थिती ॥ ८९॥ सहसा मिळेना अन्न । यालागी हिडती वनोपवैन । बहुसाल श्रमताही जाण । पूर्ण पोषण मिळेना ॥ ५९० ॥ बहुसाल मेळवूनि चारा ! दोघे जणे जाऊ घरा । मग आपुल्या लेकुरां । नाना उपचारां प्रतिपाळू॥९१॥ ऐसऐसिया वासना । मेळवावया अन्ना । दोघे जणे नाना स्थाना । वना उपवना हिंडती ॥ ९२ ॥ दृष्ट्वा तान् लुब्धक कश्चिद्यदृच्छातो बनेचर । जगृहे जालमातत्य परत खालयान्तिके ।। ६३ ।। । माता पिता गेली दुरी । उडती पिलें नीडाभीतरी । क्षुधेने पीडिली भारी । निघाली चाहेरी अदृष्ट ॥ ९३ ।। ते धनी कोणी एक लुब्धक । पक्षिवंधनी अतिसोधक । तेणे ते कपोतवाळक । अदृष्टं देख देखिले ॥ ९४ ॥ तेणे पसरोनिया काळजाळे । पांशी वाधिली ती बाळें । कपोतकयोतींचे वेळे" । राखत केवळ राहिला ॥ ९५ ।। पोत कपोती च मजापोपे सटोसुकौ । गती पोपणमादाय म्बनीमुपजग्मतु ॥ ६ ॥ चाळकाच्या अतिप्रीती । कपोता आणि कपोती । चारा घेऊनि येती । नीडाप्रति एपलाहें ।। ९६ ॥ स्त्रीसुखाची आसक्ती । तेचि वाढत्या दुःखाची सूती । स्त्रीसंगै दुःख-१ मजुझ २ आनदाचे डोलणे ३ दृष्ट काढतात ४ कोमल ५वेलगती, चोवगती किवा भिलागती असे येथे तीन पाठ आहेत पैठणप्रतीत तिसरा पाठ आहे ६ आलिंगन ७ पसासाली ८ ऐश्वर्य ९ लाडपरेली, लळेवाडे १० टणक, बरकट ११ मोठ झालें १२ पुष्कळ १३ एका वनातून दुसन्या बनात पविन' या शब्दापासूनच 'वणवण' हा मान्द धारा आहे, वने वन १४ पोटभर अन १५ दैवयोगान १६ पारधी १७ फार हुशार १८ घातक जाळ १९ पाशात २० परत येण्याच्या वेळेला टपत २१ स्त्रीमुसाची आशा हीच वाटत जाणाच्या दुसाची जननी आहे, ससारात उत्तरोत्तर अधिकाधिक दुखेंच येतात, पण या मर्व दु याची आई मणजे मूळ स्त्रीकामनाच होय