________________
अध्याय सातवा. १८१ प्राप्ती । सागों किती अनिवार ॥ ९७ ॥ पुरुषासी द्यावया दुख । स्त्रीसंगूचि आवश्यक । पुत्रपौत्रद्वारा देख । नानादुःख भोगवी ॥ ९८॥ कपोती स्वात्मजान्वीक्ष्य थालका जालसवृतान् । तानभ्यधावत्कौशन्ती कोशतो भृशदु सिता ॥ ६५ ।। तंव काळजाळी एके वेळे । कपोती वाधली देखे वाळें । तोड घेऊनि पिटी कपाळे । आक्रोशें लोळे दुःसित ॥ ९९ ॥ चाळे चरफडिता देखे जाळी । आक्रंदोनि दे आरोळी। बाळासन्मुख धावे वेळोवेळी । दुःखें तळमळी दुसित ।। ६०० ॥ साऽमकुरतहगुणिता दीनचित्ताजमायया । स्वय चाबध्यत शिचा रद्धान्पश्यत्यपस्मृति ॥ ६६ ॥ दुःख द्यावया भ्रतारासी । आनंदें कपोती चालिली कैसी । शतगुणे स्नेहो वाढला तिसी । मृतपुत्रांसी देखोनी ॥ १॥ पुत्रस्नेह केले वेडें । गुण आठआठवूनि रडे । हिताहित न देखे पुढे । बळेंचि पड़े जाळातु ॥२॥ मायामोहें भुलली कैसी । जेथ वांधले देखे पुत्रासी । ते जाळी घाली आपणासी । मोहे पिशी ते केली ॥ ३ ॥ कपोतश्चामजान यद्धानात्मनोऽप्यधिकाप्रियान् । भायों चास्मसमा दीना विलापानि पित ॥ ६ ॥ अतरला स्त्रीवाळकी। कपोता तो एकाएकी । रुदन करी अधोमुखी । अतिदुःखी विलपतु ॥ ४ ॥ जीवाहोनि प्रिय अधिक । ती निर्जीव देखिली वाळकें । अनुकूल अनुरूपकभायां देखें अतरली ॥५॥ ___ अहो मे पश्यतापायमापपुपयस्य दुर्मते । अतृप्तस्याकृतार्थस्य गृहस्वागको हत्त ॥ ६॥ धर्म अर्थ आणि काम । या तिहींचा आश्रयो गृहाश्रम । तो भंगला भी अनाश्रम । अतृप्त काम साडूनी ॥ ६॥ पूर्वपापाचा आवर्तु । मज साडूनि अंकृतार्थे । माझा कामु नव्हता तृष्ठ । धर्मकामाथु भंगला ॥ ७॥ गृही वर्गुचि भंगला । चौथा पुरुपार्ध असे उरला । तो साधूनि घेवो वहिली । आश्रमू भंगल्या "क्षिती काय ॥ ८॥ऐसे ह्मणसी जरी निगुती । ये अर्थों मानी दुमती । विषयवासना 'नोसडिती । फैसेनि मुक्ति लाधेल ॥९॥ म्या पूर्वी अल्प पुण्य होते केले । यालागीं अतरायी घर घेतले । माझे परलोकसाधन ले मजलागीं ।। ६१०॥ हो का गृही असतां गृहस्था । काय परलोक साधे समस्ता । इतराची असो कया । मज साधनता तव होती ॥ ११ ॥ ___ अनुरूपाउला च यस्य मे पतिदेवता । शून्ये गृहे मा सत्यज्य पुनै स्वर्यानि साधुमि ॥ ६९ ॥ खीपुरुषांची चित्तवृत्ती । अनुकूल वर्ते धर्मप्रवृत्ती । तरीच परलोक साधिती । इतरा प्राप्ती ते नाहीं ॥ १२ ॥ एकाच्या भार्या त्या तोडाका । एकाच्या त्या बहु वोाळा । एकाच्या त्या अतिचाडाळा । एकी दुःशीला दुर्भगा ॥ १३ ॥ एकीचा तो क्रोधु गाढा । एकी अत्यंत खादाडा। एकी सोलिती दात दाढा । आरिसा पुढा माडूनी ॥ १४ ॥ एकी चांगळा आळसिणी । एकी त्या महाडाकिनी । एकी सुकुमारा विलासिनी । घरवेपणी गर्वित ॥ १५॥ तैशी नव्हे माझी पली । सदा अनुकळ मजलागुनी । मजसी वर्ते अनरूपपणी । धर्मपत्नी धार्मिक ।। १६ ।। मी जेव्हा धर्मी तत्पर । तेव्हा धर्मासी ते अतिसादर । मज कामी जेव्हा आदर । तेव्हा ते कामचतुर कामिनी ॥ १७ ॥ मजनाचोनि १ मयूच्या जाळ्यात २ बरे वाईट ३ जाळ्यात ४ मोहा। बी, माधळी करी प्राणापेवा भार्या मुख्य ५ श्राश्रमरहित ८ भौरा ९ सघरट स्थितीत १० घन, अप व काम हे तीन पुस्पार्थ ११ मोम १२ प्रयन, भगोदर १३ पपा, महत्व १४ मदमती १५ सोय नाहीत ११ सरदान, आपत्तीनी माझ पर येत १७दीपुनादिवधनहीन १८ अत्यत लोमी, हायमा १९ भारमा २० देगणेशमान