Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत गमन त्यासी तेणे नव्हे ॥ ४६॥ ह्मणसी न्यावे घेवोनि खांदी । मज खांदुचि नाहीं त्रिशुद्धी । तुज न सांडितां अहेवुद्धी । गमनसिद्धी तेथ नाहीं ॥ ४७ ॥ न त्यागितां अहंभावस्थिती । केल्या नाना उपाययुक्ती । तेणे निजधामाप्रती । नव्हे गती सर्वथा ।। ४८ ॥ जे जें देखसी साकार । तें तें जाण पा नश्वर । तेचि विखीचा निधार । करी साचार निजबोधे । ४९ ॥ यदिद मनसा वाचा चक्षुभ्या श्रवणादिभि । नश्वर गृह्यमाण च निद्धि मायामनोमयम् ॥ ७ ॥. जे जे दृष्टी देसिले । ते ते दृश्यत्वे वाळिले । जे जे श्रवणा गोचर झाले । तेही वाळिले शब्दत्वे ॥५०॥ जे जे वाचा वदे । तें ते वाळिजे जल्पवादें । वाचिक सांडविले वेद । नेति नेति शब्द लाजिला ॥५१॥ जे जे संकल्प आकळिले । ते तें कल्पित पै झाले । जे जे अहंकारा आले । ते ते चाळिले विजातीय ॥ ५२ ॥ जे जे इंद्रियें गोचरें । ते ते जाण पां नश्वरे । हे नित्यानित्यविचारें । केले खरें निश्चित ॥ ५३ ॥ तोही नित्यानित्यै विवेक । जाण पां निश्चित मायिक । एवं मायामय हा लोक । करी सकेल्पसृष्टीते ॥ ५४॥ जेव्हडा देखसी ससार । तेव्हडा मायिक व्यवहार । हा वोळख तूं साचार । धर्यनिर्धार धरोनी ॥ ५५ ॥ जैशी स्वमीची रौणिव । केवळ भ्रमचि-जाणिव । तैसेचि जाण हे सर्व । भववैभवविलास ॥ ५६ ।।। पुग्यो युक्तस्य नानार्थो श्रम स गुणदोपभाक् । कर्माकर्मविक्रमति गुणटोपधियो भिदा ॥ ८ ॥ परमात्मेंसी जो विभक्त । तो पुरुप बोलिजे अयुक्त । त्यासी नानात्वें भेदु भासत । निजी निजत्व विसरोनी ।। ५७ ॥ त्या विसराचेनि उल्हास । मिथ्या भेदु सत्यत्वे भासे । त्या भेदाचेनि आवेशे । अवश्य दिसे गुणदोपु ॥५८॥ जरी भेदूचि नाहीं । तरी गुणदोषु नाही । दिसावया ठावो नाही । शुद्धीचे ठायीं सर्वथा ॥ ५९॥ यालागी भेदाच्या उद्भटी। गुणदोपहष्टी उठी । तेथे कर्माकर्मत्रिपुटी । भेददृष्टी ठसावे ॥ ६० ॥ भेदें थोर केले विषम । कर्म अकर्म विकर्म । जन्ममरणादि धर्म । निजकर्म प्रकाशी ॥ ६१ ॥ कम विक, नरकयातना । काम्यकर्मे स्वर्ग जाणा । कर्मेचि करूनि कर्ममोचना । समाधाना पाविजे ॥६॥ येथ ह्मणसी कर्म कोण । अकर्माचे काय लक्षण । विकर्माचा कवण गुण । तेंही सपूर्ण परिस पां ॥ ६३ ॥ काया वाचा अथवा मन । करिजे तितुके कर्म जाण । सूक्ष्म स्फूतींचे जे भान । ते मूळ जाण कर्माचे ॥ ६४॥ मनसा वाचा देहीं । सर्वथा कर्मवीज नाहीं । अकर्म मणिजे ते पाही । न पडे ठायीं देहवंता ।। ६५ ।। जें कर्मावेगळे सांगें । जेथ कर्म लावितांही न लगे। जे नन्हे कर्मठाजोगें । तें जाण सवेगें अकर्म ॥६६॥ विधिनिषेधजोडेपा। जेथ विशेष कर्म चाहे। विकर्म त्यातें मणणे घडे । थोर सांकडे प याचें ॥ ६७ ॥ कर्म १'आलिया भाकारा । अवध नास' ! • विषयीचा. ३ टाफिलें, त्याग केला ४ जल्पवादे. ५ रितडवादान, वढयहीन ६ 'सजातीयमनाच विजातीयतिरस्कृति' (अपरोक्षानुभूति) ७ बरें ८ नित्य कोणतं व अनित्य कोणते, मार काय व असार काय हा विवेक, निल मा अनित्य माया हा निधय ९ 'सक पो विविध पा' (अपरोक्षानुभूति) १० राज्य हा शब्द वा हटात शानेश्वरी, अमृतागुभव, वगैरे प्रथात पुष्कळ ठिकाणी सापडतो ११ जोरामुळे १२ कर्म, भक्म, निकर्म याबद्दल पूर्वी एका टीपत सागितले आहे नाथांचे मत श्रीधरस्वामींचे मताहून मिन आहे भापानी गापरा अर्थ व श्रीधरल्यान्यानाची शुफिही सागितली आहे याच्या बुद्धीमध्ये भ्रमाचे विलासभूत गुणदोष मिरे जगतील, या अज्ञानी पुरुषाला देशनन फ्माकमषिकर्माचा मेद दाखविला आहे. १३ देहात्मबुद्धि १८ वषाणार होत नाही