________________
अध्याय सातवा. १५५ मज गेलियापाठीं । तो उठाउठी उठेल ॥२४॥ कलि पाडेल अतिविषम । ब्राह्मण साडितील स्वधर्म । स्वभाव नावडे दानधर्म । क्रियाकर्म दंभार्थ ।। २५ ।। न वस्तभ्य स्वयमेह मया त्यक्त महीतले । जनोऽधर्मरचिभन्न भविष्यति करौ युगे॥५॥ म्या सांडिलिया महीतळी । प्रबळ वळे वाढेल फळी । आजीच तुवा निधिजे तत्काळी । जंव तो कळी नौतळे ।। २६ ।। कळी आतळेल जेव्हा । जनी अधर्म वाढेल तेव्हा । कुविघेच्या उठती हांवा । सैघे धांवा निदेच्या ॥२७॥ न लभे स्वार्थाची कवडी । तरी करिती निदेच्या कोडी । ऐसी कलियुगी वस्ती कुडी । तुवा अर्ध घडी न राहावे ।। २८ ।। व तु सर्व परित्यज्य स्नेह स्वजनबन्उप । मय्याघेश्य मन सम्यक् समदग्विचरस्थ गाम् ॥६॥ उद्धवा तूं यालागीं । येथोनि निधाचे वेगवेगी । एकलाचि ऑगोवांगी । हितालागी सर्वचा ।। २९ ॥ धनधान्यसमृद्धीसी । साडावे स्वजनगोत्रजांसी । वातादुहितानिजभगिनींसी । स्त्रीपुत्रांसी स्यजावें ।। ३० ।। स्नेहो ठेवूनि घरदारी । अगें तूं जरी निघालासी पाहेरी । तरी तो त्यागूचि कठिण भारी । अनर्थकारी होईल ॥३१॥ आधी समूळ स्नेहो साडावा । पाठी अभिमानही दंडावा । वासनाजटाजूट मुंडावा । मग साडावा आश्रम ॥ ३२ ॥ सोहो कैसेनि सांडे । अभिमान कैसेनि दडे । हे तुज वाटेल साकडे । तरी रोकडें परियेसीं ॥ ३३ ॥ माझें स्वरूप जे सर्वगत । तेय ठेवोनिया चित्त । सावधाने सुनिश्चित । राहावे सतत निजरूपीं ॥ ३४ ॥ तये स्वरूपी चित्ता । निर्धारसी धारणा धरिता । निजभावें तन्मयता । तद्रूपता पावेल ॥ ३५ ॥ भृगी जड किटी मूढ । ध्याने तद्रूप होय दृढ । अभ्यासीं काही नाही अवघड । तो अभ्यास गूढ विशद केला ॥३६॥ माझे स्वरूप ज्ञानधन । ध्याता जीवू स्वयें सज्ञान । या स्थिती करितां ध्यान । सहजे जाण तद्रूप 1॥३७॥ तेथ समसाम्ये समस्त । समत्व पावेल चित्त । तेणें समभावे निश्चित । जेथीच्या तेथ राहावे ॥ ३८ ॥ आधीं गृहानमातें त्यागावें । मग म्या ह्मणसी कोठे राहावे । ऐसे मानिसील स्वभाव । तेविखीं वरचे परियेसीं ॥ ३९ ॥ स्वरूपसाम्ये समदृष्टी । समभाव विचरें सृष्टी । निवासस्थानाची आटाटी । सर्वथा पोटीं न धरावी ॥ ४० ॥ जेथ बहु काळ वसती घडे । त्या ठायाचा अभिमान चढे । वसतिस्थान ऐसे कुडें । वस्तीचे साकडे सर्वथा न धरीं ॥४१॥ तूं सी सर्वगत होसी । सर्वाधार सर्वदेशी । ऐसा मी होऊन मज पावसी।न हालता येसी निजधामा ॥ ४२ ॥ मज निजधामा न्यावे । होतें पुशिले उद्धवें। ते निजबोधस्वभावे । स्वयें केशवे सागितले ॥४३॥ न करिता हे उपायस्थिती । सर्वथा न घडे माझी प्राप्ती । मग तूं निजधामाप्रती । कैशा गती येशील ।। ४४ ॥ गरुडी चौऊनि वेगसी न्यावे निजधामा झणसी । गति तेय नाहीं पाखाँसी । गम्य गरुडासी ते नव्हे ॥ ४५ ॥ सांडूनि उभय पक्षासी । साधक पावती मद्भपासी । पक्षामिमान असे गरुडासी। १ वाढेल' २ पांक्डा ३ आला नाही ४ पुष ५ अगदी निधयबुद्धीने ६ निधयान " पुढे अध्याय ९मये लोक २३ यरील टीका पहा मुरयत ही ओंवी "भिंगुरटी पीटकीत घरी । कोंडी मितीमाजिरे घरी । ते मरणम प्यान धरी । रितर अमरीचे ॥१॥" भिंगुरटी अड, तिचे ध्यान करणारी किटीही जड़, अमै असून पाना सहपता पात्रते, मग मी शानधन पजीब सज्ञान, असे असता जीव जर मा ध्यान पिरंतर करील तर नप होगार नाहीं काय' भृगी फाटकजडमूद ८ गीततही श्रीकृष्ण भणतात पी मन बचल आहे तथापि अ-पार मेराग्य पानी दारा ९ लाविषयाँ १० राटादोप, काळजी ११ वाहून, गडावर बासून १२ पखास, पक्षियामी.