पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा १५७ सर्वसाधारण । तेचि विकारातें पावले जाण । उठिले विधिनिषेध दारुण । विकर्म जाण ते मणिजे प ॥६८॥ जे विधीसी नातुडे । तें निषेधाचे अगा चढे । करिता चुके ठाके विकळ पडे । तही रोकडे निपिद्धचि ।। ६९ ॥ ऐसे कर्म विकारले । ते विकर्मपदें वासा. णिले । एवं कर्माकर्म दाविले । विभागनिमित्त तुज ॥ ७० ॥ जीवासी ऑविद्यक उत्पत्ती। त्याची कर्मे आविधक होती। श्रीधरव्याख्यानाची युक्ती । तेही उपपत्ती परियेसीं ॥ ७१।। अविधायुक्त जीव परम । त्यासी नित्यक्रिया तेचि कर्म । नित्य न करणे ते अकर्म । विकर्म ते निषिद्ध ।। ७२ ।। ऐशी कर्माकर्मविकर्मत्रिपुटी। भेदानुरूपं वाढली सृष्टी । तेथ गुणदोपवुद्धीच्या पोटीं । भेददृष्टी वाढती ।। ७३ ॥ अभेदी भेदु कैसा उठी। जेणे गुणदोपी नादे दृष्टी । विधिनिषेधी पाडी गांठी । तेही गोठी परियेसी ॥ ७४॥ पुरुष एक एकला असे । तोचि मनोरथपूजे वैसे । ध्येयध्याताध्यानमिसे । बाढवी पिसे भेदाचें ॥७५॥ तेथे नाना परींचे उपचार । पूजासामग्रीसभार । ऐसा एकपणी अपार । भेदुः साचार बाढवी ।। ७६ ।। तेथ ध्येय उत्तम ह्मणे जाण । ध्याता नीच होये आपण । तदंगें ध्यान गौण । गुणदोष जाण वाढवी ॥ ७७॥ ध्यानी गुणदोप विचित्र । ध्येय ह्मणे परम पवित्र । ध्याता आपण होये अपवित्र । शौचाचारदोपत्वे ॥७८ ॥ एवं ध्यानाचिये दृष्टौ । आपणचि आपुल्या पोटीं । गुणदोपाची त्रिपुटी । भेददृष्टी वाढवी ॥ ७९ ॥ ध्येय ध्याता ध्यान | आघवाचि आहे आपण । ते साडोनिया जाण । गुणदोपलक्षण वाढवी ।। ८०॥ उद्धवा हे अवधी सृष्टी । वाढली असे भेददृष्टीं । तेणे भेटें उठाउठी । कर्मत्रिपुदी वाढविली ॥ ८१॥ जंब जब भेदाचा जिव्हाळा । जंब जंव विषयांचा सोहळा । पाळिजे इंद्रियाचा लळा । तंव तंव आगळा ससारु ।। ८२ ॥ सापा पाजिजे पीयूख । तेचि परतोनि होय विखं । तैसे इंद्रियां दीजे जंव जंन सतोस । तंव तंव दुख भोगिजे ॥ ८ ॥ समायुक्तेन्द्रियग्रामो युत्तचित्त इद जगत् । आत्मनीक्षस्य विततमात्मान मय्यधीश्वरे ॥ ९ ॥ यालागी इंद्रियाच्या द्वारीं । विषयो नेदावा चतुरी । जेवीं विषे राधिली क्षीरधारी । साडिजे दूरी न चासता ॥८४ ॥ घमघमित अमृतफळें । वरी स घातलिया गैरले । तेन सेविती काउळे । सेवनी कळे निजधातु ॥ ८५ ॥ तैसे सेविता विषयासी । कोण गोडी मुमुक्षासी । प्रतिपदी आत्मघातासी । अहर्निशीं देखता ॥८६॥ आत्मघातुन देखती । ते विषयी विषयो सेविती । जैशी दिवाभीता मध्यराती । असतां गभस्ति मध्यान्ही ॥८७॥ तैसेचि विपयसेवन । मुमुक्षासी घडे जाण । तेणे न चुके जन्ममरण । आत्मपतन तयाचे ॥ ८८ ॥ ह्मणसी प्राणियाची स्थिती विपयावरी निश्चिती । विपय. त्याग केवी राहती । ते सुगम स्थिती अवधारी ।। ८९॥ असता इंद्रियाचा नेमु । करी चित्ताचा उपरमु । ऐसा दोहीपरी सुगमु । उत्तमोत्तमु हा त्यागु ॥ ९० ।। इंद्रिये असोतु विपयापरी । मन रिघा नेदी त्याभीतरी । हाही त्यागू सर्वोपरी । योगेन्धगै बोलिजे ॥ ९१॥ मनासी विपयाचे पळ । विपयध्यास ते चपळ नव्हे ह्मणसीत निश्चळ । एक निकारत्वे २ सापडत नाही ३ अज्ञानापासून ४ मनानी ५ आपले भाचरण गुद नाही अस पारन मोठा, अधिक ७ अमृत ८ विष ९ देऊ नये १० मिसळलेली ११ विप १२ पापरोपापर्टी १३ वटारा १४ मय १५दमन १६शाति १७ लामध्ये