Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • अध्याय सातवा.

१५३ यालागी विन भृत्य एकांती । ये विरुदै उचासी साजती । तेणे निजस्वामीस विनंती । निजप्रीती 4 केली ॥ ११ ॥ ऐकोनि उद्भवाचे वचन । चातकालागीं जेवी घन । तेवी चोळला जगजीवन । स्वानंदघन निजबोधे ॥१२॥ चातकाची तहान किती । तृप्त करूनि निववी क्षिती। उद्धवउद्देशे श्रीपती । त्रिजगती निववील ॥ १३ ॥ ऐकतां उवाचे बोल । येताति श्रीकृष्णासी डोल । भक्तभाग्य जी सखोल । जाली वोल प्रेमाची ॥ १४ ॥ ते वोळले भक्तभूमीसी । निजवीज पेरील हपीकेशी । ते पीक पुरेल जगासी । मुक्तराशी मुमुक्षा ॥ १५ ॥ घेनु वत्साचेनि वोरसे । घरी दुभते पुरवी जैसे । तेवी उद्धवाचेनि उद्देगे। जग हपीकेशे निवविजे ॥ १६ ॥ घरी पाहुणयालागीं । कीजती पर्रवडी अनेगी । तेथ बालक जेनी विभागी। होती वेगी न मागता ।। १७ । पक्वान्न से५ नेणती वालें । तरी माता मुसीं घाली चळं तैसे जनार्दने आह्मा केले । स्वयें दिधले निजशेप ॥ १८ ॥ नवल कृपा केली कैशी। कृष्ण उद्धवाते उपदेशी । तोचि अर्थ दिधला आमासी । देशभापी अर्यिता ॥१९॥ एका जनार्दनु ह्मणे । श्रोता सावधान होणे । हे मी तोंडें बोलो कवणे। तिही मज करणे सावध ॥ ४२० ॥ निजभक्त केली विनती । निजज्ञान बोलेल भतपती । श्रवणाची सावध पंक्ती । सवा वृत्ति तद्वोधे ॥२१॥ येथ मुक्ताचे कोड । पुरे मुमुक्षाची चाड ।येचविपयी कथा गोड । श्रवणर्कवाड उघडेल ॥२२॥ उद्धये श्रीकृष्ण बिनविला । ना तो श्रवणी डागोरा पिटिला । मुमुक्षा ह्मणे चला चला । कृष्ण चोळला निजबोध ॥२३॥ मोक्षमार्गाचे कापडी । अर्थतपातृपितें बापुडौं । प्रबोधबोधाची पन्हे गाढी । उद्धवे रोकडी घालविली ॥ २४ ॥ भक्तिजननी माझी तेथ । कडे घेऊनि होती नेत । जनार्दन परमामृत । जाले प्राप्त तिचेनी ॥ २५ ॥ ते तुझी भक्ति तत्त्वता । आझासी असावी सर्वया । तुज मागावी मुक्तता । तंव ते मूर्खता भक्ताची ॥ २६ ॥ साच असावी वद्धता । तरी म्या मागावी बद्धमुक्तता । तेचि नाहीं गा तत्त्वता । मिथ्या मागता मूर्खत्वें ।। २७ ।। मीतूंपणेवीण सहजस्थिती । तुझी असो अभेदभक्ती । हेंचि मागणे पुढतपुढती । सताप्रती सर्वदा ॥ २८ ॥ उद्धवासी ज्ञान गुप्त 1 उपदेशील कृष्णनाथ 1 एका जनार्दना विनवित । दत्तचित्त त्वा दीजे ॥४२९॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशस्तधे एकाकारटीकायां देवस्तुत्युद्धवविज्ञापनं नाम पठोऽध्यायः॥६॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु ।। पणमस्तु ।। । अध्याय सातवा. श्रीगणेशाय नम ॥ ॥ॐ नमो चतुरक्षरा। चतुरचिचप्रबोधचद्रा जनार्दना सुरेंद्रइंद्री । ज्ञाननरेंद्रा निजबोधा ॥१॥ तुझी करिताचि गोठी । प्रगटसी पाठीपोटीं । सन्मुस ठसौनसी दृष्टी । हृदयंगाठी छेदूनी ॥२॥छेदूनि विषयवासना । स्वये प्रगटसी जनार्दना । हे शन्द,या पदव्या २ उदवाच्या निमित्ताने ३ गहन, थोर ४ मुमुक्षु जनाता ५ सेहता पाधान ६ पकामाचे प्रकार ५ अनेक ८ कान देंच एक दार प्रवासी १० पाणपोई ११ वास्तव, सरी १२ गारयसरी नामाचा (जादना) १३ चनुराच्या चित्ताला ज्ञानप्रकाश देणान्या चद्रा १४ देवेंद्राच्या मा १५ नाग घट, आत पादेर १६ स्थिर राहतोस १४ हृदयमयि "मियते हदयप्रयिनिय सर्वसराया पक्षीय वे चासकमागितस्मिन् परार ॥" है श्रुविधा प्रतिस्प भाहे हाम को भागपत सघ १ अध्याय ३ मध्ये माहे माग तिकिटे परासरे या निगुणपर पचनायल मागपतात 'हट एवारमनीश्वरे' है सगुणपर वचन आहे एयप्रयि माजे -हकाररूप गांट