________________
अध्याय सहावा १५१ आह्मां साहावेल ॥ ६७ ॥ आमुचा जीयु आणि प्राण । ते तुझे गा श्रीचरण । ते वियोगदुःख साहावया जाण । समर्थपण मज नाही ॥ ६८॥ आमुचा हाचि लाभु अव्यंग । जे तुझिया पायाचा सयोग । त्याचा न साहावे वियोग । देहभग जालिया ॥ ६९ ॥ देह राहेल तरी राहो । अथवा जाईल तरी जावो । तुझ्या चरणांचा वियोग पहा हो । न श साहो सर्वथा ॥ ३७० ॥ थोर दुस्तर तुझी माया । ब्रह्मादिका न ये आया । मज सुगम जाली तरावया । यादवराया निशे ॥ ७१॥ त्वयोपभुक्तलग्गन्धवासोरकारचर्चिता ! उशिष्टभोरिनो ठासास्तव माया जयेमहि ॥ १६ ॥ र आणि माळा । धरिता कपाळी आणि गळा | मी नागवे कळिकाळा। दास गोपाळा पै तुझा ।। ७२ ।। तुझे कासेचा पिवळा । येऊनि माझे कासे लागला । तचि कामु म्या जितिला । दृढ जाला निजकासे ।। ७३ ।। तुवा आपुले हृदयींचें पदक । जेव्हा मज दिधले देख । तेव्हाचि माया जाली विमुख । दासा सन्मुख न राहे ।।७४ ॥ मायेसी असते मुख । तरी हो लाहती सन्मुख । ते मिथ्या गा निःशेख । वृथा लोक भ्रमले पै ॥ ७५ ।। तुझे उच्छिष्ट सेविता देख । लाजोनि जाये समाधिसुख । निडारला निजात्मतोख । शेष प्रत्यक्ष निजलाभु।। ७६ ॥ ऐसा तुझेनि दायें सरता जाला । तुझेनि निजतो चर्चिला । तुझी माया मी तरला । जियाँ धाकु लाविला योगिया ।। ७७ ॥ वाताशना य रुपय श्रमणा अजमन्थिन । ब्रह्मास्य धाम ते यान्ति शाता सन्यामिनोऽमय ॥४७॥ मिथ्या मायेच्या धाकासाठी । योगी रिघाले कपाटी । जरी साडिली लंगोटी । तरी पोटी धाकती ।। ७८ । आसनस्थ होऊनि जाणा । आकळावया प्राणापाना । मूळवधे आंकोचना । दृढ धारणा ते करिती ।। ७९ ॥ अगुले बाग बारा । जिणावया जी वारा । रात्रदिवस शरीरा । अभ्यासद्वारा आटिती ।। ३८० ।। क्षुधेने सादली भूक । तृपा तहान प्याली देख । जिणोनिया सुखदुःख । अतिनेटक निर्धार ॥ ८१॥ सुबुद्धि धरूनिया हाती । आकनि इंद्रियवृत्ती । वैराग्य करित ख्याती । ऊवंगती निघाले ॥८२॥'भदोनि मणिकर्णिकोवोवरी । उसळले जी ब्रह्मरधी । जिणोनिया ब्रह्मगिरी । निशाणभेरी लाविल्या ।। ८३ ॥ तेच शातीवेनि योगें। विलसत सर्वांगें । सकल्पत्यागवेगें। जाले अगें चिद्ब्रह्म ॥ ८४ ॥ ऐसे योगबळे योगी । माया जिणती अगोअगी । त्याहोऊनि अतिसुगममार्गी । आमालागी त्वा केली ॥ ८५॥ वय विह महायोगिन् भ्रमन्त कर्मवत्र्मसु । त्वद्यार्वया तरिष्यामजायकवुनर तम ॥ ८ ॥ भजाये तुझिया निजभक्का । ऐकापी तुझी कथावार्ता । इतुकेनि तरावे जी सर्वथा । कृष्णनाथा निजमाया ॥८६॥ आहाा कर्ममागीचिया कर्मठा । तुवा उपकार केला मोटा। तुझ्या कथेचा श्रवणपाठा । मुक्त दारवठा मोक्षाचा ।। ८७ ॥ असो मोक्षाची कथा । चाड नाहीं गा सर्वथा । तुझ्या भक्तासी तुझी कथा । करितां भव्यथा न वधीची ॥८॥ १ सामर्थ २ निदपि ३ "तरी आता देह असो अथवा जावो । आयी तो रेवळ वस्तूचि माहों"-मानेश्वरी अध्यार ८.२४८ ही ज्ञानेश्वराची उक्ति निगुणपर आहे व नाथाची वरील उक्ति सगुणपर आहे 'टेह जायो अथवा राहो । पार रगी न भायो,' हा नामदेवाचा अभग प्रनिच आहे ४ आटोक्यात ५ गालील उन्टिा गवगेय वगरनी ६ दीन दुपट कन दारिता ७ राही लागती ८ साऊन राहिलेरे पदार्थ ९ पम्दगेस पारा १. ज्वा मायेन ११ गुहत १२ प्राणादिवायु १३ वासनान गान आरहन १८ पिजवितात, पेग देतात 'आरणी करणे में वीरा। तेंचि तर' हानेश्वरी सप्यार १६-१०८ १५ मनागा लय वरुन १६ नगारे १५ लाहन १८ तरलं जी.