पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ एकनाथी भागवत. दळभारू । भूमिये भारू उरला असे ॥ ५६ ॥ निवणाचा फुटका डेरा । कां क्षयो लागल्या राजकुमरा । वणवा आहाळल्या अजगरा । यादववीरां ते दशा ॥ ५७॥ दारुण ब्राह्मणाचा शाप । नासला धीर्यशौर्यप्रताप । गळाला वाढिवेचा दर्प । केवळ प्रेतरूप दिसताती ।।५८॥ तत स्वधाम परम विशस्त्र यदि मन्यसे । सरोकान् लोकपाला पाहि षठ किवान् ॥ २७ ॥ यालागी जी यादवराया । आह्मी वाडूं तुझ्या पायां । वेगु कीजे स्वधामा यावया । सुरवर्या श्रीकृष्णा ।। ५९ ॥ ऐकें देवकीनंदना । जरी मानेल तुझिया मना । तरी निधिजो जी याचिया क्षणा । सुरसेनी तिष्ठत ॥ २६० ॥ सलोक लोकपाळ जे जे । त्यांवरी तुवा कृपा कीजे । आह्मी किंकर गा तुझे । वचन मानिजे दासांचें ॥ ६१ ॥ ऐक जी वैकुंठनाथा । तुझी थोर आह्मां अवस्था । आदिकरूनि उमाकांता । आणि समस्ता देवासी ॥ ६२॥ श्रीभगवानुवाच-अवधारितमेतन्मे यदात्य निउधेश्वर । कृत व कार्यमसिए भूमेभारोऽप्रतारित ॥ २८ ॥ __ जो योगज्ञाना मुकुटमणी । मेघगंभीरया वाणी । ब्रह्मयामती चक्रपाणी । हास्यवदनीं बोलिला ॥ ६३ ॥ नादब्रह्म मुंसायले । की निजानंदाचे फळ पिकले । तैसे श्रीमुखें बोलों आदरिले । भाग्य उदेले श्रवणाचे ॥ ६४ ॥ गौरवे मणे ब्रह्मदेवा । संतोपलो तुझिया भावा । पुत्रस्नेहेकरूनि तेव्हा । उद्येत खेवा हरि जाला ॥ ६५ ॥ आवडी ह्मणे विबुधैद्रा । सत्य तुझी वाङमुद्रा । तुझेनि वचने ब्राह्मणेन्द्रा । धराभारा उतरिले ॥६६॥ सकळ कार्य निःशेख । म्यां सपादिले देख । तरी उरले असे एक । थोर अटक मजलागी ॥ ६७ ।। तदिद यादवकुल वीर्यशोधियोद्धतम् । लोक जिघृक्षद्ध मे घेल येव महार्णच ॥९॥ यद्यसहत्य दृप्ताना यदूना विपुर कुलम् । गन्नास्यनेन रोकोऽयमुद्देलेन विनक्ष्यति ॥३०॥ हैं यादवकुळ येथ । वीर्यशौर्यश्रियो त । धर्म नागावया उद्यत । अतिप्त निजवळे ॥ ६८॥ हे छेदूं पाहती धर्ममूलें । म्यां आवरिले असती योगवळें । जेवी समुद्रातें मर्यादवेलें। असे राखिले नेमूनी ॥ ६९ ।। साडोनि ऐशियासी । मज गेलिया निजधामासी । हे प्रवर्ततील अधर्मासी । कोण यासी वारील ॥ २७० ।। जैसा निमोद सागरू । सवळल्या सर्वसहारकरूं । त्यासी कोण शकेल आवरूं । कैसा विचारू होईल ॥७१ ॥ हे अधर्मपर होतील गोडे । तुल्लासी पडेल सींकडें । सागो धावाल मजपुढे । याचे रोकडे गान्हाणे ॥ ७२ ॥ हे नाटोपती देवा । नाकळती दैत्या दानवां । हे अधर्म करिती जेव्हा । तुह्मीच मज तेव्हा सांगो याल ॥ ७३ ॥ इदानी नाश आरब्ध कुरस हिजशापन । यास्यामि भवन ब्रह्मलगन्ते नवानघ ॥३१॥ यालागी कुळनाशासी त्वरित । आजिपासोनि सुमुहूर्त । केला असे गा निश्चित । यथोचित यादवा ॥ ७४ ॥ ऐक सखया प्रजापती । या कुळनाशाचिया अंती । तुझिया भुवनावरूनि निश्चिती । निजधामाप्रती येईन ॥ ७५ ॥ ऐसे वोलिला प्रभू । ऐकोनि शंभु वयंभू । आनदला देवदंबु । समारभू माडिला ।। ७६ ॥ जयजयकारू केला सकळी । परमानदे पिटिली टाळी । चरण पनि वनमाळी । पुष्पाजळी अर्पिल्या ।। ७७॥ १ गवताची वाटोळी बैठक केलेरा २ पोख्रेल्या ३ वाढतेपणाचा, ऐश्वर्य कळमास जाण्याचा ४ पैठास ५ देवश्रेष्ठा आवडेल . देवाची सेना ८ दर्शनाची उत्तठा, सेवासमागमाची उत्कटेच्छा, 'अवस्था लागली पोटा । दयाळया दया करी-रामदास ९ मुशीत घातले १० श्रीकृष्णान ११ हरि आलिंगन देण्यास उत्सुक झाला १० देवश्रेष्ठा, इद्रा १३ अडचण १४ वीर्य व लक्ष्मी यानी उन्मत्त झालेले १५ अतिगविष्ठ १६ 'जैसी अक्षोभता सागर । पसडित'--. झानेश्वरी अध्याय 7-३५७ १७ मोटे, अमर्याद १८ सफ्ट १९ ब्रह्मा २० देवाचा समुदाय