पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १४५ ॥ ३३॥ श्रीवादरायणिवाच-इत्यभिष्ट्रय विषुध सेश शतधतिहरिम् । अभ्यभापत गोविन्द प्रणभ्याम्बरमाश्रित ॥ २० ॥ शुक ह्मणे परीक्षिती । यापरी देवीं समस्ती । स्तविला स्वानंदें श्रीपती । परमभक्तिभावार्थ ॥ ३७॥ ऐसा करूनि स्तुतिवादु । सतोपविला गोविंदु । देवासी होत असे आल्हादु । परम विनोद सर्वासी ॥ ३८ ॥ स्तुति करावया अग्रणी । ब्रह्मा शिव पुढे येऊनी । तिहीं जयजयकार करूनी । लोटागणे घातली ॥ ३९ ॥ देव राहूनिया गगी । हात जोडोनि विमानी । विनंती करावयालागोनी । ब्रह्मा पुढे राहोनी बोलतु ॥ २४०॥ ब्रह्मोवाच-भूमे रावताराथ पुरा विज्ञापित प्रभो। नमसाभिरदोषात्मस्तत्तथैवोपपारितम् ॥ २१ ॥ उतरावया धराभारा । पूर्वी प्रार्थिलासी यदुवीरा । अभय द्यावया सुरवरा । आह्मी श्रीधरा विनविले ॥ ४१ ॥ आम्ही विनविले जैसे । तुवा कार्य केले ह्मणो तैसे । त्याहूनिया विठोपें । केली निजैविन्यासे धर्मवृद्धी ॥ ४२ ॥ तूं सर्वेश्वर सर्वात्मा । जे कार्य न कळेचि आह्मा । तही तुवा पुरुपोत्तमा । घनश्यामा सपादिले ॥ ४३ ।। धर्मश्च स्थापित सत्सु सत्यसन्धेपु व स्वया । कीर्तिश्च दिक्षु विक्षिप्ता सलोक्मरापहा ॥ २२ ।। सत्यवादी साधु जे कांहीं । ज्याचा सकल्प तुझ्या पायीं । धर्म स्थापिला त्याच्या ठार्थी । तुवा पाही यथास्थित ॥४४॥ आणिक दश दिशाप्रती । विस्तारिली उदार कीर्ती । तेणे पावन त्रिजगती । होय निश्चिती श्रवणद्वारे ॥ ४५ ॥ भवतीय यदोवंशे विनदृपमनुत्तमम् । कमाण्युद्दामवृत्तानि हिताय जगतोऽकृथा ॥ २३ ॥ पूर्णपुरुपा हुपीकेशी । तू अवतरलासी यदुवशीं । सीमा तुझिया रूपासी । वरवेपणासी न करवे ॥ ४६ ॥ तू सर्वामाजी सर्वोत्तम । देखता वृत्तीसी उपरम । लीलाविग्रही पुरुपोत्तम । मनोरम सकळिका ॥४७॥ कर्मे केली परमाद्भुते । गोवर्धन धरिला चाम हस्ते । मुखें प्राशूनि वणव्याते । गोपाळाते वाचविले ॥४८॥ मृता आणिले गुरुपुत्रासी । गत गर्म भेटविले देवकीसी। गोपालवत्से तं झालासी । विधात्यासी भुलविले ॥४९ ॥ जगा. चिया परम हिता- । लागी नाना चरित्रकथा । करिता झालासी श्रीअनंता । कृष्णनाथा निजजनका ॥ २०॥ यानि ते चरितानी मनुष्या माधन कलौ । भवन्त कीनयन्तः तरिष्यन्त्यजसा तम ॥२॥ कथाकौतुकें विचित्र । नाना परींची चरित्रे । परम पावन पवित्रं । येणे अवतारें त्या केली ॥ ५१ ।। कलियुगी साधुजन । या चरित्राचे श्रवण कीर्तन । करिता तरले जाण । मायामोह त्रिगुणेसी ॥५२॥ यदुवोचतीणस्य भरत पुरुषोतम । शरच्चत ध्यनीयाप पशिाधिक प्रभो ॥२५॥ अवतरल्या यदुवंशी । पुरुषोत्तमा हपीकेशी । सख्या या अवतारासी । जाली ते तुजपाशी सागेन ॥७३॥ मृत्युलोकी मनुप्यमर्यादा । शत व जी गोविंदा । ते अतिकमोनि आपदा । अधिक मकुंदा पंचवीम जाहली ।। ५४ ।। नाना तेऽसिलाधार देवकार्यापापितम् । फुल च विप्रशापेन मायमभूदिदम् ।। २६ ।। यावरत येथे काही । देवकार्य उरले नाहीं । यादवकुळ ह्मणसी तेही । नष्टप्राय पाही उरलसे ॥ ५५॥ उठवणी आले हतिरू । का पास उपडिल्या पारवरू। तैसा यादनाचा १पृथ्वीच्या मापा २ प्राधिलें ३ खसामन्यात र द्रियपत्तीची कसमस तुरा पाहताच मोडते.पहा तुझ्या पर पाच्या टायी रय पारताठ ५ सीट देह धारण करणारा, ६ मादेवारा ५ आयुमर्यादा ८ हनी रायपीटा मात्यावर ए भा १९