पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ एकनाथी भागवत नारी । बोध न मैळेचि श्रीहरी । अग रिघालासी क्षीरसागरीं । अर्जुना करी धरोनी ॥१५॥ शेपशायी नारायणा । उत्कंठा तुझिया दर्शना । तेणे उपावो केला जाणा । हरूनि ब्राह्मणाची वाळे ॥ १६ ॥ जेवी आपुले स्वरूप आपण । पहावया कीजे दर्पण । तेवीं पहावया कृष्णार्जुन । स्वयें नारायण अपत्ये आणी ॥ १७॥ तूं अवतार नरनारायण । तुझे घ्यावया दरुपण । ब्राह्मणअपत्ये जाण । म्यां आपण आणिली ॥ १८ ॥ ऐसे नारायणाचे बोल । सप्रेम अतिसखोल । आह्मीं ऐकिले गा सकळ । तुझा बोध अकळे श्रीकृष्णा ॥ १९ ।। ती ब्राह्मणाची अपत्यें । जी बहु काळ जाली होती मृते । तुवां आणोनि दिधली श्रीअनंतें। ती देखिली समस्तं चरितें आह्मी ॥ २२० ॥ तुझी नारायणासी आस्था । तेथ आमुची कवण कथा । पार न कळे जी अच्युता । गुणातीता श्रीकृष्णा ॥ २१ ॥ मागा अवतार जाले । परी ऐसे चरित्र नाही केले । विधिवेदा लाजविले । व्यभिचारिया दिधले निजपद ॥ २२ ॥ जे म्या भोगिलें स्त्रियासी । ते तूं उदासीनत्वे ह्मणसी । तेणे वाध न पये बोधासी । हपीकेशी ते न घडे ॥ २३ ॥ हावभावविलासेसी । अगे दाविती चपळतेसी। तुज लक्षोनि पुरुषोत्तमासी । कामवाणासी योजिती ॥ २४ ॥ वाऊनि भ्रूमडलाचे वेढे । व्यंकट कटा वाण गाढे । सुरतमंत्री रोकेंडे । केले धडफुडे सतेज ॥२५॥ ज्या वाणाचे घायीं । इंद्र खोचला सहस्रा ठायी । शिव लोळविला पाही । मोहिनीव्यामोही महावाण ॥ २६॥ ज्या वाणाचा पिसारा । लागताचि पभेदरा । तापसी घेतला पुरा । सोडोनि घरदारा पळाले ॥२७॥ ऐसे सोळा सहन बाण । अखंड तुजचिवरी मधान । करितां न "मैळे वोधु जाण । अतिविदान हे तुझे ॥२८॥धरींच्या स्त्रिया सहस्र सोळा । गोकुलादि मथुरेल्या अवळा । तुज विपयी करावया गोपाळा । नव्हती सकळा समों ।। २९ ।। त्यांचेनि तुज न करवे विपयी । परी त्या त्या केल्या निविषयी । ऐसा तूं त्रैलोक्याचे ठायीं । स्वामी पाहीं श्रीकृष्णा ॥ २३० ॥ ऐसी तुझी कीर्ती ऐकता । अथवा चरणतीर्थ घेता । याचि दोहीं तीर्थाची समर्थता । पवित्रता जगासी ।। ३१ ॥ विव्यस्तवामृतकथोटवहास्त्रिलोक्या पानावरेजसरित सामानि हन्तुम् । ___ आनुश्रव श्रुतिभिरजिमङ्गसङ्खस्तीर्थद्वय शुचिपदम्त उपस्पृशान्ति ॥ १९ ॥ तुझिये कीर्तीचे श्रवण । आतैरमलाचे क्षालन । करूनिया वृत्ति जाण । परम पावन कीर्तने ॥ ३२ ॥ तुझिया चरणींची गंगा । सकळ पातक ने भंगा । ते पायवणी श्रीरगा। पवित्र जगाते करी ॥३३॥ या दोही तीर्थांचे सेवन । अखंड करिती साधुजन । तेणे होऊनि परम पावन । समाधान निजवृत्ती ॥ ३४ ॥ अवतारांचे अती। ये दोनी तीर्थी अतिविख्याती । प्रगट केली तुवां क्षिती । तरावया श्रीपति निजदासां ।। ३५ ।। एक श्रवणे एक म्नाने । दोनी तीर्य परम पावने । प्रगट केली जगज्जीवने । मलिन जन तरावया ॥३६॥ १ थाग लागू न देणारा, गूद २ नाह्मणाचां मेलेली मुले क्षीरसागरातून आणून दिली ३ गूढ स्वरूप ४ दाऊनि ५ चटवून ६ वाक्या व्यकट झणजे पाक्डा व्यक्टी-वारडेपण 'जे सगची व्यकटी साडो'-ज्ञानेश्वरी-भरतवास्य व्यस्टेशदेव ह्मणजे वाक्याचा (सळाचा) शास्ता ७ नेनकटाक्षाच्या द्वारे सुरतसबधी सूचना करितात ८ धसका, भीति नावाच्या 'येडका मदन । तो केवळ पचानन' या सुप्रसिद्ध पदात, "धडक मारिली शपरा । वेला भ्रदयाचा भातेरा । इद्रचदासी मेदरा । लाविला ज्याणे ॥ २ ॥" अमें आहे ९ वरील पदातच 'विधामिनासारिसा ऋपी । नाडिला जाण' असे आहे १० मळे ११ विलक्षण कौशल्य १० रामक्रीडेच रहस्य च आहे १३ चित्तातरे पापा, १४ पायापासून सीधारेली गगा