पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ एकनाथी भागवत. ख. झाडी । त्रिगुणदोरे वापुडीं । वांधिशी कडोविकडी जीवपशूते ॥ ७२ ॥ उदोजस्ताचेनि झणत्कारें । देतां निजकर्माचे फेरे । जो खांदा चुकवोनि वोसरे । तोचि मारे मारिजे ॥७३॥ हा बोल जरी ह्मणसी वायां । सृष्टिकनी धरिती माया । मजसी सबंध नाही यया । देवराया हे न ह्मणे ॥ ७४ ॥ मायेसी तूं अधिष्ठान । यालागीं तूं परम कारण । तुझिये माडीवरी जाण । क्रीडास्थान प्रकृतिपुरुषां ॥ ७५ ।। तूं मायेहूनि अपारू । प्रकृतिपुरुषांहूनि परू । काळाचा काळ तू दुर्धरू । सर्वसहारू कर्ता तूं ॥ ७६ ॥ आमुच्या निजसुखा उत्तमा । तुझा चरणविस्तार मेघश्यामा । हेचि मागो पुरुषोत्तमा । कृपा आह्मांवरी कीजे ।। ७७ ॥ जस्यासि हेतुरदयस्थितिसयमानामध्यजीवमहतामपि कारमाहु । सोऽय निणामिरसिरापचये प्रवृत्त कारो गमीररय उत्तमपूरपस्वम् ॥ ७ ॥ जगाची उत्पत्ति स्थिति । तुजचिपासोनि श्रीपति । सकळ सहारिता अती । तूंचि निश्चिती महाकाल।। ७८ ॥ क्षोभलिया तामसी शक्ती । सृष्टीचा मळय करी अती । तेथे वीजरूपी अव्यक्ती । जीव राहती सूक्ष्मत्वे ॥ ७९ ॥ मग उत्पत्तीचे काळवेळे । तीच वीजें विरूँढती सकळ । पाल्हेजती स्थितिकाळें । पुष्पफळे सफळित ।। १८० ॥ हे गुणक्षोभाची अवस्था । तेथ मी नव्हें प्रळयकर्ता । ऐसें ह्मणसी जरी कृष्णनाथा । तरी हे कथा परियेसीं ॥ ८१ ॥ तुझा साचार जालिया भावो । माया महत्तत्त्व आणि जीवो । नासोनियां दास पाहा हो । निजपदी निर्वाहो भोगिती ॥ ८२ ॥ त्या तुज सकळ संहारिता । कोण दुर्घटता कृष्णनाथा । कारणेसी प्रळयकर्ता । तूंचि सर्वथा महाकालू ॥ ८३॥ कळो नेदिसी संसारस्थिती । अतिसूक्ष्म काळगती । नाग करिसी अतीं । निजप्रकृतिविकार ॥ ८४ ॥ प्रळयासी प्रमाण मूळ । लव निमेष घटिका पळ । अहोरात्र त्रिकाळ । त्रिनाभी केवळ जो हाणिये ॥ ८५ ॥ ऐसिये गंभीर गतीसी । मायामहत्तत्त्व नाशिसी।तो तूं महाकाळ होसी। हुपीकेशी श्रीकृष्णा ॥८६॥ वत्त पुमान् समधिगम्य ययास वीर्य धत्ते महान्तमिव गर्भममोघवीर्य । सोऽय तयानुगत आत्मन आण्टकोश हम ससर्ज यहिरावरणरपेतम् ॥ १६ ॥ पुढती सृष्टीचा स्रजिता । तूचि होसी गा अनंता । ते उत्पत्तीची अवस्था । मूळकर्ता तूंचि तूं ॥ ८७ ॥ तुझी लाहोनि वीर्यशक्ती । होये पुरुपासी पुरुपत्वमासी । तेणे अगीकारूनि प्रकृती । केले उत्पत्तीगर्भाधान ।। ८८ ।। तेचि ते वेळी प्रकृती । महत्तत्त्वी होय गर्भवती । पंचतत्त्वेसी गर्मी धरिती । हिरण्यवर्ण अंडाते ।। ८९ ॥ तें अमोघ वीर्य प्रबळ । गर्मी विश्वाकार वाळ । धरिती जाहली वेल्हाळ । ब्रह्मांड सकळ अडामाजी ॥ १९० ॥ जैसे गर्भासी उल्ल जाण । तैसे अडासी बहिरावरण । सतधा नेमस्त प्रमाण । तूं निर्माण करविता ।। ९१ ॥ पृथ्वी जल अनल अनिल । नभ आणि अहकार स्थूळ ! सातवें तें अति. सबळ । जाण केवळ क्रियासूत्र ॥ ९ ॥ त्या गर्भासी जंतनेवरी । तूंचि आतू आणि १ पर्गरे सरतो २ आश्रयस्थान ३ परमोठा, श्रेष्ठ ४ उगवतात ५ पारवतात, पहन फुटतात ६ आपु. लालेपरी ७परोवर ८ खरुपनान ९ निर्घटता १० सहारस्थिति ११ मि कुन १२ लाडमी, प्रिय १३ सालान्न, जावरण १४ सात प्रकारांनी (पुगल शांनी महा ) १५ पारा पोपण करणारा