पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सहावा १४१ वेनुखिविक्रमयुतत्रिपतस्पताको यस्ते भयाभयररोऽसुरदेवचनी । म्घर्गाय साधुपु सलेन्वितराय भूमन् पाट पुनानु भगवन् भजतामघ न ॥ ३ ॥ वलिबंधनी अनंता । त्रिविक्रमचरणु वाढता । सत्यलोकाही बरुता । दिसे झळकता श्रीचरणु ॥ ५४॥ चरगु वाढला सर्वावरी । तो केतु वोलिजे कवीश्वरी । पताका झळकत कवणेपरी । सुरसरित् निजगंगा ॥ ५५ ॥ वलिवंधनी आवेश । चरण उचलिला दुराश । नखे भेदला आवरणकोश । जळ पहुवस चालिले ॥ ५६ ॥ बरणस्पर्शे भगवता । जाली जीवनासी पवित्रता । ब्रह्मा कमंडली धरिता । गिवे माथां वाहिली ॥ ५७ ॥ चरणध्वजी पताका ते गगा । त्रिवाहिनी त्रिपथगा। चरणशोभा श्रीरगा । नयनभृगा उल्हासू ।। ५८ ।। केतु झळकलिया पाठी । आसुरी सेनेसी भय उठी । देवी सपत्तीचे पोटीं । अत्यंत उठी आल्हादु ॥ ५९ ॥ आणिक चरणाची कथा । देवांसी म्बर्गसुखदाता । तोच चरणु अधर्मचंता । होय तत्त्वता नरकहेतू ।। १६० ।। एक तरले चरण पृजिता । एक तरले चरण ध्याता। चरण उपेक्षिती सर्वथा । अधःपाता ते जाती ।। ६१॥ चरण वंदिती का निदिती। ते निजपदाप्रती जाती । सर्वथा जे उपेक्षिती । अधोगती तयासी।। ६२॥ चरण वदितां तरली शिळा । निटिता उद्धरिले शिशुपाळा । जे उपेक्षिती चरणकमळा । तया खळा रौरव ॥ १३॥ ऐकें स्वामिया व्यापका । ऐसा तुझा चरण निका । आमुच्या सकळ पातका । क्षणार्ध देसा उद्धारू ॥ ६४ ॥ जेय पापाचा जाला उद्धारू । तेथ सहजचि खुटला दुराचारू | ऐसा तराचया ससारू। चरण साचारू प तुझा ॥६५॥ नस्योतगाव इव यस्य वशे भान्ति ब्रह्मादयस्तनुभृतो मिथुरद्यमाना । कारस्य ते प्रकृतिपूरुपयो परख श नस्तनोतु चरण पुरपोत्तमस्य ॥ १४ ॥ निजसुसाते विस्तारितां । तुझा चरण सी अच्युता । काळादिकर्माचा शास्ता । आत्मा नियंता देवाचा ।। ६६ ॥ तूं काळाचा निजनियंता । काळासी अको न करवे सत्ता । देवासी अधिकारी स्थापिता । देवनियता तूं कृष्णा ॥ ६७ ॥ कर्मस्वामी तू कृष्णनाथा । इद्रियक्रिया समस्ता । कोणा न करवे अन्यथा । कर्मनियता श्रीकृष्णु ॥ ६८ ॥ ब्रह्मादि शरीरधारी | तुजआधीन गा श्रीहरी । जैसे नायिले वल नागरीं । कृपीबलू धरी स्वामित्वें ॥६९ ।। तेथ जो राहे माग पुढं । तो झोडिज आसुडें । तुझे आज्ञेवरी रोकडे । वर्तती गादे कळिकाळादिक ।। २७० ॥ ससारलक्षण शेतासी । अधिकारी जुपोनि सर्वांसी । निजकम क्षेत्रासी । तूं चाहविसी निजाज्ञा ।। ७१ ॥ रावोनि अहकाराची मेडी"। महतल्याचे १ ध्वज · जळाला ३ मूळात 'सर' शद आहे, त्याबद्दल प्रथम अधमवत' असा प्रतिद देऊन 'प्रभुपदा उपेक्षा करणारे अस पुढाल आव्यात नाथानी सटाकरण कर आहे क्स, शिशुपालरादि प्रभुपदानी निदा कन्नही तरले, तेव्हा साना 'सर' असे झणता येत नाही जीवाचा आध धर्म 'प्रभुपनाच स्मरण, ध्याा करण' हा होय, झणून साची उपेक्षा करणारे तच अधमवत राल होत अस यानी सष्ट फरमन दामविलं आहे. याच नान रसिक । गत प्रधाचा मतलन जाणून स्पष्ट शब्दाf प्रकट करणारे जे ज्ञानेश्वर, एकताय यानाच 'टीगार' ही पदी शोमते ४ उद्धरिली ५ भगवताचा चरण सब पापापासून जीवाना सोडवितो अम श्रुतियचनहीं आहे -"चएण पवित्र निनत पुराण यो पूतन्तरति दुष्कृतानि । तापविण शुद्धन पूता अतिपाप्मानमराति तरेम ॥१॥ रोकस्य द्वारमाचिमसवित्र ! ज्योतिप्पाजमा महम्बन् । अमृतम्य धारा महधा रोहमा । चरण नो रोने मुधिता दधातु ॥२॥" रोगा ७ शाळालाही असाळा सत्ता परयत नाहा, कारण, हा तुझ्या इच्छेप्रमाणे वागणारा आहे ८ चंगण घातले तरी तो जमा घलाच्या नागत वेसण घालून खाना म्बे रे फिरवितो तमे 'तुझे आज्ञेवरी रो। वनंती गाई कादिकादिक १० भारीरधाम्याग ११ तिपदा ही ओली पार उदारा भाद