Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा. । यद् प्राणभक्षी विहित सुरायास्तथा पशोरारभन न हिंमा। एवं व्यवाय: प्रजमा न रस्या इम विशुद्ध न विदु स्वधर्मम् ॥ १३॥ वेदविहित कर्माचरण । तेथ सर्वथा नव्हे पंतन । जेथ चुके वेदविधान । तेथे पावे पतन सज्ञान ॥ ६१॥ वेदींच्या अर्थवादासरिशा । मनीं वांधोनि भोगाशा । यज्ञमि पशुहिंसा । भोगलिप्सा करूं धावती ।। ६२ ।। वेर्दै बोलिले आलभन । त्या नांव ह्मणती पशुहनन । हे सकाम मानिती विधान । निष्कामा हनन कदा न घडे ॥ ६३ ॥ निष्कामासी यागयजन । स्वधर्मार्थ करावे यज्ञ । तेथ पशूचे आलभन । सर्वथा हनन करूं नये ॥६॥ पशूचे करूं नये हनन । देवतोद्देश अंगस्पर्शन या नाच बोलिजे 'आलभन'। यज्ञाचरण. निष्काम ॥ ६५ ॥ हरिश्चंद्राच्या यागीं । शुनाशेपपशुमसगी । तेणे घायो लागो नेदितां अगी । वेदोक्त प्रयोगी यज्ञसिद्धी केली ॥६६॥ वेदोकमंत्रभागार्थ । देवांकरवी करोनि समस्त । आपण झाला निर्मुक्त । हा ऋग्वेदार्थ ब्राह्मणी ॥ ६७ ॥ यापरी पशुधात । यज्ञी नलगे निश्चित तो हरिश्चंद्र यागाई । पशुधात निचारी॥६८॥ तेथ मीमांसकाचे मत । देवतोद्देशे जो पशुघात । या नांव आलभन ह्मणत । स्वर्गफलार्थ आवश्यक ।। ६९॥ केवळ मासभक्षणार्थ । जे करिती पशुघात । हिंसादोप तेथे प्राप्त । ऐसे बोलती मीमांसक ॥२७॥ देवतोद्देशे पशूचा घात । तेणे स्वर्गभोग होय प्राप्त । तोही भोगक्षयें क्षया जात । तेणे हिसा मास याशिका ॥१॥ याग करितां सौत्रामणी । पुरोडाश ध्यावा अवधाणी । परी प्रवर्ताये सुरापानी । हें वेदविधानी असेना ॥७२॥ एवं जेथें पशुहनन । तें कर्म सदोप पूर्ण । यालागी तेथ अधःपतन । बोलिलें जाण याज्ञिकासी ॥७३॥ वेदें "विहिले पाणिग्रहण । ते प्रजार्थ स्वदारागमन । परी रत्यर्थ नित्य मैथुन । हे वेदाज्ञा जाण असेना ॥ ७४ ।। मद्यमासमैथुनप्रसंग । स्वइच्छा न करावया भोग । वेदें धोतिला विवाह याग । भोगत्यागनियमार्थ ।। ७५॥ नेणोनि ऐसिया शुद्ध कर्मा । यागमि अधर्मा । भवर्तोनि काम्यकर्मा । भोगसनमा भोगिती मूर्ख ॥ ७६ ॥ __ ये वनेवग्दिो सन्त बधा सदभिमानिन । पर दुह्यन्ति विसधा प्रेस वादन्ति ते च तान् ॥ १४॥ . नेणोनि शुद्ध वेदविधानाते । अतिगर्वाचेनि उद्धते । आपणिया मानूनि ज्ञाते । अविधी परतें धातु करिती ॥७७ ॥ केवळ अभिचारमते । पावोनि सकळ भोगांते । ऐशिया मानोनि विश्वासात । स्वेच्छा पशूतें घात करिती ॥ ७८ ॥ अविधी पशूतें वधिती । त्या याज्ञिकाचे देहातीमारिले पशूमारूं येती । झळकत काती घेऊनियां ॥७९॥ एवं निमालिया याज्ञिकांसी। भक्षिले पशु भैक्षिती त्यासी । जैसें सेविले विष प्राणियासी । ग्रासी प्राणासी समूळ ॥ २८० ॥ द्विपन्त परकायेपु स्वामान रिमीश्वरम् । मृत मानुयन्धेऽसिन्द हर पतनसय ॥॥ परमात्मा जो श्रीहरी । तो जतर्यामी सर्व शरीरीं । तेथ पराचा जो देष करी पितर निजामा ।। ८१॥ परासी जो करी अपघातु । तेणे केला निजारमघात । त्यासी सकुटुंव अधपातु । रोरवांतु ते बुडती ।। ८२|| केल्या वर्गमुगलाम सागगें । भोगच्छा, विरसा देवदेच्या मेनोपासाठी देय अस्पत करणे. पावध करणे महे ५महार ६ देव सुखी. ४ सागितले ८ पिपाद विहित १.गोग व साग याच नियमा( यधन) फरण्यामाठा 11 मारणमारणादि कमाया यागान १२ मर या दादाचा अर्थ प्राते पाप असा करितात,'मा सभापताऽमुन यम्य मांसमिटाध्यहम् मी ज्याच मारा रानामी मला मोस) परलो साणार - - --