________________
११६' एकनाथी भागवत. . सयप शश्वत्तानभूरस्ववस्थित यथा समारमानममीटमीश्वरम् । वेदोपगीत च न शृण्वतेऽयुधा मनोरयाना प्रवदन्ति वार्तया ॥ १० ॥ जो सर्व भूतांचे ठायीं । निरंतर अतर नाहीं । समसाम्ये सर्वदा पाहीं । उणापुरा कदाही कल्पांती नव्हे ॥ ९२ ॥ जो सर्वांमाजी असे सर्वदा । परी सर्वपणा नातळे कदा । जेवीं पद्मपत्र जलस्पंदों । अलिप्त वुद्धदी असोनि सगें ॥ ९३ ॥ तेवी असोनि सकळ जनीं । घसवटेना जनर्घसणी । नर्भ जैसे अलिप्तपर्णी । नरचूडामणी सवाद्य ।। ९४ ॥ तैसें अलिसपण न मोडे । परी रची अनंत ब्रह्माडें । ते ब्रह्मांड अंडे प्रचडे । वागवी उदंडे अकर्तास्मयोगें ॥ ९५ ॥ यालागीं तो 'अतर्यामी' । अभिधा बोलिजे नित्य निगमी । जो सर्वाच्या हृदयग्रामी । चेतनानुक्रमी लक्षिजे ॥९६॥ त्या ईश्वरातें नित्य ध्यातां । आवडी मुखीं नाम गातां । तरी अभीष्ट मनोरथा । होय वर्षता अखंडधारी ॥ ९७ ॥ त्या ईश्वराच्या गातां गोठी । सर्व अंनिष्टां होय तुटी। जो देखतां दृष्टी । स्वानंदसृष्टि वर्षे तुटला ॥ ९८॥ एवं सुखंदाता तोचि शास्ता । जो कां अतकाचा नियंता । अकाळे काळही सत्ता । ज्या भेणें सर्वथा करूं न शके ।। ९९ ॥ श्वासोच्छासांचिया परिचारा । ज्या भेणे नेमस्त वाजे वारा। ज्याचेनि धाकें धरा । न विरवे सागरा जळी असतां ॥ २०० ॥ ज्याचे आज्ञेवरी जाण । सूर्य चालवी दिनमान । ज्याचे पुरातन आज्ञेभेण । समुद्र आपण रेखा नुलंधी ॥१॥ ज्यात सदा गायिले वेदी । जो वाखाणिजे उपनिषदी। त्याची पवित्र कीर्ति दुर्बुद्धी । स्वयें त्रिशुद्धी नायकती कानीं ॥ २ ॥ ज्याचे नाम स्मरता जाण । सकळ दोपा निर्दळण । त्याचे कृतांत वंदी चरण । जन्मरण विभौडी ॥ ३॥ ज्याची कथा कर्णपुटीं । पडतां विकल्पांचिया कोटी । निर्दळूनि उठाउठी । पडे "मिठी परब्रह्मीं ॥ ४ ॥ यापरी जो पवित्रमूर्ती । ज्यालागी वेद सदा वर्णिती । अभाग्य नायकती त्याची कीती । वार्ता करिती मनोरथांच्या ॥ ५ ॥ अस्वल आपुलिया गुणगुणा । नायके वाजल्या निशाणा । तेवीं नायकोनि हरीच्या गुणा । विषयसभापणा आदरे करिती ॥ ६॥ यालागी ते अतिमंद । अविनीत सदा स्तब्ध । विषयांलागी विषयांध । अतिलुब्ध लोलुपते ॥ ७ ॥ लोके व्ययायामिपमद्यसेवा नित्यास्तु जतोर्न हि तन चोदना । व्यवस्थितिस्तेषु विवाहयझसुरामहरासु निवृत्तिरिष्टा ॥ ११ ॥ . वेदं न करितां प्रेरणा । विपयावरी सहज वासना । स्वभावे सकळ जनां । सदा जाण सर्वासी ॥८॥माससेवना मद्यपाना । मिथनीभत मैथना । ये असर्व जना । वासना सर्वदा ॥९॥ तेथे सेव्यासेव्यपरवडी । विवंचना कोण निवडी । लागली विपयाची गोडी । ते अनर्थकोडी करतील ॥ २१ ॥ आगी लागलिया कापुसा । विझवितां न विझे जैसा । तेवीं विषयवंता मानसा । विवेकु सहसा उपजेना ॥११॥ झाल्या 'लोलिंगता बैंडिशा । निजमरण विसरे मासा । का मुंठी चणियाच्या आशा नळीमाजी आपैसा १ मेद १ कमी अधिक ३ कमलपन.४ पाण्याच्या थवाला ५ वुडबुड्याच्या ६ लोकाच्या घालमेलीत सामील होत नाही ७ नाम ८ सर्वासा हदयीं वसून जो सर्वाना चेष्टरितो र अनिष्टाचा झणजे सकटाचा नाश होतो अरिष्टा होय १०तोच सुरा देतो व पासनही तीच करितो ११ कालयमाचा १२ व्यवहाराण १३ नियमितपणाने पाहतो १४ पृथ्वी १५ मर्यादा. १६ गाइजे १७ निरसतो, नाहीशी करून टाकतो १८ कोट्यवधी कुराकल्प १९एकात्मता होते २० अखंड. ११ गुरगुरप्पामध्ये २१ भेरी,जगारे २३ अतिलोभामुळे २४ सेव्य काय व असेव्य काय यावदलचा विचार २५ विचार •६ माणसा २७ लोभ, २८ भामिपाची, मासानी, किंवा गाची. २६ नेणे. ३. मूठभर चम्पाच्या भाशेन..