________________
अध्याय पांचवा. ११५ पोटीं । मीही गोमटी सीतेपरीस ॥६५॥ तेवीं बरवेपणाचा जाण । थोर चढे देहाभिमान । जेवी देखोनि हिरवे रान । म्हैसा संपूर्ण उन्मादे ॥६६॥ यावरी काही एक पराक्रम । केलिया न मानी तीनही राम । जेवीं गोग्रणी सग्राम । शौर्यधर्म उत्तराचा ॥ ६७ ॥ का अगीचेनि माजे । रणशूर न मानी दुजे। तैसा वळाचेनि फुजें। स्वये गर्जे मुसमुसितु ॥६॥ ते आधीच झणविती सज्ञान । त्याहीवरी याज्ञिक हैं महिमान । तें याज्ञिक कर्माचरण । दाविती आपण लोकाप्रती॥ ६९॥आलिया धनिक जनाप्रती । आपुली स्तविती कर्मस्थिती। मग कर्ममुद्रा नानायुक्ती । स्वयें दाविती लौकिका ॥ १७० ॥ ऐशियाही कर्माचारा । ज्ञातृत्वाचा गर्व पुरा । जेवीं दिवाभीतु अंधारा । निघे बाहेरा घुपातु ॥ ७१॥ अजाचे लैंडोरें पेटे । तेथ ज्योतिज्वाळा कदा नुमटे । परी धुरकटले धुपधुपी मोटे । धुवें विकेटे दिग्मंडळ ॥७२॥ यापरी नाना दंभोपाधी । अतिगर्याच्या उन्मादी । अध जाली सद्धद्धी । तो साधूते निंदी हरिहरांसहित ॥७२॥ जेवी दाटलेनि काविळे । दृष्टीते करी पिवळे । मग देखों लागे सकळे । असतां निर्मळें पीतवर्ण ॥ ७४ ॥ तेवीं निंदोपाधी अतिगौं । मंद जाली प्रज्ञा आघवी । मग निर्दुष्टी दोप लावी । शुद्धातें भावी अतिमलिन ।। ७५ ॥ जो योगियाच्या मुगुटीं । ज्याते ह्मणती धूर्जटी । त्याची पाहता राहाटी । दिसे शेवटी अतिमंद ॥ ७६ ॥ रागें उमा घालीत आगी । यालागी याज्ञिकाचे शिर भंगी । सकामु तरी मोहिनीलागी । नन लागवेगी पाठी लागे ।। ७७ ।। विष्णु सदाचा कपटी 1 काही न देखो शुद्ध दृष्टी । वृदा पतिव्रता गोमटी । तेणे केली शेवटीं व्यभिचारिणी ।। ७८ ॥ जेथ विष्णु व्यभिचारराशी । तो वृंदावनी वृंदेच्या पाशी । जव्याळ गाठ्याळ मिळती रागी। केवीं साधुल्य त्यासी मानू आझी ॥७९॥ साधु मानूं सनत्कुमार । त्यांसीही वैकुंठीं क्रोध थोर । शब्दासाठी हरिकिकर । जयविजय वीर शापिले ॥१८०॥ श्रेष्ठ मानूं चतुरानन । तोही निलांगचि हीन । उमा नोबरी देखोन ह्मणता सावधान वीयं द्रवले ।। ८१॥नारद ब्रह्मचारी निजांगें। तोही कृष्णदारा स्वये मागे। तो कृष्णे ठकविला तत्प्रसगे । साठी पुत्र वेगें स्वानी व्याला तो ।। ८२ ॥ ज्याते ह्मणती सत्य धर्म । तोही केवळ अधर्म । गोत्रवधाचा सभ्रम । हा पूर्ण अधर्म धर्मासी ।। ८३ ।। व्यास तरी तो जारपुत्र । तेणेचि कम पाराशर । टेपिया वसिष्ठ विश्वामित्र अतिमत्सर परस्परें॥८४॥साधु ह्मणों दुर्वास ऋपी। तो छळू गेला अबरीपासी। पितृद्रोह प्रल्हादासी । साधुत्व त्यासी केवी मानूं ।। ८५ ॥ एवं वाखाणिले पुराणी । तेही साच न मानिती मनीं । मा आताचे वर्तमानी । साधु कोणी असेना ॥ ८६ ॥ ऐकोनिया अचाट गोष्टी येरंधावती येरापाठी । एक करिती ताडपिटी। आंतचावटी उदराध ८७॥ एक मुद्रावत आसनीं । एक बैसती चकभ्यानी । परी सत्य माने मनीं । ऐसा साधु कोणी असेना ।। ८८ ॥ ऐसें आपुलियाचि युक्ती । साक्षे साधूतें निदिती । साधु असती हे वस्ती। अणुमात्र चित्ती असेना ।। ८९ ॥जे जे हरीचे पढियंते । ते ते नावडती तयातें । जेवीं दाखविता दर्पणातें । क्षोभे निजचित्तें निनौसिक ।। १९० ॥ ज्या ईश्वराचेनि वर्तिजती । तो इश्वरू आहे हे न मनिती। तो ईश्वर आहे कोणे स्थिती। ऐक तुजमती सागेनाराया।॥९॥ ..१परपराम, दाशरथी राम, व बलराम २ मस्तीन, ३ अभिमानानं ४ शरद करीत, दुदाविता ५ बस्न्याच्या या पटल्या, पणजे ज्वाला निपत तर नाहीतच, उलट आकाश मात्र धुराने धुरक्टन जात (कावीळ झाली झणजे पारा वही पिवळी दिमते ७ पदवी धाचे निग्वाल्स, १० आवडते, ११ नकटा, ज्याचे नाक गे आहे अया.