________________
११२ एकनाथी भागवत. कांजी ॥९८॥ जवजंव पिकिजे कोरिफडें । तंव तंव कडूपण गाढ़ें । तैसा । कामनाशापुढें। क्रोध वाहे अत्युग्र।। ९९ ॥ क्रोध काळिया नाग खरा । देतु द्वेषाचा फंफारा। घाली पूज्यतेच्या आकारा । घाली धुधुःकारा साधुनिंदेचा ॥१०॥ ऐसा क्रोधाचा सोटा । होय तमाचा चोहटा । मग दंभाचे नार्णवटा । हीनकसाचा खोटा विकरा मांडी ॥१॥ मग जो जो भेटे प्राणिया । त्यासी अभिचारयोगक्रिया । लावूनि वाहेर मुदिया। पापा. चारे पापिया प्रवृत्ति मांडी ॥२॥ स्वधर्माचे फाडोवाडें । प्रतिपदी पाढा पडे । अधर्माची खाणी उघडे । समूळ कुडें कर्माचरण ॥ ३ ॥ तेणे पापाचार पिके । गगनचुंवित जाहली टें" । मग अधमोत्तम एके तुकें । घालिती यथासुखें अधर्मघालणी ॥४॥ तेथ ठाणे देऊनि अभिमाना। वाढविती ज्ञानाभिमाना । मग निदिती साधजना । विपळती सज्जना उपहासयुक्त ॥ ५॥ जगी सर्वत्र पाहती दोप । अथापि देखिल्या निर्दोष । तरी करूनियां उपहास । करिती सावकाश असदारोपणे ॥ ६ ॥ यापरी अभिमानविदां । पापबुद्धीची दृढ वाधा । सहजानुवादें सदा । साधुनिंदा अनुवादती ॥७॥जे कां हरीतें आवडती । जे सदा करिती हरिभक्ती । त्याते सदा उपहासिती । अनुवादती गुणदोष ॥ ८॥ द्विज स्मरती हरिनाम | त्या नाव ह्मणती अधर्म । ऐकोनिहीं नामकीर्तनसनम । ह्मणती हैं परम महापाप ॥ ९॥ ऐसा जो हरिनामाते निंदी । हरिकीर्तनी दुर्बुद्धी । तो खळ जाणावा त्रिशुद्धी । भजनापवादी दुर्जन ॥ ११ ॥ वदन्ति तेऽन्योन्यमुपासितत्रियो गृहेषु मैथुन्यसुखेषु चाशिष । यजन्त्य सृष्टान्न विधानदक्षिण वृत्य पर मन्ति पशूनतद्विद ॥ ८ ॥ स्त्रीकामें अतिकामुक । मैथुनापरतें नाही सुख । येणे "प्रेम काममूर्ख । स्त्रिया आव.. श्यक उपासिती ॥ ११ ॥ यापरी मंदबुद्धी । कैसे संवादती शब्दी । मनुष्यजन्म हेचि सिद्धि ।नाना भोगविधी भोगावया स्त्रिया॥१२॥ जे स्त्रीभोगी संद्यसुख । तें त्यागविती अति. मूर्ख । वैराग्यमिसे लोक । ठकिले देख महामूढी ॥१३॥ सांडूनि गृहभोग अगना । जया वैराग्ये उद्भट भावना । ते निकम दडिले जाणा । नागवूनि बना दवडिले देवे ॥१४॥ काय गृहाशमी देव नसे । मग वना धावताति पिसे । साचचि देव वनीं वसे । तरी का मृग ससे न तरती व्याघ्र ॥ १५ ॥ घालोनिया आसने । देवो भेटता जरी ध्यानं । तरी बकाची पाळिगणे । का पा तत्क्षणे नुद्धरती ॥ १६ ॥ एकात रहिवास विवरीं । तेथचि भेटता श्रीहरी । तरी न तरोनिया उदिरीं । कां पा घरोघरी चिंवताती ॥१७॥ देवो सर्वज्ञ चोखडा । तेणे पशुपक्षिया केला जोडा । तोही लोकी मानूनिया वेडा । त्यागाचा गाढा पाडिला मोटा ॥ १८ ॥ आनंदा उपस्थ एकायतन । हे देवाचे वेदवचन । तेही न मानूनि अज्ञान । त्यागाचे सपूर्ण माडिती वंड ॥ १९ ॥ मैथुनी परम सुख । देवेचि रचिले देख । तेही त्यागोनिया मूर्ख । वीतरागें लोक सन्यासी होती ॥ १२० ॥ जे जगामाजी केवळ १ कुमारिफड १ अत्यत पुसकारा ४ आश्रय, स्थान " शास्त्रजाता वसौटे । अशेषाचे" (मानेश्वरी अध्याय १-३०) ५ चबाटा ६ आणी विकायाचे दुगारात ५ नाशकारक क्रिया ८ मोठ्या, आवडीने ९ गोडवे गातो १० शिस्थर ११ लहानमोटे अधर्माचा सारसाच गोधळ घालितात १२ निपुळाति. १३ मिथ्या, सोटे आरोप १४ वासागितान १५ हरिगनन करणे व्यर्थ आहे असे हागणारा १६ भ्रम १५ पूजा करितात, खियाचे देव्हारे माजा वितात १८ तालाळमुस १९ आपल्याच प्राकना २० पिछे, समुदाय २१चू चू शब्द करितात २२ प्रपत्यागाचमोटा डोल गाडतात २३ मुख्य स्थान