Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा. ११३ पिशी। ते स्वयें होती संन्यासी तो स्त्रीताप बाधी त्यांसीमागता भिकेसी पोटन भरे॥२१॥ त्यांगोनियां निजस्त्रियेसी । कर्मत्यागें होती संन्यासी देवे दंड देऊनि त्यासी । लाविले भिकेसी दारोदारी ॥ २२॥ हातावरी पावले दंड । खाडमिशा केले मुंड । हिडती भगवीं गुंडगुंड । हा स्त्रीशा वितंड विटबु केला ॥ २३ ॥ घेऊनिया दोहीं हाती । उदंड गाडीसी लाविती माती । त्रिकाळ जळी बुडविजती। ऐशी स्त्रीशा ख्याती लाविली त्यांसी ॥२४॥ लंगोटी लाविली गाडीसी । झोळी लाविली हातासी । त्याहीवरी दंड देऊनि त्यासी । स्त्रीपा सन्यासी लाविले भिके ।। २५ ।। स्त्रीसुखापरतें नाहीं सुख । स्त्रीत्यागापरता नाही दोस । हेचि नेणोनिया मूर्ख । दंडिले अनेक वैराग्यत्यागें ।। २६ ।। स्त्रीसगेंवीण विविध भोग । ते जाणावे अतिउद्वेग । निजभाग्य जे सभाग्य साग । ते स्त्रीयोग भोग भोगिती नाना ॥ २७ ॥ हेचि देवाचे प्रसन्न होणे । जे सदा इष्ट भोग भोगणें । ते भोग जेणे त्यागणे । तेचि क्षोभणे देवाचें ॥ २८॥ स्त्रियादि भोग त्यागिले रोकडे । पुढे निजमोक्ष हैं वचन कुडे । यापरी भोळे लोक वापुडे । वैराग्यवादें फुडें नाडिले येथ ॥ २९ ॥ ऐसऐसिया 'अनुवादा । करिती परस्परें सवादा । ह्मणती त्यागाची बुद्धि कदा । आझांसी गोविदा देऊ नको ॥ १३० ॥ त्याग करोनि भीक मागणें । यापरीस भले मरणे । मुक्ति देखिली नाहीं कोणें । आपदा भोगणे जगु देये ॥ ३१॥ कोणासी तरी मुक्ती । कोठे सरी देखिजेती । तरी ते साच मानू येती । मिथ्या वदती वैराग्यत्यागा ॥ ३२ ॥ ऐशी त्यागाची करूनि निंदा । भोग भोगावे ह्मणती सदा । ऐसऐसिया आशीर्वादा । देती सदा स्वाध्या.यासी ॥ ३३ ॥ स्त्रीसुख परम मानून । स्वये सदा होती स्त्रैण । मग जागृती सुषुप्ति स्वम । स्त्रियेचें ध्यान अहर्निशीं ॥ ३४ ॥ नाही सद्गुरूचे भजन । नाही वृद्धासी पूजन । नाहीं अतिथींसी अन्न । स्त्रीआधीन सर्वस्वें ॥ ३५ ॥ स्त्रियेचे दुखयू नेदी मन । कदा नुल्लघी स्त्रियेचे वचन । नित्य स्त्रियेचें अनुसंधान । सद्भावें उपासन स्त्रियेचें सदा ।। ३६ ॥ नाहीं कुलदेवता कुळवृत्ती । नाहीं पिता माता सद्गुरुभक्ती । सपत्ती'चोपी स्त्रिये हाती । आपण सर्वार्थी तीअधीन वर्ते ॥३७॥ ते स्त्रीभोग भोगावयासी । धनार्जन अर्जावयासी । यागु आरभी जीविकसी । केवळ द सी उदरार्थ ॥ ३८॥ - पूर्वलोकार्भ ॥ यजन्यमष्टाचविधानदक्षिणा वृत्य पर प्रति पगूनतद्विद । यागें होआवया सर्वसिद्धी । हेही नाही दृढ बुद्धी । रोकडी ये जिविक्राविधी । उपाय त्रिशुद्धी हाचि केला ॥ ३९ ॥ यज्ञदीक्षेची प्रतिष्ठा । तेणे पूज्य होईन वरिष्ठा । अपृजा माझा वाटा । ऐशिया उत्कंठा आदरी यागु ॥ १४० ॥ ऐशिया नाना विबचना । आधी सकल्पूनि मना । मग प्रवर्ते यागयजना । जोडावया धना कृतनिश्चयो । ४१॥ न पाहे विधिविधाना । नाहीं आदरू मंत्रोच्चारणा ! न करी अन्नसपाटना । कोरडे कणा हरन माडी॥४२॥ मी यज्ञ करितो अगें। ऐसे जगापासीं सागे। आणि तेणे यागयोगें। चालवी शुादन, उदड. २ पिलक्षण ३ तीन चेला सान करितात ४ स्त्रीशा ५स्त्रीशापापरत नाही दुस एभोग हाच ईश्वरी प्रसाद य भोगत्याग हाच ईधरी कोप अस ते मारतात ७ सो ८ वेदातमतान बरोरार १. बोलण्याने, चर्चेने ११ खार्य सोडण्याची १२ मनोराज्य परिवात, अथवा तुला मी, पुन, धन, धान्य ही प्राप्त होयोत अस माशीयो परस्पराध देतात १३ पायकोचे सायेदार, बीरपट १४ चिंतन, निदिध्यास १५ अ १६ यर 10 उदरनिर्वाहाचे साधनाला १८ स्वर्गसिद्धि, १९ सापहिला सन्मान २० याक्षिकीचे प्रप, ए मा १५