________________
अध्याय पांचवा. १११ निरसती ।। ७७ ।। थेर द्विजन्मे जे कां तिन्ही । स्वभावे प्राप्त हरिचरणीं । आगी अधिकारी वेदज्ञानी । जन्माभिमानी अतिग: ।। ७८ ॥ जन्माभिमान कर्माभिमान । अग्रपूज्यत्वे पृज्याभिमान । अल्पमात्र वेदींचे ज्ञान । तो वेदाभिमान वाढविती ॥ ७९ ॥ ज्यासी प्राप्त उपनयन । ज्यासी प्राप्त गायत्री पूर्ण । ज्यासी हरीचे आयड़े भजन । त्याचे धरिता हरि भेटे ।।८०॥ ऐसे उत्तम जे ब्राह्मण । त्यासी वेदवादें ज्ञानाभिमान । तेणे गर्ने पडे मोहन । तेचि नारायण विशद सागे ।। ८१ ॥ ___ कर्मण्यकोधिवा सम्धा मूर्या पण्डितमानिन । बदन्ति चाटुकान्मुख यथा माया गिरोस्सुका ॥ ६ ॥ न कळे विधिविधानमंत्र । कोणे की कैसे तन । नेणोनिया गर्व थोर । ताठा अपार जातृत्वाचा ॥ ८२ ॥ गारोडियासी विद्या थोडी । परी सर्वागी विरुदें गाढी । का जाणी जाणपणे जोडी । कडोविकडी आसनपूजा ॥ ८३ ॥ देउनि पतंगाचे ढाळ । स्फटिकाअगी माणिककीळ । तैसे मूर्खही केवळ । मिरविती प्रबळ ज्ञानाभिमान ॥८४॥ आपण विधान नेणती । शेसी सज्ञानाही न पुसती । कर्म आपमती करिती । लौकिकी स्फीति वाढवा. वया ॥ ८५॥ मिथ्या मधुर शब्द चाटुक । जे भोगी अणुमात्र नाहीं सुख । तरी इहामुत्र भजविती लोक । अप्सरादिकभोगलिप्सा ।। ८६ ॥ येथ भोग भोगावे चोखडे । आणि पुट स्वर्गभोग जोडे । येणे वचने बापुडे । यागाकडे धावती ।। ८७।। का सर्वस्वे नागयो। परी आचार्यत्व आला येवो । ऐशी याची बुद्धी पहा हो । यागंप्ररोहो आरभिती ॥८८|| पावावया अतिप्रतिष्ठा । नाना कर्माच्या कर्मचेष्टा । करूनि दाविती खटपटा । कारभु मोटा आरभुनी ।। ८९ ॥ नातरी जैसा मद्यपानी । मद्यरसा अमृत मानी । या वचनगोडिया मद्यपानी । प्रवर्तिजे जनी स्वदिलिप्सा ।। ९० ॥ ते सेविलिया काय जोडे । स्थितिसावधानता बुडे । मग दुभंगत्व रोकडें । पिशाचर गाढे अगी वाजे ॥९१ ॥ तैसे केवळ पतनात्मक । त्या नाय मणती स्वर्गसुख । जाणोनि प्रवर्तती ते मूर्ख । फळकामुक अभिलापी ।। ९२ ॥ उंडणी लंघू न शके भितींसी । तरी चढी रिघते सायासी । चढता पडे आपैसी । तेची स्वर्गसुखासी दृढ पतन ।। ९३ 11 कमोभिनिवेशपडिपाडें । कामलोभ दृढ वाढे। तेणे दाभिक करणे घड़े। क्रोधाचें चढे महा भरित ।। ९४ ॥ रजमा घोरमङ्करपा कामुका अहिमन्यव | दाम्भिका मानिन पापा विसन्त्यच्युतमिया ॥ ७ ॥ ते काय करितील बापुडे । शुद्ध सत्व साडिले फुडे । मग रजोगुणे कामाकडे । झाले धडफुडे अतिकामी ।। ९५ ।। तेव्हा उर्वशीच्या अतिआवडी । स्वर्गभोगाची अतिगोडी । यालागी यागपरवडी । पुण्याची जोडी जोडू धावे ।। ९६ ॥ तेष मत्रतत्रद्व्यशुद्धी। नाहीं यागयजनविधी । तेणे स्वर्ग नव्हेचि त्रिशुद्धी । ठकले दुर्बुद्धी अविहिताचारें ॥९॥ तया अलब्ध कौमासाठी । सर्वांगी क्रोधु उठी। जेवीं परिपाकापाठीं। धरी कडुवटी आविल. १दा सारतात २ मतवधसस्वार ३ नम्धता ४ मोठमोठे चाद, ताईत पारे ५ बदामोदीने मानसपूजा ७ ताबूस रसाचे ८पूट ९माणिकाची काति १० प्रतिष्ठा, दम " परोपकार न बोले । न मिरवी अभ्यासिर । न शरे चियू जोडलें । स्पीतीसाठी" (झानेश्वरी अध्याय १३-२०१), स्फूर्ति ११ वाचाल १२ इहलोकी च परलोकी १३ जसरादिकाच्या भोगेच्छेने १४ यज्ञाचा उदय, आरभ १५ चासण्याच्या इच्छेन १६ आपल्या बापाविषयों भान, संथही १५ वरटेपण १८ कडाडे, कोसळे १९ आली, कीड २. पडिपाइ अस्पत हावैग २१ सरोसर २२ उत्सुक २३ यशाच्या परवडी प्रकार २४ पसरे २५ कामतृप्ती झाली नाही की क्रोध उठनी कामालोधोऽमिजायते '२६ अन प शिजल्यावर