Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ एकनाथी भागवत. स्तुति करिती । तंव परमाश्चर्य देखती । स्त्रिया अत्यद्भुती अकस्मात ॥ ७९ ॥ स्वरूपवैभव अळकार । श्रियेहूनियां सुंदर । सेवेलागी अतितत्पर । सदा सादर सावधानें ॥ १८० ॥ नवल लाघव नारायणा । कैसे या दाखविले विदाना । त्या स्त्रियांखाली स्वर्गागना । दिवा खद्योत जाणा तशा दिसती ॥ ८१॥ ते देवानुचरा दृष्ट्वा लिय श्रीरिक रूपिणी । गन्धेन मुमुहुस्तासा रूपौदार्यहतश्रिय ॥ १३ ॥ __ या स्त्रिया देखोनि दिठी । कामु मूछित पडिला सृष्टी । वसत घटघटा लाळ घोंटी। क्रोधाची दृष्टी तटस्थ ठेली ॥ ८२॥ चमर विसरले झणत्कार । कोकिळा विसरल्या पंचम स्वर । प्राण विसरला सचार । देवानुचर भुलले ॥८३॥ देखोनि त्याचिया स्वरूपासी । अप्सरा दिसती जैशा दासी । अत्यंत लज्जा झाली त्यांसी । काळिमेसी उतरल्या ॥ ८४ ॥ त्याचे अंगीचा सुगंध वातु । तेणे भुलला वसतु । मलयानिल झाला भातु । त्यांचा अर्गवातु लागतां ॥ ८५॥ नारायणाची विद्या कैसी । जे भुलवू आले आपणासी । मुली पाडिली तयांसी । योगमायेसी ढावूनी ॥ ८६ ॥ सुंदरत्वें रभा तिलोत्तमा । जिया मंदरमथनीं जिंतिलिया रमा । रमेहूनिया उपमा । उत्तमोत्तमा अतिरूपें ॥ ८७॥ तानाह देवदेवेश प्रणतान्प्रहपन्निय । आसामेकतमा वृड्ग्ध सवा स्वर्गभूपणाम् ॥ १४ ॥ तें अतिआश्चर्य देखोन । झाले कामादि मूपिन्न । तयांप्रति नारायण । काय हासोनी बोलिला ।। ८८॥ आह्मी अवश्य पूजावे तुह्मासी । काही अर्पावे वलिदानासी । सतोपवावया इद्रासी । यांतील एकादीदासी अगीकारा तुही ।। ८९॥ याचे सौदर्य अतिथोर । ह्मणाल होईल अपमानकर । तुह्मासमान जे सुंदर । तिचा अंगीकार करावा तुह्मी ॥ १९० ॥ ह्मणाल यांत नाही हीन । अवघ्या सौदर्थे सपूर्ण । कोणी न दिसे आझांसमान । केवी आपण अगीकारावी ॥ ९१ ॥ जरी नाही तुह्मासमान । सकळ सौदर्य अतिसपन्न । तरी एकीचे करावे वरण । होईल भूपण स्वर्गासी ॥ ९२ ॥ ऐसे नारायणाचे वचन । ऐकोनि हेरिखली सपूर्ण । करूनियां साप्टाग गमन । मस्तकी वचैन वंदिले ॥१३॥ ओमित्यादेशमादाय नत्वा त सुरव िदन । उर्वशीमप्सर श्रेष्टा पुरस्कृत्य दिय ययु ॥१५॥ इन्द्रायानम्य सदसि ऋग्वता निदिनोक्साम् । ऊचुरायणपर शकतमास विशित ॥१६॥ ऐकोनि नारायणवचन मिस्तकांबुजी करूनियां नमन । उर्वशी पुढापासून । कामादि गण निघाले वेगी ।। ९४ ॥ नारायणाचे ऊरुस्पर्शी । उभी होती नारायणापाशी । तेचि नांव झाले तिसी । ह्मणती उर्वशी स्वर्गागना ॥ ९५॥ ते देवाचे देवदूत । सर्गा पायले समस्त । मग शकाचे सभेआंत । सागती अद्भुत नारायणशक्ती ॥९६॥ तिही नारायणाचे चरित्र । सागीतले अतिपवित्र । तेणे अवघेचि सुरवर । झाले थोर विस्मित पै ॥ ९७ ॥ इदें देखोनि उर्वशी । तिमी भुलला अहर्निशीं । वाहेर यावे समेसी । हे वर्षानुवर्षों नाठवे ॥९८॥ है प्रथमावतारवार्ता । जे का नारायणाची कथा । पुढील अवतार आतां । नृपनाथा अवधारी ॥ ९९ ॥ ऐक राया अतिअपूर्व । छळवादिया पूजा सर्व । करून दाखवी स्वयमेव । स्त्रिया होऊनि २ लीला ३ चमकाराला ४ खिया सकळ ५ काळपडल्या ६ अगाचा वारा उत्तमा हमने यक ९ नजराणे १० स्वीकारा ११अगीकरण, निवडणूक १२ हर्प पावठी १३ चरण चदिले १४ शिरकमला,मस्तकाजळी १५ पुढे करून स० पुरस्कृत्य १६ उसकाचा, निंदकांचाही सत्कार करण ह.पूर्णावस्थेचे मुख्य लक्षण