Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय धीया. १०१ संरक्षणासी । तूं भक्तांचे चौपासी । अहर्निशी संरक्षिता ॥ ५८॥ विघ्न सलूं धांवे सकोप । तर विघ्नी प्रगटे तुझे स्वरूप । यालागी भक्तासी अल्प । विघ्नप्रताप वाचूं न शके ॥ ५९॥ कामें छळावें हरिभक्तांसी । तंव हरी कामाचा हृदयवासी । तेव्हां विघ्नचि निर्विघ्न त्यासी। भय भत्तासी स्वप्नीं नाहीं ॥ १६० ॥ विघ्न उपजयी विरोधु । तंव विरोधा सवाद्य गोविंदु । मग विरोध तोचि महाबोधु । स्वानदकदु निजभक्तां ॥ ६१ ॥ ज्यासी तुझ्या चरणी भावार्थे । त्यासी विघ्नी प्रगटे परमाथु । ऐसा भावबळें तूं समथु । साह्य सततु निजभक्का ॥ ६२ ॥ यापरी समर्थ तूं सरक्षिता । ते जिणोनि विना समस्ता । पाय देऊनि इंद्रपदमाथां । पावती परमार्था तुझिया कृपें ॥ ६३ ॥ देवो सरक्षिता ज्यासी । विघ्ने छलं धावती त्यासी । मा सकामाची गती कायसी । विदेहा मणसी तें ऐक ।।६४॥ विषयकाम धरोनि मनीं । इंद्रादि देवां वकिपूजनीं । जे भजले यागयजनीं । देव त्यालागोनी न करिती विन्न ।। ६५ ।। इंद्र याज्ञिकाचा राजा । सकाम याज्ञिक त्याच्या प्रजा। यज्ञभाग अर्पिती वोजा । पावल्या वळिपूजा न करिती विघ्न ।। ६६ ॥ ह्मणसी कामादि विटंविती । ते निष्कामा कदा नातळती । सहज कामा पश असती । सदा कम करिती सकाम ॥ ६७ ॥ जे मज कामासी यश होती । ते तप चेचोनि भोग भोगिती। जे आतुडले क्रोधान्या हाती । ते वृथा नागपती तपासी ॥ ६८॥ शुद्धिकालगुणमारतजैन्याशध्यानसानपारजर पीनतितीर्य केचित् । क्रोधम्य याति पिफलस वश पदे गोमजन्ति दुखातपश्च वृयो सूजन्ति ॥११॥ प्राणायामें प्राणापानी । निजमाणात आकळोनी । वात वर्ष शीत उष्ण साहोनी । जे अनुष्ठानी गुंतले ।। ६९ ॥ क्षुधे तृपेते नेमूनी । जिव्हा शिव आकळोनी । मज कामातें जितिले मानूनी । निष्कामाभिमानी उन्मत्त ॥ १७० ॥ अल्प अपमानाहाती । जे क्रोधासी वग होती। ते शाप देऊनि तपसपत्ती । व्यर्थ नागविती निजनिष्ठा ॥ ७१॥ सकामाच्या अनुष्ठाना । मज कामसमें प्रेमचंदना । भोग भोगिती स्वांगना । अमृतपाना प्राशिती ॥ ७२ ॥ त्या मज कामातें उपेक्षिती। आणि क्रोधासी वश होती। ते निजतपा नागवती । शापदीप्तिअनुवादें ॥ ७३ ॥ जे अपार सागर तरती । ते गोपदोदकी बुडती । तेवीं मज कामातें जिणोनि जाती । तेही नागविजेती निजकोधे ॥ ७४ ॥ मज कामाची अपूर्ण कामवृत्ती । तेचि क्रोधाची दृढ स्थिती । काम क्रोध अभक्ता वाधिती । हरिभक्ताप्रती तें न चले ।। ७५ ॥ तुझ्या भक्तामती जाण । न चले कामक्रोधादिवधन । तो तूं भक्तपति नारायण । तुज आमुचे कामपण केवीं वाधी ।। ७६ ॥ नेणता तुझा महिमा । आही करू आलो निजधर्मा । तुजपासीं नित्य निजक्षमा । पुरुषोत्तमा कृपालुवा ।। ७७ ॥ इति प्रगृणता तेपा स्त्रियोऽत्यकृतदर्शना । दुरायामाम शुश्रूषां स्वचिंता कुर्यतीपिशु ॥१२ अपकाया उपकार करिती । या नांव निर्विकार निजशाती । तेचि शातीची परिपाकस्थिती । विघ्नकांप्रती हरि दावी ॥७८॥ सागोनियां आपुली स्थिती । कामादिक १ चारी बाजूस "नम पुरस्तादय पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सपत एव सर्व।" (गीता-अध्याय ११) २ छळ करण्याला, छल ३ विनेच स्याची परमार्थ युद्धी याढवितात ४ जिंबून ५ देवाच्या ६ उत्तम ७ सापडरे, ८ पालरा ९ अभि. मानाहाती १० निजकाष्ठा ११ पुष्पमाला य चदा १२ प्रसर शाप देऊन १३ गाईच्या पापयाँ पडलेल्या खळययातील पाण्यांत, गोखुरोदकी १४ गणना भगवता "पामारकोधोऽगिजायते" असे वाटलें माहे १५ पूर्णावस्था