Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा. पूर्णानुभव या नांव ॥ २०० ॥ ॥ आशंका ।। भावे करितां भगवद्भजन । यापरी इंद्र करी विघ्न । नारायण चैतन्यधन । तेणे विघ्नं सपूर्ण पराभविली ॥ १॥ मा भाळ्याभोळ्या करिता भक्ती । ऐगी विन्न ज छर्ले येती । ते कदा नव्हे भगवत्प्राप्ती। ऐसा विकल्प चित्ती झणी धरिशी ॥ २॥ ब्रह्मादिका सर्व भूता । कुटिमात्र जो नियंता । त्या भगवंतातें भजतां । विघ्नं सर्वथा बाधू न शकती ॥ ३ ॥ ज्याचेनि इंद्रा इंद्रपण । तो भावे भजता श्रीनारायण । भक्तासी विघ्न करी कोण । हरि रक्षण निजभक्ता ॥४॥ इंद्रमुख कामादिक । विघ्नं छकिती सकळ लोक । त्याचाही नारायण चाळका तो भक्तांसी देख स्पर्शी नेदी ।। ५ ॥ विनासी भुलविले जेणे सपूर्ण । तो नित्य स्मरता नारायण । अपधाके विघ्नं पळती जाण । भक्तसरक्षण हरिनामें ॥ ६॥ करावया निजभक्तकैचार । देवो धरी नानावतार । त्याच्या अवतारांचे चरित्र । अतिविचित्र अवधारी ॥७॥ हसखरूप्यपददच्युत आत्मयोग दत्त कुमार अपमो भगवान् पिता न । विष्णु शिवाय जगता कल्यापताणम्तेनाता मधुमिदा ध्रुतयो हयायै ।। १७ ॥ सनकादिक ब्रानंदन । तिही पित्यासी केला प्रश्न । प्रश्चखंडणमिसे जाण । केले ब्रह्मज्ञान हसावतारें।॥ ८॥ नित्य स्मरतां हरीचे नाम । महाविघ्न होती भस्म । त्याचे अवतारसंभ्रम । उत्तमोत्तम अवधारीं ॥९॥ज्याचेनि नामें पळे कृतांतु । ज्याचेनि नामें जन्ममरणा पातु | तो अवतारु श्रीदत्तु । मूर्तिमंतु परब्रह्म ॥२१० ॥ नैष्ठिक ब्रह्मचारी निश्चितीं । ज्यासी स्वमी नाही वीर्यच्युती । यालागी कुमार ह्मणती । अवतारमूर्ति सनकादिक ॥११॥आणि आमुचा जो का पिता । अपभ नारायण ज्ञाता । तोही अवतार नृपनाथा । जाण तत्त्वता भगवन्मूर्ती ॥ १२ ॥ येही नामी ऋपि संपूर्ण । अवतारी अवतरे नारायण । जो जगाचा प्रतिपाळण । स्वाशें श्रीकृष्ण अवतरे ॥ १३ ॥ तोचि स्वयें गा श्रीकृष्ण । मधुकैटभ निर्दालून । नामें जो कां मधुसूदन । तोचि अवतरून हयग्रीव झाला ॥ १४ ॥ तेणे शंख मर्दून पुढती । उद्धरिल्या बुडाल्या श्रुती । आणोनि दिधल्या ब्रहयाहाती । जाण निश्चिती वेदरक्षणा।। १५ ॥ गुप्तोऽप्यये मनुरिलोषधयश्च मात्स्से कोडे हतो दिनिज उद्धरताऽभस क्ष्माम् । कॉर्म तोऽदिरमतोन्मथने स्वपृष्ठे ग्राहात्प्रपतमिभराजममुशदातम् ॥ १८ ॥ तेणेचि मत्स्यावतारें । प्रलयकालांबुमहाभारें। मनुसगट रक्षिले धेरे । निजनिर्धार औपधींसी ॥ १६ ॥ तेणेचि कमैठावतारा । स्वपृष्ठीं धरूनि गिरिवरा । मथोनिया क्षीरसागरा। अमृत सुरवरां अपिल ।। १७॥ तेणे आर्तत्राणा तातडी । वैकुंठीहून घालोनि उडी। गजाचे ग्राहबंधन तोडी | उद्धरिलें आवडी गजेद्रात ।। १८॥ सस्तु यतोऽधिपनितान् श्रमणानृपीश्च श च प्रयतम्तमसि प्रविष्टम् । देवत्रियोऽसुरगृहे पिहिता अनाथा जमेऽसुरेन्द्रमभयाय सता नृसिहे ॥१९॥ मार्कडेयो एक वेळी । बुडता अकाळमळयजळीं । तेणे स्मरता वनमाळी तारी तत्काळी चटपन्नशायी॥१९॥ शाळिग्राम पूजिता पीश्वरी । नळ वानरू ते अनसरी । देवपूजा पासवा २ बटाचित ३ इद्रपमुस ४ कामादिक भगवताचे तावेदार असल्यामुळे भगवस्मियावर त्याची भाभा चारत नाही ५ पाखीन. या प्रवास उत्तर देण्याच्या निमित्ताने ७ यम पामर ९प्रपण्याच्या जलमयतेच्या महाभारान ल्यालेल्या पृथ्वीस १०वनसतास६ ११ पूमाचतार १२ दीनरक्षार्थ १३ जरीन स्गवी. १४ मगरमिठी १५नीक - - - बत ३ इद्गप्रमुख : कामाच्या निमित्ताने ५ यम SETS