पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चौथा. उपजे पूर्ण । ऐशिया परीचे स्तवन । माडिले सपूर्ण परमार्थबुद्धीं ॥ १५ ॥ जयजय देवाधिदेवा । तुझिया अविकारंभावा । पाहता न देखो जी सर्वा । देवामानवामाझारी ॥ १६ ॥ मज कामाचेनि घायें । ब्रह्मा कन्येसी धरू जाये । पराशरा केले काये । भोगिली पाहें दिया दुगंधा ।। १७ ॥ ज्याते योगी वंदिती मुगुटीं । जो तापसांमाजी धूर्जटी । तो शिवु लागे मोहिनीपाठीं। फिटोनि लंगोटी वीर्य द्रवले ॥ १८ ॥ विष्णु बुंदेच्या श्मशानी । धरणे वैसे विपयग्लानी । अहल्येची काणी । वेदी पुराणी वर्णिजे ॥१९॥ नारदु नायके माझी गोष्टी । त्यासी जन्मले पुत्र साठी । माझी साहो शके काठी । ऐसा वळिया सृष्टौं असेना ॥१०॥ जो ब्रह्मचान्यांमाजी राजा । हनुमंतु मिरवी पैजी । तयास्तव मकरध्वजा । सगेविण बोजा जन्मविला म्यां ।। २१॥ कलकिया केला चद् । भगाकित केला इंद्र । कपाटी घातला पण्मुख वीर । जो लाडका कुमर महेशाचा ॥ २२ ॥ मज मन्मथाचा चावा । न साहवे देवा दानवा । मा तेथ इतरां माना ! कोण केवा साहाचयासी ॥ २३ ॥ मज जाळिले महेशे । त्यासी म्या अनगें केले पिसे" । नवल धारिष्ट तुझ्याऐसे । पाहता न दिसे तिहीं लोकी ॥२४॥ त्या मज कामाने सरते केलेशांतीचे कल्याण पाहालें। तुवांचि एके यश नेले। स्वभावे जिकिले निजशातियोगें ॥ २५॥ तो मी ने सरता केला काम । क्रोधा आणिला उपशम । वासनेचा सभ्रम । नित्य निभ्रम त्वा केला ।। २६ ।। हे नारायणा तुझी निष्ठा । न ये आणिका तपोनिष्ठा । केला अनुभवाचा चोहटा । शातीचा मोटा सुकाळु केला ॥२७॥ मागें तपस्वी वाखाणिले । ह्मणती कामक्रोधा जिकिले । त्यासीही आम्ही पूर्ण छकिल । ऐक ते भलें सागेन ॥२८॥ कपिलाऐसा तेजोराशीको) तत्काळ छकिले त्यासी । शापु देताचि सगरासी । तोही क्रोधासी वश्य झाला ॥ २९ ॥ कोपु आला नारदासी । वृक्ष केले नलकूबरासी । गौतमें अहल्येसी । को वनवासी शिळा केली ॥ १३० ॥ जो सर्वदा विघ्नात आकळी । त्या विनेशाते क्रोध छकी । तेणे अतिको कोपानळी । चद्रासी तत्काळी दिधला शाप ॥ ३१॥ कोपु आला दुर्वासासी । शाप दिधला अबरीपासी । देवो आणिला गर्भवासासी । क्रोधे महाऋपी छळिले ऐसे ॥ ३२ ॥ जे दुंजी सृष्टी करूं शकती । तेही कामक्रोधे झंडपिजेती । सागरी पडे इंद्रसपत्ती । हे क्रोधाची ख्याती पुराणप्रसिद्ध ॥३३॥ इतराची गोठी कायसी । क्रोधे छळिले ईश्वरासी । तेणे दीक्षिता द्विजदक्षासी । शिरच्छेदासी करविता झाला ॥ ३४ ॥ जेय भी काम स्वयें बसे । तेथ क्रोध चसे सावकागे । काम क्रोध असतचि नसे । नारायणा ऐसे तुवा केले ॥ ३५॥ हे परमाद्भुत तुझें वीर्य । आणिका एवढे नाहीं धैर्य । यालागीं तुझें परिचर्य । सदा मुनिवर्य सेविती चरण ॥ ३६॥ शातीच्या चा. देवाधिदेवा । जे नित्य करिती तुझी सेना । ते कामक्रोधादिस्वभावा। स्मरता तव नावा जिकिती सुसें ॥३७॥जेय सन्माने काम पुरत । तेय आदरें अनुग्रहो करित काम सन्माने जेय अतृप्ता तेथे शाप देत अतिक्रोधं ॥३८॥यालागी शापा १ काममोधादि विकाररहित अशा अवस्थेला २ माझारीमायें ३ मत्स्यगधा, सत्यवती ४ लापासून ५ यप्रिहार ६ नाद नेमका ८ गुहत ९मदाथा पराम्म १०कथा, फिमत ११वेर्ड १२ पराभूत १३ उजाडलं, पाहिले १४ शाति १५ बाजार, चावडी १६ विधामिनासारखे प्रतिसष्टि निर्माण करणारे १५ कामक्रोधरूप पिशाचांनी झपाटरे जातात १८ स्वर्गसपचि १९ असून नाहीसारसे केले २० सेन्य, वय २१ आवडीन २२ जन्माचे. २३ शाप देऊन भन्म फरायाला किंवा अनुग्रह करून समाग्य परायाला समर्थ.