पान:Samagra Phule.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १४७ अनुक्रमणिका भाग१ ला बामा, उत्पत्ति, सरयलि आणि इराणी अथवा आर्य लोक यांविषयी. भाग २ मस्य आणि शंखासूर यांविषयी. भाग कच्छ, भूदेव अथवा भूपति, क्षत्रिय, द्विज आणि कश्यप राजा याविषयी, भाग ४ वराह आणि हिरण्याक्ष यांविषयी भाग ५ नारसिंह, हिरण्यकश्यपु, प्रल्हाद, विप, विरोधन इत्यादिकांविषयी. भाग बळीराजा, जोतीबा, मराटे, खंडोबा, महासभा नऊ खंडांचा न्यायी, भैरोया, सात अथर, तळी भरणे, आदितयारास पवित्र मानणे, यामन, पक्ष पालणे, विध्यायनी, पद बसविणे, थळीराजाचे मरण, सती जाणे, आराधी लोक, शिलंगण, तांदुळाचा बळी दुसरा वीराणा येण्याविषयी भविष्य, बाणासूर, कुजागरी, यामनाचा मृत्यु, उपाध्ये, होळी, श्रीर काढणे, बळीप्रतिपदा, भाऊबीज इत्यादिकांविषयी, भाग ७ अस्मा, ताडपत्रांवर लिहिण्याची चाल, जादूमंत्र, संस्कृताधे मूळ, अटक नदीचे पलीकटेस जाण्याची बंदी, पूर्वी घोडी वगैरे ब्राह्मण लोक खात होते. भट, रावास, या, याणासुरा मरण, परयारी, सुताचे पाष्टिचे चिन्त, बीजमंत्र, माहार, शुद्र, कुळकर्णी, कुळवी, कुळवीण, शूनांचा द्वेष, सीवळे, धर्मशास्त्र, मनु, भट, पंतोजीचे शिक्षण, मोठा भयंकर परिणाम, प्रजापतीचे मरण, ब्राह्मण इत्यादिकांविषयी, माग८ परशुराम, मातृवध, एकवीस वाय, दैत्य, खंडेरावाने रावणाचाआश्रय केला, नऊ खंडची जाणाई, साती आसरा, माहाराचे गळ्यांतील काळा दोरा, अतिशूद्र, अत्यंज, मांग, चांडाळ, महारांस जियंतच पायांमध्ये दडपणे, ब्राह्मणांत पाट लावण्याची बंदी, क्षत्रिय अर्भकाया