पान:Samagra Phule.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० महात्मा फुले : समग्र वाङ्मय लघु रजवाडे । पडतां कोडें ।। धावून येती कुमकेस ॥ घेऊन सात आश्रयास ॥ पाऊस पाणी ।। आबादानी ॥ भोगिती सत्ता सावकाश ।। लाजवी स्वर्गी सुखास ॥ रत्नागिरी ।। डोंगरावरी ॥ जात होते हवा खाण्यास ।। पाहून थंड्या जाग्यास ॥ पा गड जेजुरी । जाइ मल्लअरी ॥ ire बरोबर घेई प्रधानास ।। नित्यशा बसे मसलतीस ।। अती रंगेल ॥ नादी लागले ॥ गुंतले ऐष आरामास ॥ अम कळाले परकी लोकांस ॥ दंगेखोरांनीं ॥ कट करूनी ।। योजिले मुख्य ब्रम्हयास ॥ लागले लुट धुमाळीस ॥ हरिद मार देऊन ॥ जेर करून ॥ दास बा केले बहुतांस ॥ Jios ओळखून पाहा या शुद्रास ॥ बाकी उरले || लेश राहिले ॥ भिडले परशरामास ॥ AMER जपले बहुत एकीस ॥ २ ॥ देशनात्याची ॥ प्रीत बंधूची । को मारिले प्रतिज्ञा सोडऊं शुद्रास ॥ मेडी परशरामास || झाला बहु त्रास ।। पाहून विधवा बहिणीस ॥ झोडीले माहा आरीस ॥ बहुता उपांस ॥ साती आसरा सामना