पान:Samagra Phule.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ महात्मा फुले : समग्र वाङ्मय छातीवर ठेवल्या शिळा। नाहीं रूचला सवत सोहळा ॥ चाल॥ कमानीवर । लावले तीर ॥ सफा नेत्रकटार | मारी कठोर ॥ सवदागर । प्रीत व्यापार ॥ RTER लावला घोर । सांगतें सार । शिपाई शूर । जुना चाकर ॥ जिमा मोडक्या धीर । राखी नगर । FD आमदानगर । विजापूरकर ।। मंत्रि मुरार । घेई विचार ।। वेळनसार । देई उत्तर ॥ धूर्त चतुर । लढला फार ॥ छाती करार । करी फीतूर ॥ गुणगंभीर । लाविला नीर ॥ होता लायक । पुंडनायक ॥ स्वामीसेवक । खरा भाविक ॥ सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा ॥ बजावला धर्म पुत्राचा ॥ रायगडी जाई राही शोक करी पित्याचा । जमानत शत्रु होता आळसाचा ॥ दुःखामधी सुख बंदोबस्त करी राज्याचा । पवाडा गावो शिवाजींचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ॥ मि छत्रपती शिवाजीचा ॥५॥ Ta