पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ३ अशीं दत्तविधानें संशास्त्र व शिष्टाचारानुसारी आहेत असे सांगितले आहे. माझ्या.. इंग्रेजी ग्रंथांत जे *आधार दाखविले आहेत ते कोर्टासमोर होते असे दिसत नाहीं; व सदरच्या हायकोर्टाच्या ठरावांत व्यवहारमयूख अशा दत्तावधानांस प्रतिकूल आहे असा मजकूर आहे तो सर्वथा चुकीचा आहे ह्मणून कोर्टासमोर याचबद्दल विवाद पडला असतां सदर ठरावाची मातबरी विशेष मानिली जाईल असे भासत नाहीं. तरीही पक्षकारांनी वहिवाट शाबीद करण्याचा यत्न करावा; आणि अशी उदाहरणे फारच पुष्कळ आहेत याविषयीं मला संशय नाहीं. दक्षिणेंत असा मुलगा घेण्याची चाल शाबीद झाली आहे.." वायव्य प्रांताच्या उत्तरेकडील जिल्ह्यांतील बोरा ब्राह्मणांत बहिणीचा मुलगा दत्तक घेण्याची चाल शाबीद झाली आहे. कानडा जिल्ह्यांतील हव्यक व सारस्वत ब्राह्मणांत असा पुत्र घेण्याचा रिवाज शाबीत होऊन दत्तविधानें मुंबई हायकोर्टानें नुकतींच कायम केली आ- जैन लोकांत अशीं दत्तविधानें होतात. " ८२ "हेत. ८४ .८०. या विषयावरही विस्तरश: मी इंग्रजी ग्रंथांत लिहिले आहे ते पहावें पृ० ४८५-४९५. ८१. वायदिनाथ वि० आपु इं० ला० रि० ९ म० ४४. ८२. चैनसुखराम वि० पार्वती इं० ला० रि० १४ अ० ५३. ८३. गौरी वि० शिवराम द्दा० छा० ठराव १८९४ पृ० ३०. ८४. लखमीचंद वि० दत्तो इं० ला० रि० ८ अ० ३१९.

भाग २ रा, पृ० १६४–१६६ ह्यावर मयूखाचा लेख स्पष्ट आहे. शिवाय या विषयावरील द्वैतनिर्णयकार व कृष्णभट्ट यांचे लेख खाली उतरून घेत:- प्रयोग पारिजाते दत्तकोत्तौ पुत्रप्रतिग्रहविधिः शौनकोक्तो लिखितः तत्रवाक्यं दोहित्रो भागिनेयश्च शूद्रस्यापि च दीयत इंति ॥ तत्र केचिच्छूद्रस्यैषेमौ द्वौ नान्यस्य ब्राह्मणादेरिति नियमं प्रतिपेदिरे | तन्न || ब्राह्मणाय गां दद्यादित्यादाविव ब्राह्मणादेर्भूत- भाव्युपयोगाभावाद्गुणत्वेनाविधेयत्वान्नियमविधिविषयता युक्ता ॥ न विह शूद्रस्य सा युक्ता भाव्युपयोगित्वाद्गुणत्वेनाविधियत्वादविधेये च नियमविध्यसम्भवात् || कथं शूद्रो भाव्यु: पयोग इति चेत् उच्यते ॥ नापुत्रस्य लोकोस्ति जायमानो वै ब्राह्मणस्त्रिभिर्ऋणवा जायते यज्ञेन देवेभ्यः प्रजया पितृभ्यो विद्यया ऋषिभ्य इतिच श्रुतिः ॥ तत्र श्रुतौ ब्राह्मणग्रहण - मुपलक्षणमित्युक्तं ब्राह्मणस्य सोमविद्याप्रजमृणवाक्येन संयोगादित्याधिकरणे ॥ एवंच शूद्रस्यापि पितृऋणापाकरणविशिष्टत्वेन भाव्यत्वं चतुर्थ्यर्थषष्ठ्या भवति ॥ यथा दण्डी प्रैषानन्वाहेतिदण्डित्वेन प्रैषानुवचने मैत्रावरुणस्य विनियोगाद्भाव्युपयोगिनो मैत्रावरुणाय दण्डं प्रयच्छतीति दण्डितया भाव्यत्वं चतुर्थ्या ततश्च यथा तंत्र दण्डस्य यजमानसंस्कारेण कृतकरस्यापि भाव्यत्वं त्यक्त्वा दण्डदानेन मैत्रावरुणं भावयेदिति वाक्यार्थे दण्डस्य विधेयत्वम् एवमिह पुत्रेण लोकाञ्चयति पौत्रेणानन्त्यमश्वत इति सम्भवत्यपि पुत्रस्य भावि-