पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ हिंदुधर्मशास्त्र. प्र० ३ ६६ वर्षांहून अधिक असेल तर त्याची इच्छा असल्यास द्यावा; नाहीं तर त्यास देऊ नये. ६५ असगोत्र असून, उपनयन, लग्न, व पुत्र झाला असतांही दत्तक होतो असे कित्येकांचें मत आहे, व ह्याप्रमाणें मुंबई हायकोटीचा ठरावही झाला आहे; परंतु मद्रास हाय कोटीनें एका खटल्यांत मुलगा दत्तक घेतल्यावर व तसा बरेच दिवस नांदल्यावर दत्तक घेणाऱ्या बापाच्याच, तो दत्तविधानाच्या वेळीं विवाहित होता अशा तक्रारीवरून दत्त- विधान रद्द केलें. ते ब्राह्मण सगोत्र देखील होते. ६७ सर्वांचें एकीकरण करून संस्कारकौस्तुभव कृष्णभट्टी यांत सिद्धान्त असा केलेला आहे कीं, पांच वर्षांहून वय जास्ती असो अगर कमी असो, किंवा संस्कार झाले असोत किंवा नसोत, असगोत्रही पाहिजे त्या वयाचा घेतां येतो. पुत्र शोभण्यासारखा पाहिजे यावरून घेणाऱ्यापेक्षां त्याचें वय कमी असावें व नात्यानें वडील नसावा इतकेंच दिसतें. चाळीस वर्षांचें वय असले तरी हरकत नाहीं. ६८ कालिकापुराणांतील ह्मणून कांहीं वचन घेऊन त्यांच्या बलावर प्रतिग्रहितृगोत्रांत संस्कार होतील अशा वयाचा ह्मणजे पांच वर्षांहून लहान असे कित्येकांचें ह्मणणं आहे, परंतु ती वचनेंच कालिकापुराणांतील नाहींत असे मयूखकार, दत्तकचंद्रिकाकार व सं- स्कारकौस्तुभकार मानितात. असतील तरी तीं प्रतिबन्धक होत नाहींत असेही सद- रचे ग्रंथकार दाखवितात. ह्यासंबंधानें गंगा साहे वि. राजसिंह इं. ला. रि. ९ प्र. २५३ ह्यांतील ठराव वाचण्यासारखा आहे. कृष्णभट्ट हे तीं वचनें समग्र देऊन वयाचा प्रतिबंध कोणत्याही स्थितींत नाहीं असा सिद्धान्त करितांत. तो ग्रंथ निर्णयसिंधूची टीका आहे. तो छापलेला नाहीं ह्मणून वाचकांसाठी टिपत देतो. ६९ ६५. निर्णयसिंधु, प. ९ पृ. २ पंक्ति ११. ६६. धर्माडगु वि. रामकृष्ण इं. ला. रि. १० मुं. ८० मद्रासेंत नंबुद्री ब्राह्मणांत जेव्हां कृत्रिम दत्तविधान असेल तेव्हांच विवाहिताचे दत्तविधान चालतें. इं. ला. रि. ११ म. १८६. ६७. पिचवायन वि. सुचायन इं. का. रि. १३ म. १२८. वैद्यलिंग वि. वैद्यमाल इं. का. रि. ६ म. ४३. याविषयी विस्तार आमच्या इंग्रजी ग्रंथांत पहा. पा. ४७१, ४३३. ६८. पापम्मा वि. आप्पाराव इं. ला. रि. १६ म. ३८४. ६९. भिर्णयसिंधूवरील कृष्णभट्टीय टीकाः – उक्तकालिकापुराणस्यराज्याईपुत्रपरत्वात् || तस्यैव च प्रतिग्रहीतृक तृक संस्कार आवश्यकः । एवं हि कालिकापुराणं न क्षेत्रजादितनयान् राजा राज्यभिषेचयेत् । पित्र्यर्ण- नित्यमौरसे तनये ंसति । असतीति छेद औरसः क्षेत्रजश्चैव दत्तः कृत्रिम एव च । गूढोत्पन्नो- नागार्हास्तनया इमै । कानीनश्च सहोदश्च क्रीतः पौनर्भवस्तथा । स्वयंदत्तश्च