पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९ प्र० ३ दत्तकप्रकरण. ह्मणून सांगितलेले आहेत, त्या सर्वांचा विवाह संभवतो असे त्यांच्या स्त्रियांचे भरणपोषण सांगितलेले आहे त्यावरून दिसतें. यावरून विवाहाधिकाराचा दत्तकग्रहणाधिकाराशीं ' कांही संबंध नाहीं हे उघड होईल. ( ९०. ) उभयतां स्त्रीपुरुपें जिवंत असतांना, दत्तक घेण्याचा अधिकार पुरुषाचा आहे; ह्मणून भार्येच्या इच्छेविरुद्धही नवरा दत्तक घेऊं शकतो ( ४ मू. इं. अ. पृ. १ ). स्त्रीला दत्तक घेण्याचा अधिकार हा केवळ नवऱ्याच्या पश्चात् प्रतिनिधि या नात्यानें आहे ह्मणूनच ती दत्तक घेते तो नवन्यासाठी घेते, व त्याच्या अनुमतीची तिला गरज आहे असे कित्येक ह्मणतात; व या ह्मणण्यास प्रथम दर्शनीं साधक असें वसिष्ठवचनहीं" आहे व त्या वचनाच्या बळावर बंगाल्याकडे नवऱ्याच्या स्पष्ट अनुमतीवांचून झालेलें दत्त- विधान व मद्रास इलाख्यांत नवण्याच्या किंवा सपिंडांच्या अनुमतीवांचून झालेले दत्तविधान अशास्त्र आहे, असे मानण्याची चाल आहे. परंतु सदरचें वचन सधवेला मात्र लागतें असे आमच्याकडे मान्य अशा ग्रंथकारांनी, ह्मणजे निर्णयसिंधुकार, वीरमित्रोदयकार, मयू- खकार, कौस्तुभकार, यांनी स्पष्ट लिहिले आहे. आमच्याकडील ग्रंथ संमति व आ- चार पाहतां पुरुष व स्त्री या उभयनांचाही दत्तक घेण्याच्या कामी अधिकार आहे. ३२ ३१. भाग २ प० १६६. ३२. दत्तकदर्पणकार ह्मणतात:- तथाच भत्रैनुज्ञायाः सधवायामेवोपक्षणित्वादुक्तप्रकारण तत्स- त्त्वेऽसत्त्वेवाविधवायाः पुत्रस्वीकारे न काप्यनुपपत्तिः । वसिष्ठः; ‘न स्त्री पुत्रं दद्यात्प्रतिगृष्हीयाद्वान्यत्रानुज्ञानाद्भर्तुः ॥ यावर कमलाकर, निर्णयसिन्धु, परिच्छेद ३, प्र. ९ पृ. २, पं. २ इदं च भर्तृसत्त्वे । अन्यथा दद्या- न्माता पिता वा स पुत्रो दत्रिमः स्मृत इति वत्सव्यासवचोविरोध: स्यात् । दानं प्रतिग्रहोपलक्षणम् । वीरमित्रोदय, प० १८८, पृ० २, प० ६-१६, व प० १८९ पृ० १ पं० १ व २. तथाच वसिष्ठः । शुक्रशोणितसम्भवः पुरुषो मातापितृनिमित्तकस्तस्य प्रदान विक्रय परित्यागेषु माता- पितरौ प्रभवतः । न त्वेकं पुत्रं दद्यात्प्रतिगृहणीयाद्वा । स हि सन्तानाय पूर्वेषां । न तु स्त्री पुत्रंदद्यात्प्रतिगृ ण्हीयाद्वान्यत्रानुज्ञानाद्भुर्तींती॒रीत । अत्र भर्तुरनुज्ञां विना स्त्रियाः पुत्रप्रतिप्रद्दनिषेधाददत्तानुज्ञे भत्तरि मृते विधव- या कृतः पुत्रो दत्तको न भवतीत्याहुस्तन्न | अपुत्रस्य गत्यभावात्पुत्रकरणस्यावश्यकत्वश्रवणाच्छास्त्र मूलकत द नुज्ञायास्तत्राप्यक्षतेः । नचैवमनुज्ञानादन्यत्रेति व्यर्थम् । व्यावर्त्याभावाच्छास्त्रीयानुमतेः सर्वत्रावश्यकत्वा- दिति वाच्यम् । मुमुक्षोः पत्यन्तरे पुत्रवतो वानुशाया असंभवाद्भार्या यदि स्वपुत्रार्थमेव यतेतु तां प्रति प्र- तिषेधस्य चारितार्थ्यात् सर्वासामेकपत्नीनामेका चेत्पुत्रिणी भवेत् । सर्वास्तास्तेन पुत्रेण प्राइ पुत्रवतीर्मनुरिति पुत्रकार्यश्राद्धादेः सपत्नीपुत्रेण सिद्धेः भर्त्रनुज्ञांविना तादृश्या पुत्रो न कार्यः । उभयोरपि तत्र कार्यस्य तेन निष्पत्तेः भर्तुर्हि स औरस एव मुख्यः तस्या अपि दत्तकवद्रौण इति तादृश्यभर्त्रनुमतिमन्तरेणेत्तरो न प्रति- प्राय इति तात्पर्यार्थः । वस्तुतस्तु भ्रातृणामेकजातानामेकश्चेत्पुत्रवान्भवेत् । सर्वास्तास्तेन पुत्रेण पुत्रिणो मनुरबबीदिलि वचनवदेतस्यापि भ्रातृपुत्रस्य गौणदत्तकपुत्रत्वादिसम्भवेऽन्यः पुत्रप्रतिनिपिन कार्य इत्यर्थ --