पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

6 श्री. दत्तकदर्पणाचा सारांश- 6 दत्तक कोणता घ्यावा व कोणता घेऊं नये याचा निर्णय सांगतो. अत्रि ह्मणतो पिंडोदकक्रिया करण्याकरितां अपुत्रानेंच मयत्नेंकरून पुत्रप्रतिनिधि करावा. एवकारानें पुत्रवानास अधिकार नाहीं हें बोधित केलें. ' माता पिता वा ' हें मनुवाक्य अपरार्क ग्रंथांत असेंच व्याख्यात आहे, त्यांत ' आपदि' याचा अर्थ घेणान्यास पुत्र नसेल तर असा . आहे, अथवा दुर्भिक्षादिकांत असाही कोणी लिहिला आहे. आपत्काल नसेल तर देऊं "नये असा निषेध दात्यालाच आहे, असा मिताक्षराकारांचा आशय आहे. उक्तवचनांत "" कर्तव्यः ' हा विधिवाचक तव्यप्रत्यय ऐकतांच, कोणी करावा, कसा करावा, कशाकरितां करावा, कोण प्रकारांनी करावा, या चार अंशांनीं युक्तं भावना ह्मणजे विधीनें फलाची साधनक्रिया ती सिद्ध होण्याविषयी शंका उत्पन्न होते. त्यांत ' पुत्रेण ' या पदानें कोणी करावा याचें उत्तर होतें. पुत्रप्रतिनिधिः' या पदानें कसा करावा याचें. , सदा या पदानें और्ध्वदेहिक क्रियामात्र करणाऱ्या धर्मपुत्रादिकांचा निरास होतो. 'पिंडोदक' या पदाने कशाकरितां करावा याचे उत्तर होतें. 6 तस्मात्प्रयत्नतः यानें सापिंण्डयादि प्रत्यासत्ति आपत्कालादिनिमित्त व विधीप्रमाणे करणें सांगितलें ; त्यानें कोणत्या प्रकारांनी करावा याचें उत्तर होतें. 'अपुत्रेण' या पदानें पौत्रप्रपौत्रांचाही ' अभाव ' पुत्रेण लोकान् जयतीत्यादि ' शंखलिखितवचनावरून जाणावा. तो दत्तक कसा करावा, हें 'ब्राह्मणानां सपिंडेषु' इत्यादि शौनकवाक्यांत सांगितलें आहे. 'पिंडोदक- क्रिया हेतोः ' या पूर्वीच्या वचनांत पिंड ह्मणजे श्राद्ध, उदकतिलांजलिदानादिक्रिया, और्ध्वदेहिक या तीनही कार्यास ; ' हेतोः ' या एकवचनावरून एकच पुत्र घ्यावा पृथकष्ट-. थक नको. जरी पुत्र नसेल तर पत्न्यादिकांस क्रियाधिकार उक्त आरे, तथापि पुत्रकृत क्रियेपासून पारलौकिक फलसिद्धि अधिक आहे ह्मणून पुत्र घेणें आवश्यक आहे. उक्त शौनकुवाक्यावरून सजातयिच घ्यावा; त्यांत भ्रातृपुत्र मुख्य ; तो नसेल तर जवळचा कोणी सगोत्र सपिंड; त्यांत पुत्रत्वबुद्धि करण्यास अयोग्य भाऊ, काका वगैरे सोडावे, तसेंच असगोत्रसपिंडांत मामा, भाचा, दौहित्र वगैरे सोडावे. आतां शास्त्रीय विधि न करितां केवल लौकिकदानप्रतिग्रहाने दत्तक सिद्ध होतो किंवा नाहीं याचा वि- चार करतों. त्यांत शंका अशी : ' सगोत्रेषु' या वृद्धवसिष्ठ वाक्यावरून सगोत्रास पड घेतला तरी विधि करावा हें सिद्ध होतें. कारण सगोत्रता सिद्धच आहे; तिच्या वि धानाकरितां वचन ह्मणतां येत नाहीं. सापिंड्यनिषेधार्थ वचन नाहीं, कारण 'सपि -