पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. हिन्दुधर्मशाख. प्र० २ अशी शपथ घेतात. नवरा “मी बायकोचे संरक्षण करीन" अशी शपथ घेतो, व बाय- को “मी नवऱ्याची आज्ञा पाळीन" अशी शपथ घेते. मुलगी नवऱ्याच्या घरी ८ दिवस राहते नंतर देवीच्या आराधनार्थ गोंवळ लणून एका प्रकारचा समारंभ करितात; व मुलगी आपल्या आईबापांसहवर्तमान माहेरी निघून जाते. सेन्टल माव्हिन सिस. ( नागपूर इलाका. ) ह्या प्रांताच्या संबंधानें मी टिपणें मात्र देतों. सी. ग्रान्टकृत से. प्रा. ग्याझेटीर, (१८७०) "भंडाऱ्यांमध्ये बायका आपल्या मनास वाटेल तेव्हां घटस्फोट करतात; व एकामागून एक असे पाहिजे तितके नवरे करूं शकतात (पृ. ६२ ); स्वगोत्राच्या बाहेरील माणसांबरोबर होणारे काण्वार नांवाचे विवाह व त्या जातींत जातीसंबंधानें वगैरे होत असणारे फरक ( पृ. १०७ ); सात प्ररकारचे गोण्ड लोकांमधील विवाह आणि पुनर्विवाहः ह्या पुनर्विवाहांत बायका आपल्या इष्ट पुरुषाच्या घरी चालून जातात; अथवा आपल्या धाकुट्या दिराबरोबर लग्न लावतात (पृ. २७६–२७७ ). ह्यासंबंधानें हिस्टाप्कृत 'सरहद्दीवरील लोकांविषय निबंध' पृ. ९ व २३ पहा. होशंगाबादः - इलियटक्कृत जमाबंदीचा रिपोर्ट (१८६७) (पृ. २.९-२६२). करू लोकांत ५ प्रकारचे विवाह:-- ( १ ) शूडि (योग्य) रीतीचा विवाह ( २ ) लुमजुना वर आपल्या सासऱ्याच्या घरी खपतो, व तेथेंच राहातो. ( ३ ) बोलोनी, ह्मणजे जेथें मुलगी आपण होऊन आपणावर प्रीति करणाऱ्याच्या घरी चालून जाते. ( ४ ) पाट- विधवेचा विवाह. ( ५ ) एकमेकांच्या संमतीने दुसऱ्याच्या बायकोबरोबर लग्न लावणे. (सेन्ट्रल प्राविन्सिसू आन्टिक्वेरियनू सोसायटीचें जर्नल प. ४५-४६ भाग पहिला पहा ). नर्मदा प्रांतः--नरसिंहपूर तालुका - कौनर आणि केरर लोकांत गैरशिस्त री- तीचे विवाह चालू आहेत. विधवा आपल्या लहान दिराबरोबर लग्न लावू शकतात. (ग्राण्टकृत जमाबंदीवरील रिपोर्ट, कलमें २१-२४, पृ. २७ पहा.) मण्डलाः- ( क्या- प्टन वार्डकृत मण्डला प्रांतांतील सेटलमेन्टवर रिपोर्ट (१८७० ) पृ. १३६ - १४०।१५७ पहा . ) शादी बंदोनी ( राक्षस व गान्धर्व विवाहांची मिसळ ) पृ. १३९; चमत्कारिक प्रकारचे प्रीतिविवाह, पृ. १४०; कानेष्ठ दिराबरोबर विधवेचा विवाह, पृ. १४०; लर्ने जंगलामध्ये होतात, घरांत होत नाहीत, पृ. ११७. : रायपूरः–हेविटकृत रायपूर पुरगणा, छत्तिसगड प्रान्त, ह्यांतील सेटलमेन्टवर