पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्तदीधितीचें भाषान्तर. ३० ध्यावा हा नियम सिद्ध झाला असतां पुनः, “ जातिष्वेव न चान्यतः " हैं वाक्य गुर्जरत्वा- दिक ज्या अवांतर जाती आहेत तीहींकरूनही स्वजातीयच असावा असा नियम करण्या- करितां आहे. आणि क्षत्रियांनी घेण्याचा जो दत्तक तो समानगोत्र असावा अशी इ- च्छा असल्यास तो पुरोहित गोत्रांनीच सगोत्र होतो हेंही सांगण्याकरितां आहे. ( त्या- सप्रमाण ) " गुरुगोत्रेण पौरोहित्याद्राजन्यविशां " असें आश्वलायनवाक्य आहे. अर्थ “ क्षत्रिय व वैश्य यांचा पुरोहितपणा असल्याकारणानें गुरूचें जें गोत्र तेंच त्याचें (समजा- a)." शौनकांनी ज्याला भाऊ असेल तोच घ्यावा असें सांगितलें आहे, तें असेंः “ नैक- पुत्रेण कर्तव्यं पुत्रदानं कदाचन । बहुपुत्रेण कर्तव्यं पुत्रदानं प्रयत्नतः ॥ " अर्थ “ ज्यास एकच पुत्र असेल त्यानें तो कधी देऊं नये. ज्याला बहुत पुत्र असतील त्याने पुत्रदान यत्न करून करावें. " याविषयी वसिष्टही सांगतात तें असें: “ नत्वेकंपुत्रं दद्यात्प्रतिगृण्ही- याद्वा सः हि संतानाय पूर्वेषां " अर्थ “ एकच पुत्र असल्यास तो देऊं नये व तसा ( घेणारानें ) घेऊं नये, कारण तो पुत्र पूर्व पुरुषांच्या संततीच्या ( अविच्छेदा) करितां आहे. " ज्येष्ठ पुत्र. घेऊं नये हेंही एका स्मृतीत सांगितलें आहे तें असें " न ज्येष्ठपुत्रं दद्यात्. 66 99 आता दौहित्र व बहिणीचा मुलगा हे शूद्रांनों ध्यावे असें शौनक सांगतो. तें असें :- दौहित्रो भागिनेयश्च शूद्राणां विहितः सुतः. " पूर्वी सांगितल्याप्रमाणें दत्तकाचा स्वीकार पुरुषाप्रमाणें स्त्रियांनींही करावा, मग त्या सुवासिनी असोत अथवा विधवा असोत; कारण “ वंध्यो वामृतपुत्रो पुत्रार्थं समुपोष्य च" या शौनकवाक्यांत अमुकांनीच घ्यावा असें विशेष- करून सांगितलें नाहीं. कोणी असें ह्मणतात की, "अपुत्रेणैव कर्तव्यः पुत्रप्रतिनिधिः सदा ॥" या वाक्यांत एवकार आहे ह्मणून, व अपुत्रेण हें पद पुल्लिंगी आहे ह्मणून, आणि "नस्त्री पु- त्रं दद्यात् प्रतिगृहीयाद्वा अन्यत्रानुज्ञानात् भर्तुः " या वसिष्टवाक्यांत भर्त्याची अनुज्ञा नसल्यास स्त्रियांस प्रतिग्रहाचा निषेध केला आहे ह्मणून, अपुत्रस्त्रियांस भर्त्याची अनुज्ञा न- सल्यास पुत्र घेण्याविषयीं अधिकार नाहीं, असें ह्मणणे अयुक्त आहे; कारण अपुत्र पदा- च्या अर्थाला विधेयत्व जर येईल तर त्यांत में विशेषण पुल्लिंग आहे तेच ग्राह्य आहे अशा विवक्षेचें आश्रयण करून “पुंस्त्वश्रवणात् " ह्या हेतूचें कथन योग्य होतें, परंतु अपुत्रपदा- थला विधेयत्व येतच नाहीं ; कारण मुख्य द्रव्य नसेल तेथें मुख्य द्रव्याचेच. कार्य संपादन करणारें जें मुख्य द्रव्यासारखें दुसरें द्रव्य त्यास प्रतिनिधि असें ह्मणतात. असें असतां ( मीमांसेंत ) “ नगिरागिरेतिब्रूयात् ” या वाक्याचे बलानेच गिरापदाच्या कार्याचे ठिका- णीं इरापद जोडावे अशा विधीच्या बलानेंच नगिरा हा जो गिरापदाचा निषेध आहे त्या- ला. अनुवाद मानला आहे. तसेंच पदांची परस्पर आकांक्षा व अन्वयाची योग्यता या - च्या बलानेंच “ पुत्रप्रतिनिधिः कार्यः । इतक्या बाक्यापासूनच निपुत्रिक दत्तक घेण्यास अधिकारी आहे या अर्थाचा लाभ झाल्यामुळे अपुत्रेण हें पद कसा अनुवाद होणार नाहीं "