पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २८७ शूद्र ) श्राद्धानें भोजन करण्यासाठी यज्ञोपवीत धारण करील, तर लोखंडाची सळई तांबडी लाल होईतों तापवून यज्ञोपवीताचे आकाराप्रमाणे त्याचे अंगावर डाग द्यावा. " व्यवहारशास्त्राविरुद्ध अन्यायाने जे ठराव करतात त्यांस शिक्षा तोच स्मृतिकारं सांगतो ( याज्ञवल्क्य व्य० श्लो० ३०५ - ३०६ ) (6 अन्याय्य ठराव राजानें फिरवाका आणि सभ्यांस ( सभासद ह्मणून जे मंत्री असतात ज्यांस ), व ज्याचे तर्फे तो ठराव केले- ला असेल त्यास मिळून [ दायांतील ] रकमेचे दुप्पट दंड करावा. एखाद्या मनुष्याचा दावा न्यायाने बुडाला असून 'माझा पराजय न्यायानें केलेला नाहीं ' असें ह्मणून पुनः त न्यायसभेत येईल ( कोर्टात पुनः दावा करील किंवा अपील वगैरे करील ) आणि पुनः त्याचा दावा बुडेल तर त्याजकडून दुप्पट दंड घ्यावा. १७०४ या ग्रंथांत जेथें जेथें विशेष न दर्शवितां संख्या मात्र सांगितलेली आहे तेथें तिचा अर्थ तितके पण अता समजावा. पण ह्मणजे कर्ष ह्मणून [ सोळा माशांचे परिमाण [आहे ] तितक्या वजनाचा तांब्याचा पैसा. 66 [यास प्रमाण ] एक कर्ष वजनाचा तांब्याचा पैसा ह्मणजे पण १,७०५ असें कोशांत सांगितलेले आहे. कर्ष ह्मणजे पल "वीस कवड्या ह्मणजे काकिणी, आणि चार काकिणी नांवाचे वजनाचा चौथा हिस्सा. ह्मणजे एक पण " असें भास्कराचार्यानें [ लीलावतीत] सांगितलेले आहे." आतां उत्तम साहसाचा वगैरे दंड ह्मणजे काय [ तें सांगतों ] अर्ध ह्मणजे अधम साहसदंड. 66 ७०8 उत्तम साहस दंड ह्मणजे एक हजार ऐशी पण मध्यम साहस दंड ह्मणजे त्याचें अर्ध ; आणि त्याचें परंतु पूर्वी सांगितलेले अपराधांबद्दल जे निरनिराळे दंड ठरविले आहेत तेवढ्याने तसे अपराध पुढे होण्याचे बंद होत नसल्यास सांगितलेले दंडाहूनही जास्ती दंड करावा. यास प्रमाण आपस्तंत्र स्मृति [ अपराध्यांस ] अगदीं जेरीस आणिलें जातें जेणेकरून, त्याचें नांव दंड; ह्मणून हीं ] जे . अपराधी दबले गेले नाहींत त्यांस [ अधिक शिक्षा टाकावे. " • [ दंड केला असून- देऊन ] दडपून मनुष्याचें सर्वस्व जप्त करण्याचे संबंधानें कांहीं विशेष नियम नारद सांगतो " अपराध्याचे सर्वस्व जप्त करण्यासाठीं जेथें सांगितलेले आहे तेथेंही, अपराधी शि- पायी असल्यास त्याचीं आयुर्वे घेणें, किंवा भाडें करून निर्वाह करणाराची त्यासंबं- धाची जनावरें किंवा वाहनें जप्त करणें, वेश्येचे दागिने जप्त करणें, वाद्ये वाजविणारांची वाद्ये जप्त करणें, कारागिरांचीं निर्वाहाची हत्यारें जप्त करणें, किंवा ज्या हरकोणत्याही ७०४ क० वि०. ७०५ अमरकोश, कां० २ ० ९ श्लो० ८८ ७०६ लीलावती, श्लो० २