पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २८५ जे " किंवा 'दुसऱ्याकडून ' खेळवितात, त्या सर्वांस राजाने शिक्षा करवावी. त्याचप्रमाणे शूद्र जातीचे मनुष्य ब्राह्मणाचे चिन्हांनीं वागतात [ त्यांस शिक्षा करावी ] द्विन- लिंगिनः ' ह्मणजे यज्ञोपवीत धारण करणें, वेद ह्मणणे वगैरे कृत्ये करणारे. जुना खेळ : ण्याचे बाबतींतील नियम शर्ती मारून लढण्याचे ( कुस्ती वगैरे करण्याचे ) तीस लागू आहेत असें याशवल्क्य सांगतो (व्य० लो० २०३ ) " हाच नियम समा- व्हयाचे ( ह्मणजे शर्यत बांधून लढणें, कुस्ती वगैरे करणें वगैरेचे ) सर्व प्रकरणांस लागू आहे असें समजावें. १७०० 'प्राणिद्यूते' असें पद स्मृतीत आहे ते ' समाहये' या शब्दाचे विशेषण आहे; त्याचा अर्थ असा कीं, हीं दोन्ही एकच. मारणें हें प्रकरण समाप्त. 6 जुवा खेळणें व शर्ती किरकोळ विषय. [ प्रकीर्णकम्. ] याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० २९९ - २९६ ) " राजाचे आज्ञापत्रांत जो कोणी ज्यास्ती मजकूर घालील, किंवा कमी करील, अथवा चोरास किंवा जासे [ कैदेतून ] सुटून जाऊं देईल त्यास भारींत भारी दंड केला पाहिजे. त्या त्या वर्णास खाण्यास निषिद्ध असा वस्तू खाऊं घालून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र यांस जो बाटवील, त्यात अनुक्रमानें उत्तम साहसाचा, मध्यम साहसाचा, कनिष्ठ साहसाचा व [ कनिष्ठ साहसाचा ] अर्धा, असे दंड केले पाहिजेत. " ' अभक्ष्यं' ह्मणजे मादक दारू, मूत्र, मल इत्यादिक. तोच स्मृतिकार ( व्य० श्लो० २९७ ) " बनावट सोन्याचा ( मुलाम्याचा वगैरे ) व्यापार करून खऱ्या सोन्याचे व्यापाराप्रमाणें [ लोकांस ] भासवील, तसेंच जो अमंगळ (निषिद्ध मांस) विकील त्याचा एखादा अवयव तोडून टाकून त्याजकडून उत्तम साहसाचा दंड घ्यावा. " ' विमांसं ' ( निषिद्ध ) ह्मणजे गाई वगैरेचें मांस. मिताक्षरा ग्रंथकाराचे मत कीं, स्मृतींत ' च ' (आणि) असें पद आहे त्याचा अर्थ, अवयवच्छेदनही करावें, असा समजावयाचा. ( व्य० श्लो० २९६ ). तोच शिंगे असलेले जनावरानें [ कोणा O ) " दांत किंवा स्मृतिकार ( व्य ० श्लो ३०० · माणसास इजा केली असतां ] त्या जनावराचा धनी [ दुखावलेले ] माणसाचे मदतीस सामर्थ्य असूनही जाणार नाहीं, तर त्यास प्रथम साहस [ दंड ] केलें पाहिजे; परंतु ७०० वी० प० २२४ पृ० २; क० वि० व्य० मा० . ७०१ वी० प० २२५ पृ० १; क० वि० व्य० मा०. या वचनाचे तिसरे चरणांत 'पारदारिकचोरी' असा येथे पाड आहे; परंतु मिताक्षरादि ग्रंथांत 'पारदारिकचोरं ' असा पाठ आहे.