पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ok२८४ व्यवहारमयूख. आहेः “ ६९६ 'आज्ञा पालन करणारी, वाईट भाषण न करणारी, [ आपल्या कामांत ] दक्ष, साध्वी व पतिव्रता अशी स्त्री असतां टाकणारे पुरुषास राजानें दंड करून तसे करूं देऊं नये " याज्ञवल्क्य ( आचा० श्लो० ७६ ) " नवऱ्याचे आज्ञेप्रमाणे वागणारी, [ संसारकार्यात ] दक्ष, जिला वरिपुत्र झालेले आहेत, व गोड भाषण करणारी अशा स्त्रीचा [ तिचे भर्त्यानें ] त्याग केल्यास त्याचे सर्व मालमत्तेचा तिसरा हिस्सा [ राजानें ] तिला देववावा. नवरा गरीब असल्यास त्याजकडून तिचें पोषण करवावें ( तिला अन्न देववावें. ) ११६९७ स्त्रीचे धर्म उद्देशन तोच स्मृतिकार सांगतो ( आ० श्लो० ७७) ‘‘स्त्रियांनीं भर्त्याच्या वचनाप्रमाणे चालावे. स्त्रियांचे सर्व धर्मांत हा उत्तम धर्म [ होय ]. [ कांहीं ]• महापातकादिकानें नवरा दूषित झाला असल्यास तो शुद्ध होईपावेतों [ स्त्रीनें ] वाट पहावी ". पतिपत्नींचे धर्म या प्रकरणाची समाप्ति. जुवा खेळणें व शर्ती मारणं. [ द्यूतसमाव्हयाँ.] याशवक्ल्य ( व्य० श्लो० २०१ ) " जुव्याचे घराचे अधिकाऱ्यासमक्ष जुवा खे- मंडळ उघडपणें जो पैसा जिंकला असेल, त्यापैकी राजाचा हिस्सा राजास मि- ळाला असेल तर, तो पैसा [ ज्याकडून येणें त्याजकडून ] देवविला जाईल; नाहीं तर देवविला जाणार नाहीं. १६९' प्रसिद्धे' ह्मणजे उघडपणें, गुप्तपर्णे नव्हे. 'धूर्तमंडले' णजे जुवा खेळण्याचे घरांत. 'सभिकः ' ह्मणजे देखरेखीसाठी राजानें नेमलेला द्यूताध्यक्ष. याचा तात्पर्यार्थ कीं, या प्रकारें जें जिंकले असेल ते मात्र राजाने देववावें, ज्यास्ती देववूं नये. जुवा खेळण्याचे कामांत कपट करणाऱ्यास शिक्षा तोच स्मृतिकार सांगतो कपटाचा फांसा करून किंवा कपटानें जो जुवा खेळेल त्यास डाग देऊन राजाने त्यास हद्दपार करावें. "उपधि: ' ह्मणजे कपट. राजाचे परवा- न्यावांचून जुवा खेळल्यास त्याबद्दल शिक्षा मनु सांगतो. ( अ० ९ श्लो० २२४ ) [ परवान्यावांचून ] सजीव किंवा निर्जीव वस्तूनी जे लोक [ स्वतः ] जुवा खेळतात, 66 66 ६९६ वी० प० १५९ पृ० ३; क० वि०; व्य० मा०. हे वचन नारदाचें आहे असे वीरमित्रोदयादि ग्रंथोवरून दिसतें. ६९७ वी० प० १५९ पृ० २; व्य० मा० . ६९८ वी० प० २२४ पृ० १; क० वि०; व्य० मा ०. ६९९ वी० प० २३४ पृ० २; व्य० मा० .