पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २८३ करते तिची हजामत करवून तिला गाढवावर बसवून धिंड काढवावी. १९८६ 'वृषलः ' - जे शूद्र. ' वध्यवातिनः ' ह्मणजे देहांत शिक्षा करण्याचे कामी योजलेले मनुष्य. त्या का- मासाठीं· नेमलेले जागीं [ शिक्षा करावयाची ]. चंद्रिका ग्रंथकाराचे मतें ही शिक्षा जी : ब्राह्मणी स्त्री वैश्याशीं किंवा क्षत्रियाशी फार लंपट झालेली असेल तिला सांगितलेली आहे, व्यभिचार झाल्याबद्दल खात्री करून घेण्याचे मार्ग याशवल्क्य सांगतो ( व्य० लो० २८३) “ [ व्यभिचाराचे कामांत ] त्या कृत्यांत असतां पुरुषास पकडावें; किंवा [ स्त्री- पुरुषांनीं ] परस्परांचे केश परस्परांनी धरलेले असतां; किंवा कामापासून उद्भवलेल्या इतर चिन्हांवरून; किंवा उभयतांचे ( स्त्रीपुरुषांचे) कबूलातीवरून [ त्याची शाबिती क- रावी ]. 'स्मृतिवचनांत ' द्वयोः ' ( दोघांचे) असें पद आहे ह्मणून स्त्रीपुरुषांपैकीं एकानें अपराध कबूल केल्यास तें व्यभिचार घडल्याचे प्रमाणभूत धरावयाचें नाहीं. [ अशा प्रकारचे आरोपाचे संबंधाने याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० २८९ ) " [ अ- विवाहित ] स्त्रीवर व्यभिचाराचा अपवाद जो मनुष्य आणील त्यास, [ अपवाद खरा असल्यास ], शंभर पण दंड केला पाहिजे; परंतु खोटा अपवाद आणलेला असल्यास दंड दोनशे पण. पशूशी संग करणारे पुरुषास शंभर पण दंड; आणि संकटावस्थेत किंवा अति- दुःखांत असलेले स्त्रीशी किंवा गाईशी संग करणान्यास मध्यम प्रतीचा दंड केला पा- हिजे १६९४ आणखी तोच स्मृतिकार सांगतो (व्य० श्लो० २९३ ) " सृष्टिक्रमास सोडून अन्य अवयवस्थानीं स्त्रीशी जो पुरुष संग करील, किंवा स्त्रीचे समोर जो लघु- शंका किंवा मलविसर्जन करील, त्यास चोवीस मग दंड करावा. त्याप्रमाणेंच प्रत्रजित - स्त्रीशीं (ब्रह्मचर्यानें राहणारीशी ) संग करणान्यास [ दंड ]. ११६९५ 'दीनां ' ( संक- टांत किंवा दुःखांत असलेली ) याचा अर्थ संकटावस्थेत असलेली आपलीही स्त्री अता संमजावयाचा. ' अभिनेतः ' याचा अर्थ स्त्रीचे पुढे मलमूत्रादिकांचा विसर्ग कर णान्यास व्यभिवारप्रकरण समाप्त.. पतिपत्नींचे धर्म. [ स्त्रीपुन्धर्म. ] आतां गुणसंपन्न स्त्रीचा त्याग करणारे नवन्यास शिक्षा याप्रमाणे सांगितलेली ६९३ वी० प० १५५ पृ० १; क० वि०; व्य० मा०. • ६९४ बी० प० १५७ पृ० १ ० वि० य० मा०. या वचनाचे शेवटचे चरणांत 'दीना ' असे पद आहे त्याबद्दल 'होना' असा पाठभेद मिताक्षरादि ग्रंथांत आहे. ६९५ ० ० १५७ पृ० २; क० वि०.