पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८२ व्यवहारमयूख. 66 ६८९ 6 66 यवानें अपराध केला असेल [ त्या अपराधाबद्दल शिक्षा ह्मणून ] तो अवयत्र कापून टा कावा ; मात्र हें ब्राह्मणास लागू नाहीं. " ब्राह्मणानें दासीशीं वगैरे गमन केल्यास त्या- .बद्दल शिक्षा याज्ञवल्क्य सांगतो (व्य० लो० २९० ) अवरुद्धा (रक्षित ) दासीशीं, किंवा भुजिण्या (दुसऱ्याची राख ) स्त्रीशी संग करणारे पुरुष:स, इतर सर्ववानें प्रत्यवाय नाहीं तरी, शिक्षा ह्मणून पन्नास पण दंड करावा. " अवरुद्धा ' ह्मणजे दुसऱ्या पुरुषापाशीं संबंध करूं नये ह्मणून धन्यानें ज्या दासीस ताकीद दिलेली असेल ती दासी. नारद ब्राह्मणाहून इतर वर्णाची [ विवाहित परंतु ] दुराचारी स्त्री, कसब करणारी वेश्या, कुटुंबांतून बाहेर निघालेली दुराचारी स्त्री, आणि दासी, यांच्याशीं त्याच वर्णाच्या किंवा उच्च वर्णाच्या पुरुषानें संग करण्यास प्रत्यवाय नाहीं; परंतु पुरुषास उच्च वर्णाचे स्त्रीशीं जाण्यास प्रतिबंध आहे. तथापि अशा प्रकारची भुजिष्या ( कोणी दुसऱ्यानें ठेवलेली ) असल्यास तिच्याशी संग करण्याबद्दल शिक्षा, परस्त्रीशी व्यभिचारास सांगित- लेली आहे, तीच. १६९० ‘अब्राह्मणी ' ह्मणून जें पद वरच्या स्मृतींत आहे ते 'स्वैरि- 'स्वैरिणी ' ह्मणजे स्वातंत्र्याने चालणारी दुराचारी स्त्री. याज्ञवल्क्य (०० अंगावर बीभत्स आकृतीचा णी' शब्दाचें विशेषण आहे. 6 ‘ निष्कासिनी ' ह्मणजे घरा॑तून बाहेर पडलेली दुराचारी स्त्रो. 66 २९४ ) " अंत्यज जातीचे स्त्रीशीं जो संग करील त्याचे डाग देऊन त्यास देशपार करून द्यावें. शूद्रानें असें कर्म केल्यास तो त्याच शिक्षेस पात्र होतो. परंतु अंत्यजानें चार वर्णांचे आर्य जातीचे स्त्रीशीं संग केल्यास त्याचा वध केला पाहिजे. १६९१ स्त्रीनें पुरुषास उद्युक्त करून त्याजकडून संग करविल्यास त्याब- द्दल शिक्षा नारद सांगतो " कोणी स्त्री [ पुरुषाचे ] घरी जाऊन त्यास स्पर्शादिर्केकरून .चेतना करून त्याजकडून आपणार्शी संग करवील तर, तेंच कर्म [ स्त्रीसंबंधानें ] पुरुषानें केलें असतें तर त्यास जो दंड, त्याच्या निम्मे दंड त्या स्त्रीस करावा. [[११६९२ ब्राह्मण जातीचे किंवा अन्य जातीचे स्त्रीनें शूद्रादिकांशीं संग केल्यास त्याबद्दल शि क्षा यम सांगतो “कामानें मोहित होऊन जी ब्राह्मणी स्त्री वृषलाशीं (शूद्राशीं ) संबंध करील तिला सुळावर चढवायाचें किंवा ज्या ठिकाणी देहांत शिक्षा केली जाते त्या ठि- काणीं नेऊन तिला कुत्र्यांकडून खाववावी. जी ब्राह्मणी स्त्री वैश्याशीं किंवा क्षत्रियाशीही ६८९ वी० प० १५६ पृ० २ ; क० वि० ; व्य० मा०. ६९० मि० व्य० प० ९१ पृ० २; वी० प० १५६ पृ० २ ; व्य० मा • ; क० वि० : ६९१ वी० प० १५७ पु० १. ६९२ वी० प० १५७ पृ० २; क० वि०. ✓