पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नीलकंठीय २८१ शिक्षा तीच क्षात्रय व वैश्य या दोघांसही केली पाहिजे; किंवा गवत अथवा बारीक का- ● 66 ड्यांचा विस्तव करून त्यांत त्या [ अपराध्यांस ] जाळावें. १६६४ तोच स्मृतिकार ( अ ० - ८ श्लो० ३८२ ) “ क्षत्रिय वर्णाच्या रक्षित स्त्रीशीं वैश्याने व्यभिचार केल्यास, किंवा वैश्य जातीच्या तशा (रक्षित ) स्त्रीशीं क्षत्रियानें व्यभिचार केल्यास, अरक्षित ब्राह्मणी स्त्रीशीं संगाबद्दल जी शिक्षा तीच त्या दोघांसही शिक्षा केली पाहिजे. १६८५ याचा अर्थ असा कीं, अरक्षित ब्राह्मणी स्त्रीशों संग केल्याबद्दल जो दंड तोच दंड या अपराधाबद्दल. वसिष्ठ " क्षत्रियानें ब्राह्मणी स्त्रीशी संग केल्यास त्याच्या अंगास शर ह्मणजे लांब गवता- चा भारा बांधून त्यास विस्तवांत लोटून द्यावें; वैश्यानें क्षत्रिय जातीच्या स्त्रीशीं संग के- ल्यास तसेंच करावें ( तीच शिक्षा ).; [ आणि ] क्षत्रिय किंवा वैश्य वर्णाच्या स्त्रीशीं तेच कुकर्म शुद्राने केल्यास त्याचप्रमाणे [ शिक्षा करावयाची ]. १६८४ नारद “माता, मात्रशी, सासू, मामी, आत, चुलती, स्नेह्याची किंवा विद्यार्थ्याची बायको, बहीण, तिची स्नेहीण, सून, कन्या, आचार्याची पत्नी, स्वकुलांतील कोणतीही स्त्री, आश्रयार्थ आपल्या जवळ राहिलेली, राजपत्नी, प्रत्रजिता स्त्री, धात्री ( अन्नपाणी देणारी ), साध्वी स्त्री, आणि सर्वांत उंच वर्णाची स्त्री, यांपैकी कोणत्याही स्त्रीशीं जो संग करील तो 'गुरुतल्पग' ( आपल्या गुरूच्या पत्नीशों संग करणारा ) होय. अंशा अपराधास अपराध्याच्या शिस्त्रच्छेदावांचून दुसरी शिक्षा सांगितलेली नाहीं. याज्ञवल्यही असेंच सांगतो ( प्रा० २३२ - २३३ ) “जो आपल्या आतेशीं, मावशीशीं, मामीशीं, सुनेशीं, सावत्र आईशीं, बहिणीशीं, आचार्याचे कन्येशीं, आचार्याचे पत्नीशीं, किंवा आपल्याच कन्येशीं जारकर्म करील, तो गुरुतल्पग ( गुरुपत्नीशी जारकर्म करणारा ) समजावा. अशा अ- पराधी पुरुषार्चे इंद्रिय कापून टाकून त्याचा वध करावा, आणि [ वर सांगितलेल्या ] स्त्रीशीं तिचे कामवासनेने (खुषीनें ) जारकर्म झालेले असेल, तर त्या स्त्रीसही तीच शिक्षा. परंतु ही शिक्षा ब्राह्मणास करावयाची नाही, कारण ब्राह्मणाधिकारप्र- करणांत ब्राह्मणांचे संबंधानें बृहस्पतीचें असें वचन आहे कीं, " कोणी [ ब्राह्मण ] पराचे स्त्रीशीं जारकर्म करील तर त्याचे शरीरावर त्यास इजा होण्याजोगे डाग देऊन त्यास हद्द- पार करावें; अपराधकर्ता ब्राह्मणाहून इतर जातीचा असल्यास त्यास देहान्त किंवा इतर प्रकारची शिक्षा करावी. " शंखलिखितस्मृतीचे वचन ज्या कोणत्या शारीर अव- ११८७ [[११६८८ 66 ६८४ मि० ध्य० प० ९० पृ० २; बी० प० १५५ पृ० २ ; क० वि० ; व्य० मा० . ६८५ वी० प० १५६ पृ० १ ; क० वि०; व्य० मा०. ६८६ क० वि०. ६८७ मि० व्य० प० ९० पृ० १/२ ; वी० प० १५५ पृ० २; क० वि० ; व्ध• मा•• ६९८ क० वि० व्य● मा०.