पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नीलकंठीय बुडवावें.' 99643 नारद "[ वयांत आलेले ] स्त्रीस चोरून नेणाऱ्यास शिक्षा झटली ह्मणजे त्याचे सर्वस्व जप्त करावें; अविवाहितेस चोरून नेल्यास देहांत शिक्षा करावी; त्याच- प्रमाणें, घोडे, हत्ती, किंवा [ स्वर्णादि ] धातु हीं चोरून नेगाऱ्याचेंही सर्वस्व जप्त करावें अशी बृहस्पतीची आज्ञा आहे. 'सर्वस्वं ( ह्मणजे सर्व जिनगी ) या पदाची अनुवृ- १५६४२ 6 66 46 566 नारद त्ति [ वरील स्मृतीचें दुसरे अर्धीत ] करावी. व्यास " साधारण जातीची जनावरें चोरून नेणाऱ्याचे अर्धे पाय तीक्ष्ण शस्त्रानें [ अधिकाऱ्यांनीं ] तोडावे. १६४२ नारद " वरिष्ठ जातीची जनावरें चोरून नेण्याबद्दल शिक्षा सर्वांत भारी [ ह्मणून जो दंड सांगितला आहे तो ] करावा; मध्यम प्रतीचीं • जनावरें चोरून नेण्याबद्दल मध्यम प्रतीचा दंड; आणि क्षुद्र जनावरें चोरण्याबदल सर्वात लहान दंड. १६४२ मनु ( अ० ८ श्लो० ३२०) 'दहा कुंभ ( या नांवाचें माप ) धान्यापेक्षां ज्यास्ती धान्य चोरील त्यास शारीर दंड ( फटके वगैरे ) केला पाहिजे; त्या प्रमाणापेक्षा कमी धान्याची करील त्यापासून [ त्या धान्याचे ] अकरापट दंड घेऊन धान्याचे मालकास मालाची किंमत देववावी. १८४४ एक 'कुंभ: ' ह्मणजे प्रस्थ नांवाची वीस मापें. तोच स्मृतिकार (अ० ८ श्लो० ३२३ ) मुख्य मुख्य [ जातींचीं ] रत्नें चोरण्याबद्दल चोर देहांव शिक्षेस पात्र होतो. १६३७ “ रुप्याचे किंवा सोन्याचे किंवा अशा प्रकारचे नाण्याचे शंभर नगांहून जास्ती नग चोरल्याबद्दल, मोठ्या किंमतीची वस्त्रे व सर्व प्रकारची रत्नें चोरल्या- बद्दल, चोरास देहांत शिक्षा दिली पाहिजे. मनु ( अ० ८ श्लो० ३२१-३२२) “सोन्याचे, रुप्याचे, किंवा अशा प्रकारचे नाण्याचे पन्नास, किंवा त्याहून जास्ती नग चोरल्याबद्दल, किंवा मोठ्या किंमतीची वस्त्रे चोरल्यास, चोराच हात कापावे ही शिक्षा सर्वमान्य आहे. याहून कमीची चोरी असल्यास चोरीच्या किंमतीचे अकरा- पट दंड राजानें करावा याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० २७० ) “ब्राह्मणानें चोरीचा अन्नराध केल्यास त्यास डाग देऊन राज्याचे हद्दीचे पार घालवून द्यावें. १६४६ मनु ( अ० ९ श्लो० २४० ) “ पहिल्या तीन वर्णांचे [ अपराध्यांनीं ] शास्त्रांत सांगितलेलें प्रायश्चित्त केल्यास, त्यांचे कपाळावर राजानें डाग देऊं नये, परंतु उत्तम साहस दंड याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० २७० ) “ चोरलेली जिनगी ज्याची त्यास 19836 ११६४५ करावा. ११६४७ ६४२ वी० प० १५२ पृ० १; क० वि०. ६४३ वी० प० १५२ पृ० १. ६४४ मि० व्य० प० ८८ पृ० १ ; वी० प० १५२ पृ० १; क० वि० व्य० मा ०. • ६४५ मि० व्य० प० ८८ पृ० २; वी० प० १५२ पृ० १; क० वि०; व्य० मा० . ६४६ वी० प० १९२ पृ० २; व्य० मा० .. ६४७ ग्रि० व्य० प०८७ पृ० १; वी० प० १५२ पृ० २१ व्य० मा०,