पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" 66 नीलकंठीय शरीरास इजा देणें. ( दंडपारुष्य . ) २६९ नारद ह्मणतो “ हात, पाय, हत्यार, किंवा अशासारख्या दुसऱ्या एखाद्या वस्तूनें, किंवा राख अथवा दुसरे असे पदार्थ दुसऱ्याचे आंगावर फेंकून, दुसऱ्याच्या शरीराचे अवयवांस इजा करणें यास ' दंडपारुष्य ' ( शरीरास इजा देणें ) असें ह्मण- तात. बृहस्पति " आपणास शिवीगाळ केली ह्मणून उलट शिवीगाळ करतो, किंवा आपणास मारिले ह्मणून उलट मारतो, अथवा आपला अपराध करणाऱ्यास जो [ छडीनें किंवा चाबुकानें वगैरे ] मारतो त्यानें अपराध केला असें होत नाहीं. " कात्यायन कान, नाक, मांडी, डोळे, जीभ, शिश्न, किंवा हात हीं [ किंवा यांतून कोणताही अवयव ] कापून टाकण्याबद्दल शिक्षा उत्तम ( सर्वांत मोठा ) दंड केला पाहिजे; पण या अवयवांतील कोणताही अवयव मोडून टाकल्यास [ किंवा त्यास इजा केल्यास ] त्याबद्दल मध्यम प्रतीचा दंड केला पाहिजे असें भृगूनें सांगितलेलें आहे. १,६१८ याज्ञवल्क्य (व्य० श्लो० २१३ - २१४ ) “ राखाडी, चिखल, धुरळा, कोणाचे आंगावर फेंकल्यास त्याबद्दल दहा पण दंड करावा असें ह्यटलें आहे, को- णाचे आंगावर अश्रुश्लेष्मादि अपवित्र वस्तु टाकल्यास, कोणास खोंट मारल्यास, किंवा कोणाचे आंगावर थुंकी टाकल्यास त्याचे दुप्पट दंड. सवर्ण पुरुषाचे संबंधानें असा प्रकार केल्यास मात्र हा वर सांगितलेला नियम लागू समजावा. परंतु असा प्रकार परस्त्रीवर किंवा श्रेष्ठ पुरुषावर केल्यास [ त्याबद्दल दंड ] दुप्पट; कमी योग्यतेचे पुरुषावर केल्यास अर्धा दंड; परंतु बुद्धिभ्रंशाचे कारणानें, दारू पिऊन उन्मत्त झाल्यामुळे, किंना अशाच प्रकारचे. इतर सबवेनें अशी गोष्ट घडल्यास त्याबद्दल कांहींच दंड नाहीं. १६१९ 66 ' पाणि' ह्मणजे पावलाचा मागील भाग ( खोंट ). कात्यायन ओक, मूत्र, नरक किंवा असाच एखादा [ अमंगळ पदार्थ कोणाच्या शरीराच्या ] खालचे भागावर टाकल्यास [ त्याबद्दल ] दंड चौपट सांगितलेला आहे. मध्यशरीरावर [ टाकल्यास ] सहापट आणि डोक्यावर [ टाकल्यास ] आठपट . ११६२० ६१६ मि० व्य ० प० ७८ पृ० २ ; बी० प० १४५ पृ० १ ; क० वि० ; व्य० मा० . ६१७ वी० प० १४५ पृ० २. याज्ञवल्क्य ६१८ वी० प० १४६ पृ० १; 'कर्णघ्राणपदाक्षीणि ' असा येथे पाठ आहे, परंतु 'कर्णोष्ठघ्राण पादाक्षि ! असा पाठभेद वीरामित्रोदयांत आहे तो योग्य दिसतो. ६१९ बी० प० १४५ पृ० २; व्य० मा ०. ६२० मि० व्य० प० ७९ पृ० १; बी० प० १४५ पृ० २; क० वि०; व्य० मा० . ३४/