पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय 46 २६३ नारद णतात. भक्षणास अयोग्य ते खालें, व पानास अयोग्य तें प्याले, असा दोषारोप, किंवा - महापातक केल्याचा दोषारोप केल्यास, किंवा मर्मभेद होण्याजोगें भाषण केल्यास ( पुरुषांत जो मोठा दुर्गुण असेल तो बाहेर काढल्यास ) त्यास मोठ्या प्रतीची शिवीगाळ असें ह्मटलेले आहे. १९०३ ' द्रव्यं विना 'ह्मणजे कोणा विशेष व्यक्तीस किंवा वस्तूस न उद्देशून सामान्य रीतीनें केलेली [ शिवीगाळ ]. 'अभिघट्टन ' ह्मणजे गुह्य बाहेर काढणें. विष्णु " स्ववर्णाच्या माणसास शिवीगाळ करण्याबद्दल बारा पण दंड करावा. १६०४ स्मृत्यंतरीं ( दुसऱ्या एका स्मृतीत ) असें सांगितलें आहे जर परस्परांस शिवीगाळ केल्याबद्दल दोन्ही पक्षकारांवर आरोप आलेला असेल, आणि उभयतांनी एकमेकांस शिव्या देण्याचें एक काळीच सुरू केले असून दोघांतून ज्यास्ती अपराध कोणाचा हें समजण्यास मार्ग नसेल, तर दोघांसही सारखीच - शिक्षा १६०५ " पहिल्याने शिवीगाळ करतो त्यास. खचित अपराधी ठरविलें पाहिजे. जो उलट शि- वीगाळ करतो त्याजकडेही अयोग्य वर्तणुकीचा दोष येतो. परंतु प्रथम णारास विशेष शिक्षा मिळते. १९०६ *मनु (अ० ८ श्लो० २६७ ) “ अन्नू घेण्या- सारखें भाषण क्षत्रियाने ब्राह्मणास केलें तर क्षत्रियास शंभर पण दंड करावा; शि- वीगाळ करणारा वैश्य असल्यास दीडशे किंवा दोनरों; शूद्र असल्यास तो मरणाचे शिक्षेस पात्र होतो. १६०७ बृहस्पति " ब्राह्मणानें क्षत्रियास शिवीगाळ केल्यास त्याबद्दल शिक्षा पन्नास पण; वैश्यास शिवीगाळीबद्दल पंचवीस प्रण; आणि शूद्रास शि- वीगाळ केल्याबद्दल साडेबारा पण. १६०८ • शूद्राचे संबंधानें तोच स्मृतिकार ह्मणतो “ [ जो शूद्र ] वेदांतील उदाहरणें घेऊन धर्माचा उपदेश [ लोकांस ] करतो, किंवा ब्राह्मणाची निंदा करतो त्याबद्दल त्याची जीभ तोडून टाकणें ही शिक्षा त्यास केली पाहिजे. १६०८ मनु ( अ०९ ८ श्लो० २७५ )" आई, बाप, पत्नी, भाऊ, सासरा, किंवा गुरु यांस जो शिवीगाळ करील, किंवा आपल्या गुरूस वाट न देईल त्यास शंभर पण दंड " करावा. ११ ८०९ 6 शिवीगाळ कर- 'भ्राता ' हें पद पिता वगैरे पदांबरोवर आलेलें आहे ह्मणून त्याचा अर्थ वडील भाऊ असा समजावयाचा. ६०३ वी० प० १४८ पृ० २; व्य० मा०. ६०४ वी० व १४९ पृ० १. ६०५ बी० प० २४५ पृ० १; व्य० मा० . हैं वचन नारदाचे आहे असें माधव आणि वीरमित्रोदय यांत सांगितलेले आहे. ६०६ वी० प० १४५ पृ० १; क० वि०, मि० व्य० प० ७८ प. २; व्य० मा० ६०७ मि. व्य० प० ७८ पृ० १; वी० प० १४९ पृ० १; क० वि० . ६०८ वी० प० १४९ पृ. २. ६०९ वी० प० १४९ पृ० २; मि० व्य० प० ७७ पृ० १: व्य० मा० कृ० वि० या मनुवचनाचे द्वितीय चरणांत,‘श्वशुरं ' या ठिकाणी ' तनयं ' असा पाठ मनुस्मृति पुस्तकांत सांपडतो.