पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६० व्यवहारमयूख. ११५८७ साहसाचा ( सर्वांत भारी ) दंड करावा. याशवल्क्य (व्य० श्लो० ११३ ) 66 ५९० ५९१ 66 . मनु (अ० परंतु सीमा ठाऊक असलेले मनुष्य नसतील किंवा [ वर सांगितल्या प्रकारच्या सीमेच्या] खुणांपैकीं खुणा नसतील, तर राजानें सीमा ठरवावी. १५८८ ८ श्लो० २६५ ) दुसऱ्या कोणत्याही उपायांनीं ] सीमा ठरवितां येत नसेल तर [ तकरारांतील ] जमीन ज्या मनुष्याच्या विशेष उपयोगी पडण्याजोगी असेल त्यास धर्मवेत्त्या राजानें द्यावी असा नियम आहे. १५८९ तोच स्मृतिकार " घर, दारें, बाजार ( दुकानें वगैरे), यांचा उपभोग घेणारानें घर वगैरे प्रथम ताब्यांत घेतल्या दि- वसापासून त्यांचा उपभोग ज्या रीतीनें त्यानें केलेला असेल त्या रीतीस हरकत करूं नये. " कात्यायनाचेंही असेंच ह्मणणे आहे " भिंतीचा पाया, पा- ण्याचा नळ, सज्जा, जाळया, सांचलेले पाणी जाण्याचे मार्ग ( गटारें ), व रहातीं घरें यांचे [ उपभोगांत ] हरकत करूं नये; जो यासंबंधानें हरकेत करील त्यास शिक्षा झाली पाहिजे. " 'मेखला ' ह्मणजे भिंतीचा पाया. ' भ्रमः ' ह्मणजे पाणी जा- ण्याचा मार्ग. ‘निष्कासः ' ह्मणजे घराचा कोणताही मार्ग पुढे वाढवून जमिनीवर न टेकतां बसण्यासाठी लांकडाची वगैरे केलेली जागा ( सज्जा ) असें मदन ह्मणतो. कांहीं पुस्तकांत ' भ्रमनिष्कासः ' या ठिकाणी 'धूमनिष्कास' असा पाठ आहे, त्या अर्थी धूर जाण्यासाठी जाळी वगैरे असें समजावयाचे. 'आदि' ( वगैरे) या शब्दाने इतर लोकांच्या भिंती वगैरे घ्यावयाच्या. तोच स्मृतिकार [ घरांत वगैरे ] पहिल्यानें गेल्यावर ( किंवा ताबा घेतल्यावर ) पुढें हीं (नळ, सज्जे, दारें वगैरे ) कधींही [ नवीन ] करावयाचीं नाहींत; तसेंच जाळ्या, पाण्याचे नळ, इत्यादि दुस- याच्या घरांत जात असें करूं नये. १५९२ बृहस्पति शौचकूप, विस्तवाची जागा ( चूल वगैरे ), चूळ भरण्याचें वगैरे वाईट पाणी ठाकण्यासाठी खांच (किंवा टा) दुसऱ्याचे भिंतीचे अगदीं जवळ कधीं करूं नये. ११५९२ ' वर्चस्थानं ' ह्मणजे शौचकूप. ' अत्यारात् ' ह्मणजे फार जवळ. 66 कात्यायन ' [ मैल टाकण्याची ] जागा, मूत्राची जागा ( लघ्वी करण्याची मोरी ), वाईट पाण्याची मोरी, विस्तवाची भितीपासून निदान दोन हातांपेक्षां जागा (चूल वगैरे ), आणि खांच हीं दुसऱ्याचे 6 66 ५८७ मि० व्य० प० ६६० पृ० १; वी० प० १४१ पृ० २; व्य० मा० . ५८८ वी० प० १४२ पृ० १; क० वि०. ५८९ मि० व्य० प० ६६ पृ० २; वी० प० १४२ ; क० वि. 66 ५९० बी० प० १४२ पृ० १; क० वि० ; व्य० मा० हें मनुवचन नसून बृहस्पतिवचन आहे असें वीरमित्रोदय, कमलाकर, व मांधव यांत सांगितलेले आहे. ५९१ वी० प० १४२ पृ० २ ; क० वि० . ५९२ वी० प० १४३ पृ० १; क० वि०.