पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय 39 ५८१ २५९ असतात तें), खापया, वाळू, विटा, गाईचे केश, सरकी, व राखाडी हीं मडक्यांत भ रून सीमेचे अंतर्भागांत जमिनींत पुरून टाकावी. ' यासंबंधाचे साक्षींविषयीं कांहीं विशेष याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० १५२) “ सामंत ( शेजारचे गां- वचे लोक ), किंवा तंट्यांतील जमीन ज्या गांवचे हद्दीत असेल त्या गांवांतील सम- संख्याक [ प्रत्येक गांवांतून ] जसें चार, आठ, किंवा दहा असामी, यांनी तांबड्या फुलांच्या माळा [ गळ्यांत ] घालून, तांबडी वस्त्रे नेसून, व थोडीशी माती [ डोक्या- वर ] घेऊन खरी सीमा असेल ती दाखवावी. १५८२ नारद प्रणतो " जरी त्यास माहीत असेल तरी एकट्याच मनुष्यानें. [ तकरारींतील ] सीमा दाखवू नये; कारण या.. विषयाच्या महत्वामुळे तें: कृत्य (खरी सीमा दाखविणें ), अनेकांवर अवलंबून अस- तें. ११५८३ बृहस्पि [ सीमा ठाऊक असणारे ] मनुष्य न मिळाल्यास, आणि. [ सीमेबद्दलच्या पूर्वी सांगितलेल्या ] खुणा नसतील ( सांपडणार नाहींत ) तेथें, उभ यपक्षांची संगति असल्यास, साधुवृत्तीच्या व सत्याने चालणाऱ्या एकाच मनुष्यानें, पहि-- ल्यानें उपोषण करून, तांबडी वस्त्रे नेसून, तांबड्या फुलांच्या माळा घालून, व डोक्या- वर थोडीशी माती ठेवून, सीमा दाखवावी. १,५८४ कात्यायन " सीमा ठरवि- याचे [ वादाचे संबंधानें ], कोश ( ह्मणून जें दिव्य आहे त्या ) संबंधानें, तसेंच पवित्र पादुकांवर हात ठेवून शपथ, वाहण्याचे संबंधानें ( ह्मणजे खोटी सीमा दाखविली असल्यास किंवा खोटें दिव्य केलें असल्यास अथवा खोटी शपथ केली असल्यास ) सुलतानी होणें ती [ अनुक्रमानें ] तीन पक्षांचे आंत, एका पक्षाचे आंत, आणि सात दिवसांत होईल. असें समजावें. ११५८५ मनु ( अ० ८ श्लो० पूर्वी सांगितले.. 64 ल्या रीतीनें जे सत्यवादी पुरुष खरी. सीमा दाखवितान पल्या [पापापासून ] १,५८ मुक्तं होतात; पण जे खोटी सीमा दाखवितात त्यांस [ प्रत्येकीं ] दोनदोनशे पण. दंड करावा:' नारद " आतां सीमेचे [ विवादांत ] सामंतांनी ( शेजारचे गांव- कन्यांनी) सीमा दाखविण्यांत खोटें सांगितलें तर राजानें त्या प्रत्येकास मध्यम. प्रतीचा दंड करावा. १,५८६ कात्यायन. “ बोलावून आणलेले अनेक साक्षीदार सर्वत्र भयाचे किंवा लोभाचे कारणानें, योग्य रीतीनें साक्ष देणार नाहींत, तर त्यांस उत्तम. ५०१ क० वि० ५८२ बी० प० १४० पृ० १; क० वि० व्य ० मा.... ५८३ मि० व्य० प० ६५ पृ० २ : बी० प० १४१ पृ० १ ; व्य० मा० .. ५८४ वी० प० ११४ पृ० १: क० वि०; व्य० मा०० ५८५ मि० व्य० प० ६६ पृ० १: वी० प० १४१ पृ० १, क० वि० ; व्य० मा० .. ९८६ प्रि० व्य० प० ६६ पृ० १; वी० प० १४१ पृ० १० क० वि००