पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९८ व्यवहारमयूख. ह्मणून जो सांगितला आहे, तोच हा परीणाह असें समजावें. ज्या गांवांत अनेक शेत- करी व कसबी लोक राहतात त्यास ' खर्वट' ह्मणतात. कांहींचे मतें जेथें काटबनें ( फार कांटेरी झाडें ) असतात, ती जागा. एकाचे जनावरानें दुसन्याचे धान्य वगैरे खाऊन -टाकल्यास त्याबद्दल त्या जनावराचे धन्यास काय दंड करावा तें याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लोक १५९, १६०, १६१) “ मशीनें धान्याची ( पिकाची ) नुकसानी के - ल्यास तिच्या धन्याकडून [ प्रत्येक ह्मशीबद्दल ] आठ मासे [ पण ह्मणून जें नाणें आहे त्याचा विसावा हिस्सा ] दंड घ्यावा; गाईनें नुकसान केल्यास त्याचे निमे, व शेळी किंवा मेंढीचे धन्याकडून त्याचे निमे. [ पुनः ] पीक खाऊन शिवाय जनावरें शेतांत बसतील तर वर सांगितलेले दंडाचे दुप्पट दंड घ्यावा. जेथें गवत किंवा सर्पण सांठविलेलें असेल तेथें [ पूर्वसम ह्मणजे द्विगुण ] समजावा. आणि ह्मशीबद्दल जो दंड तोच गाढव व उंटाबद्दल समजावा. जितके धान्याची नुकसानी झाली असेल तितकें धान्य शेता- चे मालकास दिलें पाहिजे ; व गुराख्यास फटक्यांची शिक्षा द्यावी. याशिवाय पूर्वी सांगि- तल्याप्रमाणें धनीही दंडास पात्र आहेच. १५७८ 'विवीतं ' ह्मणजे गवत व लांकडें वगैरे ठेवण्याची जागा. उशना यास अपवाद सांगतो वेळांत गाई [ दुसऱ्याचे शेतांत वगैरे गेल्यास त्या “हे नरशार्दूल ( हे नरश्रेष्ठ ), ज्याची मालमत्ता ब्राह्मणांनी, गरीब संबंध्यांनी, किंवा गा- ईनीं जबरदस्तीनें उपभोगिली ( खाल्ली वगैरे ) त्याची [ योग्यता ] वाजपेय यज्ञ करणा- ऱ्यापेक्षांही विशेष होय ( अशा कामाकडे मालमत्ता लागल्यास त्याचें फल वाजपेय यज्ञा མཔ་ हूनही मोठें आहे ).,५८० उशना ह्मणतो " गाईंनी खाल्लेलें धान्य जो भरून घेतो त्याचें अन्न वगैरे त्याचे पितर व देव खाणार नाहींत. १२८० स्वामिपालकविवादप्रकरण समाप्त- ] सीमेचे तंटे. ( सीमाविवाद.) " उत्सवाचे वेळांत व श्राद्धक्रियेचे दंडास पात्र नाहींत. ५७९ व्यास कोणत्या उपायांनी सीमा समजेल ते उपाय बृहस्पति सांगतो 66 गाईचें वा- ळलेले शेण, हार्डे, कोंडा, लांकडाचा कोळसा, कंकर ( ह्मणून जे बारीक कठिण दगड ५७८ वी० प० १३८ पृ० १; व्य० मा० . ५७९ मि० व्य० प० १३० पृ० १ ० वि० मि० व्य० प० ६८ पृ० २. ५८० बी० प० १३९ पृ० १. う