पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २५७ वल्क्य सांगतो “ मालांत कांहीं दोष आहे असें समजून उमजून कोणी लबाड मनुष्य तो माल विकील, तर त्याची दुप्पट किंमत [ खरेदी करणारास ] त्याजकडून देववावी; व किंमतीइतका दंड त्यानें राजास द्यावा. समाप्त. ११५७४ विकून ताबा न देणें हें प्रकरण धनी व गुराखी यांचे दरम्यानचे तंटे. (स्वामिपालविवाद.) गुरे ढोरे किंवा इतर जनावरांचे नुकसान गुराख्याचे कसुरीने झाल्यास त्याविषयीं याज्ञवल्क्य सांगतो (व्व० श्लो० १६५ ) 'गुराख्याच्या चुकीनें जर जनावर नाहीं- सें होईल, तर त्याबद्दल त्यास साडेबारी पण दंड सांगितला आहे. शिवाय त्याची किंमत पंच ठरवितील ती त्यानें धन्यास दिली पाहिजे. १५७५ 'द्रव्यं ' ह्मणजे गाय वगैरे 6 जनावर. गुरूं ढोर, किंवा इतर जनावर मेल्याचा निर्णय कसा करावा याविषयीं मनु “केंस, नाभीचे खालचे बाजूची कातडी, स्नायू, आणि [ मस्तकांतील ] रोचनसंज्ञक पदार्थ इतकी गुराख्यानें धन्यास नेऊन द्यावी; त्याचप्रमाणे त्याने खाणाखुणा सांगाव्या. १५७६ 'अंक' ह्मणजे मदनाचे मतानें, शिंगें वगैरे. गाई आणि इतर जनावरांस चरण्या- साठीं किती जमीन अलाहिदा तोडून टाकावी याविषयीं याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० १६७ ) ' खेडेगांवापासून शेतांचें अंतर शंभर धनुष्यें [ चारशें हातां ] पेक्षां कमी नसावें ; मोठे गांवापासून दोनशें धनुष्यें ; आणि शहरापासून चारशें धनुष्यें [ जमनि सो - डावी ]. ' परीणाह ' ह्मणजे गाई वगैरे जनावरांस चारण्यासाठी सोडलेली जमीन. (अ० ८ लौ० २३७ ) यांत मनूनें “ गांवाचे सभोवती शंभर धनुष्यें ( चारशे हात ) जमीन परीहार ह्मणून अलाहिदा ठेवावी " असें सांगितलें आहे. या वचनांत परीहार १,७७७ ५७४ बी० प० १३६ पृ० १; व्य० मा० हें याज्ञवल्क्यवचन नसून बृहस्पतिवचन आहे अर्से माधववीरात्रादेयांत सांगितलेले आहे. ५७५ वी० प० १३७ पृ० १; क० वि०. ५७६ मि० व्य० प० ६८ पृ० २; वी० प० १३७ पृ० १ ; क० वि० ; व्य० मा०. या वचनाचे शेवटीं 'मृतेष्वङ्काभिदर्शने ' असा पाठ येथे आहे, परंतु 'मृतेष्वंगानि दर्शयेत् ' असा पाठभेद मिताक्षरा - वीरमित्रोदयांत आहे. ५७७ वी० प० १३७ पृ० २ ; क० वि० ; व्य० मा०. 33.