पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५६ व्यवहारमयूख. सें ह्मणतात व हा व्यवहारशास्त्राचा एक विषय होय. ५६९ ११५६८ याज्ञवल्क्य ( व्य० लो० २१४ ) " विकण्यालायक वस्तूची किंमत घेतली असून विकलेली वस्तु गि-हाइकाचे ताब्यांत विकणारा देणार नाहीं, तर तीवरील उदय यासुद्धां [ नफर किंवा व्याज झाले असेल त्यासुद्धा ] तो त्याजकडून देववावी; आणि [ गिन्हाइक ] जर परदेशांतून आलेला असेल तर त्या वस्तवर त्या परदेशांत जो नफा होण्या- जोगा होता तोही शिवाय त्यास देववावा. 'दिक्' ह्मणजे देशांतर. 'त- ' ह्मणजे देशांतरीं तो माल विकल्यास जो नफा होण्याजोगा असेल तो. सोदयं ' ह्मणजे नफ्यासुद्धां एकंदर तोच स्मृतिकार ( याज्ञ० व्य० श्लो० २५६ ) “ विकलेला माल विकत घेणाराने मागितला असून त्याला तो न दिल्यास, आणि रा- जा किंवा अग्निजलादिकांपासून मालाचे नुकसान झाल्यास . [ झालेला ] तोटा विक- तोच स्मृतिकार ( व्य० श्लो० २५५ ) " खरेदी घेणाराचे चुकीनें नुकसान झाल्यास तें खरेदी घेणाराचेच. १५७१ लाभः ( पारावर पडेल. १५७० नारद " खरेदी घेतलेला माल ताब्यांत देत असतां खरेदीदाराने घेतली नाहीं, [ आणि त्यामुळें ] मालकानें तो दुसन्यास विकल्यास विकणाराकडे दोष नाहीं. याज्ञवल्क्य " कांहीं ५७० जिन्नस किंवा माल झिंगलेले किंवा वेड्या माणसानें अयोग्य ( कमी ) किंमतीस विकला असेल तो, स्वतःचा मालक नसलेले माणसानें ( गुलमानें वगैरे ) विकलेला, किंवा वेडगळ माणसाने विकलेला, खरेदीदाराने परत दिला पाहिजे; आणि तो माल पुनः विकणाराचाच होतो. १५७१ ' तूं किंमत दिलीस ह्मणजे [ विकलेली ] वस्तु तुलाच द्यावयाची, इतर कोणास द्यावयाची नाहीं ' अशा करारानिशीं विकणारा व विकत घेणारा यांचे दरम्यान ठराव झाला असेल तेथें मात्र वर सांगितलेले नियम लागू आहे- त असें समजावयाचें. कारण नारद ह्मणतो " ज्या मालीबद्दल किंमत पटविली असेल त्या मालास मात्र हा नियम लागू असें सांगितलेलें आहे, [ पण ] . किंमत पट- लेली नसेल तेथें, अलाहिदा विशेष करार नसल्यास, धन्याने तो माल [ दुसन्यास ] विकल्यास त्याजकडे कांहीं दोष नाहीं. मालांत दोष असून विकल्यास याज्ञ- 39 ५७३ ५६८ मि० व्य० प० ८३ पृ० २; वी० प० १३४ पृ० २; क० वि०, ध्य० मा० . ५६९ बी० प० १३५ पृ० १; क० वि०; व्य० मा० ५७१ वी० प० १३५ पृ० २; क० वि० ५७० वी० प० १३६ पृ० २; क० वि०; व्य० मा० . ५७२ वी० प० १३६ पृ० १; हे वचन याज्ञवल्क्याचे नसून बृहस्पतीचे आहे असें वीरमित्रादेयांत व या वचनाचा द्वितीय चरण 'होनमूल्येन येन वा' असा येथे आहे, पण ' हीनमूल्यं भयेन वा ' असें पाठांतर वीरात्रादेयांत आहे. 'आहे, ५७३ मि० व्य० प० ८४ पृ० १; वी० प० १३६ पृ० १; व्य० मा० या वचनाचे शेवटीं 'न विक्रेतु- रतिक्रमे' असा पाठ आहे; परंतु मिताक्षरा वीरमित्रोदय ग्रंथांत 'न विक्रेतुरविक्रयः ' असें पाठांतर आहे.