पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २५६ ५६२ सांत व लोखंड आणि वस्त्र यांची एका दिवसांत." कात्यायन " जमीन खरेदी 'घेणाराने किंवा देणाराने जमिनीची विक्री रद्द करणें झाल्यास दहा दिवसांचे आतंच केली पाहिजे. ""ε3 बृहस्पति " खरेदी घेतलेले मालांत कांहीं दोष जर त्या ( ठर- विलेले ) मुदतीचे आंत दृष्टोत्पत्तीस येईल, तर तो माल विकणारास परत द्यावा, व विकत घेणारास त्याने दिलेली किंमत परत मिळावी. "" - कात्यायन " परंतु विकत घेतले - ला माल किंवा वस्तु परीक्षा न करतां खरेदी केलेली असून पुढें तींत दोष निघाल्यास मात्र ठरविलेले मुदतीत विकत देणारास परत द्यावी; पण तसें नसल्यास ( ह्मणजे वस्तु परीक्षा करून घेतलेली असल्यास) परत देऊं नये. ११५६५ 66 ५६४ घेणारानें स्वतः परीक्षा करून नंतर खरेदी घेतलेले वस्तूविषयीं नारद सांगतो कांही किंमत देऊन कोणी एखादी वस्तु खरेदी घेईल आणि त्यास वाटेल कीं सौदा वाईट झाला, तर त्यानें त्या वस्तूकडे न पाहतां त्याच दिवशीं विकत देणारास परत द्यावी ( ह्मणजे जशी घेतली तशीच पुरत द्यावी ). खरेदी घेणारानें दुसरे दिवशीं परत दिल्यास दिलेले किंमतीचा तिसावा हिस्सा बुडवावा; तिसरे दिवशीं परत दिल्यास दुप्पट ( ह्मणजे पंधरावा हिस्सा ); पण त्यापुढे ती ( विकत घेतलेली वस्तु ) विकत घेणाराची सर्वथैव होते. "* नारद ह्मणतो " परंतु जुनीं वस्त्रे खरेदीचे वेळेसच जर डाग पडलेली व मळलेलीं असतील तर, जरी त्यांत [ पुढें दोष असले तरी ], तीं विक- णारास परत देतां येणार नाहीत. १५६७ खरेदी रद्द करणें या प्रकरणाची समाप्ति. विकून न ( ताबा ) दणें. ( विक्रीयासंप्रदान. ) नारदं " विकण्यालायक वस्तु किंमत घेऊन विकली, पण ती खरेदी घेणा- राचे स्वाधीन न केली, तर या कृत्यास ( ' विक्रीया संप्रदान ' विकून तात्रा न देणें ) अ- ५६२ वी० प्र० १३३ पृ० २; क० वि० व्य० मा०. ५६३ वी० प० १३४ पृ० १. ५६४ वी० प० १३३ पृ० २ व्य० मा० . ५६५ वी० प० १३४ पृ० १; व्य० मा० . ५६६ मि. व्य० प्र० ७१ पृ० २; बी० प० १३४ पृ० १; व्य० मा०. या वचनाचे पहिले श्लोकाचे शेवटी ' ह्यवीक्षितम् ' असा एथे पाठ आहे, परंतु ' न्ह्यविक्षतम् ' असे. पाठांतर मिताक्षरा वगैरे ग्रं- थांत आहे. ५६७ कौ० प० १३४ पृ० २; व्य० मा० ...