पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५४ व्यवहारमयख. 'व्राताः " सतील व राजाने स्थापित केलेले जे धर्म ( कायदेकानू ) असतील त्यांचे संरक्षण यत्नामें करावें. ११५५८ नारद “ पाखंडी लोकांचे समुदाय, नैगम लोक, श्रेणीसंज्ञक, पूगसं- ज्ञक, व व्रातसंज्ञक लोक यांमधील समय ह्मणजे परंपरागत चालत आलेले आचार व नियम, तसेच किल्ल्यांतील ( राजा राहतो त्या ठिकाणचे ) व देशांतील चालू नियम राजानें कायम राखावे. १५५९ ' श्रेण्यः ' ह्मणजे निरनिराळे जातींचे असून एकच प्रका रचा धंदा किंवा व्यापार करणारे लोकांचा समूह. 'पूगा: ' ह्मणजे अशाच प्रकारच्या निरनिराळ्या जातींच्या व निरनिराळे व्यापार चालविणाऱ्या लोकांच्या जमाती.. ' ह्मणजे एकाच ज्ञातीतील पुरुष किंवा संबंधी पुरुष किंवा बंधुवर्ग हे एकत्र होऊन ज जमात होते ती. यांसच कुळें ह्मणतात. पाखंडी व नैगम या शब्दांचा अर्थ पूर्वी सांगि-- तलाच आहे. 'गण' ह्मणजे पाखंडीपासून व्रातापावेतों [ जे वर् भेद सांगितलेले आहेत ]. त्यांपैकी एका जातीच्या किंवा अनेक जातींच्या . मंडळ्या किंवा जमाती एकवटून झालेले लोकसमूह समय ह्मणून जे ठरलेले नियम आहेत ते मोडल्यास शिक्षा याश- वल्क्य सांगतो ( व्य० श्लो० १८७ ) " गणाच्या ( गण ह्मणून जो जनसमूह त्याच्या ) मालमत्तेचा जो अन्यायानें अपहार करील त्याची, आणि त्यांचे संविद [ ह्मणजे परंपरेनें स्थापित झालेले ] नियम जो मोडील त्याची सर्व मालमत्ता जप्त करून त्यास राजानें स्वराज्याचे हद्दपार करावें .. कायम झालेले लौकिक ठराव मोडणें, हैं. प्रकरण समाप्त. 911380 खरेदी रद्द करणें-- ( क्रीतानुशय. ) नारद " कांहीं माल किंवा वस्तु विकत घेतल्यावर, जर विकत घेणारास तो सौंदा नापसंत होईल, तर त्या विषयास [ व्यवहारशास्त्रांत ] ' क्रीतानुशय ' ( ह्मणजे घेण्याचा पश्चात्ताप ) असें ह्यटलें आहे. "६१ " विकत घेतलेले वस्तूची परीक्षा करण्यासाठी वेळांची मुदत तोच स्मृतिकार सांगतो दूध देणारे जनावराची परीक्षा तीन दिवसांत केली पाहिजे; ओझें वाहणारे जनावरांची पांच दिवसांत; मोतीं, हिरा, पोवळें यांची सात दिवसांत; द्विपदांची आणि पुरुष जातीचे गुलामांची पंधरा दिवसांत; स्त्रियांची एक महिन्यांत सर्व जातींच्या बीजांची दहा दि- ५५८ वी० प० १३० पृ० २; क० वि०, व्य० मा ०. ५५९ वी० प० १३१ पृ० १; व्य० मा०, ५६० वी० प० १३२ पृ० १. ५६१ मि० व्य० प० ७१ पृ० २; वी० प० १३३ पृ० २० क० वि०; व्य० मा०