पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१,५२२ नीलकंठीय 66 नारद २४७ करण्यास ठेवलेला नोकर. ' सर्व प्रकारचे काम करण्यासाठी जो नेम- लेला असेल किंवा घरासंबंवो व्यवस्था पहाण्यास नेमलेला असेल तो नोकर समजावा. त्यासच कुटुंबांतील [ मुख्य ] नोकर असें ह्यटलेले आहे. १५२३ कात्यायन “ स्वतः स्वतंत्र असून कोणा इतर माणसास स्वतःचें दान जो करतो [ ज्य. हात गेला ] त्याचा स्त्रोप्रमाणे गुलाम होतो अ भृगु ह्मणतो. दास्य ( गु- लामगिरी ) हें तीन वर्षांपावेतोच आहे असें समजावें. ब्राह्मणाला दास्य कधीही नाहीं. स्वतंत्रता सोडणाऱ्या क्षत्रिय, वैश्य, बांस वर्णांच्या अनुलोम्यानें ( वरून खाली अशा वर्णाच्या अनुक्रमानें ) दास्य करणे योग्य आहे. प्रातिलोम्यानं (उलट क्रमानें ) नाहीं. ११५२४ नारद " वर्णाच्या उलट क्रमानें दास्य सांगितलेले नाहीं. ५२७ कात्यायन " द्विजांचे तीन वर्षांतील पुरुषांनी ( ब्राह्मण, क्षत्रिय, व वैश्यांनी ) संन्यास आश्रमाचा त्याग केल्यास राजानें ब्राह्मणास हद्दपार करावें व क्षात्रेपास दास्याची शिक्षा द्यावी असें भृगु ह्मणतो. १२ या स्मृतींत 'क्षत्रिय' हें पद वैश्य, शूद्र यांच्याही समावेशार्थ समजाव- यार्चे ५२७ ( ह्मणजे त्या शब्दानें वैश्य व शूद्र हे दोन्हीही घ्यावयाचे). ब्राह्मणात हद्दपार कसे करावे याची रीति दक्ष व नारद हे सांगतात चतुर्थाश्रम ( ह्मणजे संन्यासा - श्रम ) स्वीकारून त्या आश्रमाचे धर्मानें जो [ ब्राह्मण ] चालणारा नाहीं त्याचे अंगावर कुत्र्याच्या पायाचें चिन्ह करून त्यास एकदम हद्दपार करून द्यावें. १९२८ कात्यायन परंतु समवर्णाच्याही मनुष्याने ब्राह्मगास दास्यांत घालूं नये. सुस्वभावाच्या आणि विद्यासंपन्न मनुष्याने स्वतःपेक्षां कमी गुणांचे मनुष्याकडून इच्छेप्रमाणें दास्य करविण्यास खरोखर मोकळीक आहे; तरी द्विजश्रेष्ठानें अमंगल असें कोणतेही कार्य कधीं करूं -66 6 66 ५२२ मि० व्य० प० ७२ पृ० वी० प० १२५ पृ० १; क० वि०; व्य० मा० ; या बृहस्पतिवचना- चा चौथा चरण येर्थे “ तथा च गृहकर्मरुत् ' असा आहे, परंतु मिताक्षरा, कमलाकर आणि माधव यांत 'इत्येवं त्रिविधोभृतः ' असा आहे. · ५२३ वी० प० १२५ पृ० १; क० वि०. ५२४ वी० प० १२५ पृ० १३ व्य० मा० .

  • ५२५ वी० प०

१२५ पृ० २ ; वि०. व्य० प० ७३ पृ. २. 6 ५२६ वी० प० १२५ पृ० २ ; क० वि० ; व्य० मा ; या कात्यायनवचनाचा चौथा चरण दा- सत्वं क्षत्रिये भुगः ' असा येथें, सांगितलेला आहे, पण वीरमित्रोदय ग्रंथांत ' दास्यत्वं क्षत्रविड्भृगुः असा पाठ आहे. हा दुसरा पाठ योग्य दिसतो. ५२७ येथें क्षत्रिय शब्दानें शूद्राचेही ग्रहण करावयाचे ह्मणून लिहिलेले आहे, परंतु शूद्रास संन्यासा- श्रम नाहीं, लगन में योग्य दिसत नाहीं. ५२८ वी ० 1. १२५ पृ० २; व्य० मा०. 3