पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय 6 २४५ ,,५१७ ' अ- , धर्मार्थ ( धर्मकार्यास्तव ) कोणास दिलेली देणगी, हीं परत घेतां येत नाहींत. नुग्रहः ' ह्मणजे धर्म किंवा धर्मकृत्यें. “ ( १ ) भय, (२) क्रोध, व (३) शोका- तिशय यांच्या पीडेनें जे युक्त त्यांनी दिलेले, तसेंच ( ४ ) लांच ह्मणून, ( १ ) थट्टेथट्टेनें, ( ६ ) चुकीनें, ( ७ ) कपटानें, व ( ८ ) वयांत न अपलेल्या माणसाने दिलेलें, (९) वेडगळ मनुष्यानें दिलेलें, (१०) प्रतिबंधांत असलेले माणसाने दिलेलें, (११) रोगी माणसानें दिलेलें, ( १२ ) झिंगलेल्यानें दिलेलें, ( १३ ) वेड्याने दिलेलें, ( १४ ) किंवा घेणारानें कांहीं काम करावें ह्मणून दिलेले असून [ तें त्याजकडून न झाल्यास ] तें, (११) ढोंगी माणसाची लबाडी न समजतां तो योग्य समजून दिलेले, व ( १६ ) धर्मकृत्य असें चुकीनें समजून अधर्म कृत्यासाठी दिलेले.. हीं सर्व दानें (किंवा देणग्या ) दिलीं नाहींत असें समजावयाचें [ह्मणजे ती सर्व कायम होऊं शकत नाहींत ]. ११४ 'रुक् ' ह्मणजे उ- पताप किंवा पीडा. भयादिक कारणानें झालेला जो उपताप त्यानें जे युक्त त्यांनी, असा अन्वय. कदाचित् आपणांस मारील वगैरे अशा भीतीनें वगैरे त्रासलेल्या माणसानें दिलेलें, असा अर्थ. त्याचप्रमाणे भावावर किंवा इतरावर रागावून त्याचें द्रव्य नाहींसें व्हावें अशा बुद्धीनें रागाचे झपाट्यांत [ इतरास ] दिलें असेल. तें. व्यत्यासः ह्मणजे रुपें द्यावें असा इरादा असून चूकीनें सोनें देणें वगैरे. ' छलयोग' ह्मणजे कपट करणें. जसें देवदत्त नांवाचे माणसास गाय देण्याचे राजाने ठरविलें आहे असें ऐकून आपण देव - दत्त असा बाहाणा करून आलेले माणसास गाय दिल्यास तें कपटदान ; मग तो वेषधारी सत्पात्र असो अगर नसो. आर्तः ' ह्मणजे. रोगानें अस्थिरचित्त झालेला. मादक द्रव्यानें झिंगलेला. 'उन्मत्तः ' ह्मणजे वायुविकाराने वेडा झालेला. तं ' ह्मणजे दिलेलें. आपले अमुक कार्य हा करील ह्मणून देणाराने दुसऱ्यास दिलेलें दान, कार्य घेणाराने न केल्यास; [ घेणारा ] धर्मकृत्य करील अशा इराद्यानें अधर्मानें चालणाऱ्यास दिलेलें द्रव्य; हीं देणाराकडे परत येतात ( ह्मणजे दिली असूनही परत घेण्याचा अधिकार आहे ). कात्यायन काम किंवा क्रोध यांस वश होऊन मनु- ब्यानें दिलेलें, ज्यास स्वातंत्र्य नाहीं अशानें दिललें, रोगग्रस्त झालेल्यानें, नपुंसकानें, वातादिकानें वेडा झालेल्यानें, वेडगळाने दिलेलें, व झालेली चूक दूर करण्यासाठीं दिलेलें; हींदाने परत घ्यावीं. ११५१९ 'कामात् ' ' ह्मणजे अन्याचे स्त्रीस मोहित करण्यासाठी. 'क्लीबः ' ह्मणजे भीतीनें [ पुरुषत्व गेल्याप्रमाणें झालेला ]. ' व्यत्यासपरिहाराय ' 6

५१७ मि० व्य० प० ७२ पृ० १; वी० प० १२२ पृ० २ ; क० वि० ; व्य० मा०. ५१८ मि० व्य० प० ७१ पृ० १; वी० प० १२३ पृ० १ ; क० वि० ; व्य० मा० . ५१९- वी० प० १२३ पृ० २: क० वि० ; ध्य० मा ०. 6 मत्तः , ' अपवर्जि-