पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

64 66 नीलकंठीय ५०५ २४३ उपकरणी वगैरे अनेक कारागीर एकत्र होऊन तयार करतील तर मिळालेल्या पैशांतून प्रमुख असेल त्यास दोन भाग मिळावे " तोच स्मृतिकार आणखी ह्मणतो कीं, 'नर्तकांसही (बजवय्यांचे ताके) हाच नियम सत्पुरुषांनीं लागू धरलेला आहे. ताल यस दीड हिस्सा मिळावा, व गायकांस सर्वांस सारखे हिस्से. १५०० कात्यायन [ कोणताही व्यापारधंदा करण्यासाठीं एकत्र गेले असून त्यांस तुरुंगाची शिक्षा होईल, तर त्याचे हिश्शाप्रमाणें सर्वांनी सोशिला पाहिजे. हे एकच होऊन आपापले व्यापारधंदे बगैरे कामें भागीदारीने करीत असल्यास, अमुकानें अमुक हिस्सा घ्यावा असा विशेष ठराव नसेल तर, वर सांगितलेले नियम सर्व भागीदारांस लागू आहेत. " भागीदारीचा व्यापार हैं प्रकरण समाप्त. ५०७ झालेले ] पुरुष निरनिराळे देशी पसरले त्यांस सोडविण्यासाठीं खर्चलेला पैसा ज्याचे व्यापारी, शेतकरी, चोर, किंवा कारागीर दिलेले दान परत घेणे.. (दत्ताप्रदानिकम् . ) नारद " अयोग्य रीतीनें [ एखादी वस्तु वगैरे दुसन्यास ] देऊन नंतर देणारा ती. परत घेण्यास इच्छितो तेव्हां त्या कृत्यास व्यवहारशास्त्रांत ( दिवाणी काम चालविण्याचे नियमांत ) ' दत्ताप्रदानिक ' ( दिलेलें परत घेणें ) असें ह्मणतात. १५०८ वचनांत 'अ- सम्यक् ' असें पद आहे तें क्रियाविशेषण होय. त्याचा अर्थ निषिद्ध रीतीनें. पुनः तोच स्मृतिकार “ व्यवहारशास्त्रांत दानाची रीति चार देतां येत नाहीं, दान पढ़ें कोणतें, व अपुरें कोणतें. लेर्ले, केवळ उपयोगासाठींच मागून आणलेलं, तारण प्रकारची: काय देतां येतें, काय दुसन्यास देण्यासाठी ठेव ह्मणून ठेव- ह्मणून ठेवले असेल तें, सामयिक जिनगी, पुत्र, पत्नी, हीं, आणि आपली सर्व जिनगी, अपत्य, जिवंत असतां, देतां येत नाहींत असें पंडितांनी ठरविलेलें आहे; तसेच जें कोणा इतरास देऊ येथे पुत्र, पत्नीपर्यंत पदार्थांवर स्वत्व नसल्यामुळें 'न चांतु- (आकाशाचे ठायीं किंवा स्वर्गंत अग्निचयन करूं नये ) या वैदिक- केलेले असेल तें. ' रिक्षेन दिवि ' ५०९ ५०८ 25 ५०५ वी० प० १२० पृ० २; क० वि०. ५०६ क० वि; वी० प० १२० पृ० २ यांत 'तालज्ञो लभतेऽभ्यर्ध' असा पाठ आहे. ५०७ वी० प० १२१ पृ० १; क० वि०. ५०८ मि० व्य० प० ७० पृ० २; वी० प० १२१ पृ० १; क० वि०. ५०९ तैत्तिरीय संहितेचें पंचमकांड, दुसरा अध्याय, सातवा अनुवाक.